हिवाळ्यात तुमचा देखील घसा खवखवतो का? तर मग करा हा घरगुती रामबाण उपाय…

गुलाबी थंडीचा गुलाबी मनमोहक मौसम सुरू झाला आहे. काय मग तुम्ही देखील या गुलाबी थंडीची मजा एन्जॉय करत आहात ना… गुलाबी थंडीची मजा अनुभवणे, धम्माल करणे हे सगळे काही ठीक आहे. परंतु या थंडीच्या सीझनमध्ये बऱ्याच निरनिराळ्या व्याधी देखील होतात.

तुमच्यापैकी बहुतेक जणांना थंडीच्या या दिवसांत घ’सा ख’व’ख’व’ण्या’चा त्रा’स तर जाणवत असेलच ना.. मात्र तुम्ही मुळीच टेन्शन घेऊ नका. आज आम्ही आमच्या लाडक्या मित्र- मैत्रीणींना यावरील साधे- सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत.

मित्रांनो घ’सा ख’व’ख’वणे या स’म’स्ये’व’र एक असा रामबाण घरगुती उपाय आहे. ज्यामुळे तुम्हांला त्वरित आराम मिळेल. यासाठी आपल्या स्वयंपाक घरातील मध व आले या दोन गोष्टींची गरज आहे. या दोन्ही वस्तू अगदी सहजपणे आपल्याला उपलब्ध होतात. त्याचप्रमाणे आले व मध यांच्या वापराने आपल्या शरीरातील इम्युनिटी सिस्टीम वाढण्यास मदत होते.

या वर्षी आलेल्या या को’रो’ना’ने मात्र अगदी सर्वांची झोप उडवून टाकली होती. मात्र सद्यस्थिती पाहता आता को’रो’ना’ची लक्षणे देखील जाताना दिसत आहे. या लक्षणांमध्ये घ’सा ख’व’ख’व’णे पण होते.

त्यामुळे आता जरी कुणाचा साधारण घ’सा ख’व’ख’व’त असेल आणि त्यासोबत आणखी काही त्रा’स जाणवत असेल तर, मुळीच गाफिल राहू नका व त्वरित ङॉक्टरांजवळ चेकअप करा. फक्त घ’सा ख’व’ख’व’ण्या’च्या त्रा’सा’व’र तुम्ही घरगुती उपाय करू शकता.

कोणता आहे बरं हा रामबाण उपाय:

  • सर्वप्रथम तुमच्या घरात आले व मध उपलब्ध असावे.
  • त्यानंतर एक आल्याचा तुकडा घेऊन तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्या व त्याचे छोटे- छोटे तुकडे करा.
  • आता आल्याच्या तुकड्यांना दोन ग्लास पाण्यांत मिसळून त्यांना एका भांड्यात उकडून घ्या.
  • हे आले इतकं उकडून घ्या कि जोपर्यंत दोन ग्लास पाण्यांचे एक ग्लास पाणी होत नाही.
  • त्यानंतर त्या भांड्यातील सर्व पाणी गाळणीने गाळून एका ग्लासात ओता व त्यात एक चमचा मध हे एकजीव करा.
  • या पाण्याला तुम्ही दिवसभरातुन दोन- तीन वेळा पिऊ शकता.

याचे सेवन करण्याबरोबरच तुम्ही या पाण्याच्या गुळण्या पण करा. असे केल्याने तुमचा घ’सा ख’व’ख’व’णे हे काही दिवसांतच थांबेल व तुमच्या घशालाही आराम मिळेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

 

Leave a Comment