अनिल कपूरच्या ‘मिस्टर इंडिया’ मधील छोटी टीना आता आहे 2 मुलांची आई, आज अशी दिसते ओळखणेही झाले क’ठी’ण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

नव्वद च्या दशकात बाल कलाकार म्हणून काम केलेल्या सर्व अभिनेते अभिनेत्री यांची ओळख होते. तेव्हा बाल कलाकार म्हणून पात्र गाजलेल्या टिनाला तुम्ही विसरला ही त्या नाटकातील.

बॉलिवूड इंडस्ट्रीच्या पूर्वीच्या काळात असे अनेक चित्रपट होऊन गेले जे लोकांना अजूनही आठवतात आणि त्यापैकी एक ब्लॉ’क’ब’स्ट’र चित्रपट म्हणजे मिस्टर इंडिया होता ज्यांना लहान मुलांपासून वडीलधार्यापर्यंत सर्वांनीच पसंत केले होते. या चित्रपटात अनिल कपूर आणि श्रीदेवी मुख्य भूमिकेत होते.

54421337

आज श्रीदेवी आता आपल्या सोबत नाहीत पण अनिल कपूर आणि श्रीदेवी यांचा स्टार फिल्म ‘मिस्टर इंडिया’ ला 30 वर्षे पूर्ण झाली असली तरी आजही त्या आठवणी आपल्यात जागरूक आहे. मिस्टर इंडिया हा चित्रपट 1987 मधील सर्वात ही’ट ठरलेला चित्रपट असून त्यात अनिल कपूर आणि श्रीदेवी मुख्य भूमिकेत होते.

See also  आई झाल्यानंतर अभिनेत्री आणि विराट कोहलीची बायको अनुष्काचा बिकनी लूक व्हायरल...

या चित्रपटाने त्या दिवसांत सर्वांच्या मनाला जिंकले होते. मिस्टर इंडिया चित्रपटाच्या गाने आणि संवादांनी सर्वांची मने जिंकली आणि आजही त्यांना ती आठवतात. मिस्टर इंडिया फिल्म अनिल कपूर आणि श्रीदेवीच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सुपरहिट चित्रपट ठरला आहे. त्या चित्रपटात अनिल कपूर आणि श्रीदेवी यांना खूप पसंती मिळाली होती आणि ते दोघेही सर्वात जास्त प्रसिद्ध झाले होते.

tina 1

मिस्टर इंडिया या बॉलिवूड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर असा रो’ष निर्माण केला होता की आजपर्यंत लोकांना ते आठवते. केवळ चित्रपटच नाही तर या चित्रपटाचे प्रत्येक पात्रही अ”म’र झाले आहे. आजपर्यंत या चित्रपटाच्या कोणत्याही अभिनेत्याला लोक विसरले नाहीत.

tina grownup

या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री श्रीदेवी आता आपल्या बरोबर नाही, तसेच तिचे सोबत काम करणारा खलनायक अमरीश पुरी देखील आता या जगात नाही.अनिल कपूर आणि श्रीदेवीचा चित्रपट 25 मे 1987 रोजी प्रदर्शित झाला होता.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रींनी तरुण वयात घटस्फो'टि'त व्यक्तींशी केले लग्न, या अभिनेत्रीने तर... विचारूच नका...

अनिल कपूर आणि श्रीदेवीच्या या चित्रपटात बाल स्टार ‘टीना’ सर्वात जवळची व्यक्तिरेखा होती. जिचा बॉ’म्ब’स्फो’टा’त मृ’त्यू झाला होता. पण टीना असं या चित्रपटात तीच नाव होतं. परंतु तीच खरे नाव हु’जा’न खो’दै’जी असे आहे. या चित्रपटाच्या शू’टिं’ग’दरम्यान टीना फक्त 6 वर्षांची होती.

mr india main news

ती आता जवळपास 39 वर्षांची आहे आणि आता दोन मुलींची आई बनली आहे. ती आता चित्रपटांमध्ये काम करत नाही. हुजान सध्या एका जाहिरात कंपनीत जाहिरात कार्यकारी म्हणून कार्यरत आहे.

एका मुलाखतीदरम्यान हुजान चित्रपटात काम करण्याबद्दल सांगते, “का’स्टिं’ग डायरेक्टर माझ्या वडिलांचा मित्र होता. मी ऑडिशनला गेले आणि माझी निवड झाली. ” टिना पात्र हि’ट केलेल्या तेव्हाच्या बाल कलाकाराला पुढील भावी वाटचाली करिता खूप खुप शुभेच्छा. चांगलं काम करताय. करत राहणं महत्वाचं.

See also  मोबाईल पॅन्टच्या खिशात ठेवल्याने शरीराचे होते खूप मोठे नुकसान, जाणून घ्या सविस्तर!

01 1491207830

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment