‘तारक मेहता…’ मधील भिडे गुरुजी थेट वळले शेतीकडे, पहा भिडे गुरूजींचा शेतातील व्हायरल व्हिडिओ…

“तारक मेहता का उलटा चश्मा” या मालिकेने काय काय आणि कशाप्रकारचे विक्रम रचले नसतील? खरतरं या मालिकेचा एकूण एक छोटा भाग जरी विचारात घेतला तरी तोदेखील नवलंच म्हणावा लागेल. या मालिकेच्या प्रत्येक छोट्यामोठ्या अंगाने रसिकप्रेक्षकांना अविश्वसनीय आणि अविस्मरणीय अशा दोघी आठवणी दिल्या आहेत.

Bhide

या मालिकेतील महत्वाची गोष्ट म्हणजे इथे थेट आपल्याला भारतीय संस्कृतीशी नाळ जोडणाऱ्या विविधतेमधील एकतेची जोड साधलेली पहायला मिळते. त्यामधे महाराष्ट्रातील मराठी कुटुंब असो, पंजाबमधील सिख कुटुंब असो, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल वा दाक्षिणात्य प्रदेशातील किरदार असोत अगदी प्रत्येकाची जी काही खासियत आपल्याला एक प्रेक्षक म्हणून ते पहायला भाग पाडते ही खरी गजब खासियत या मालिकेची म्हणावी लागेल.

आणि याच गोष्टीचा खास पैलू म्हणालं तर आता बोलूयात आपण या मालिकेतल्या भिडे गुरूजी या पात्राबद्दल. भिडे गुरूजी एक शिक्षक आहेत, ज्यांना आपली तत्व अधिक प्रिय असतात. काहीशा शिस्तप्रिय आणि आपल्या तत्त्वांशी प्रतारणा न करणाऱ्या भिडे गुरूजीला नेहमी टप्पू या पात्राकडून अनेकदा त्रा’स होत असतो, हे आपल्याला या मालिकेत स्पष्ट चित्र दिसतं.

READ  "तारक मेहता..." मालिकेतील चंपक चाचाची भूमिका करणारा अभिनेत्याचं वय ऐकून तुम्ही थक्क व्हाल!

आता महत्त्वाची बाब म्हणजे, भिडेची भुमिका निभावणारा अभिनेता आहे “मंदार चांदवडकर”. तारक मेहतामधील गोकुळधाम सोसायटीचा हा से’क्रे’ट’रीदेखील आहे. हा अभिनेता या मालिकेने एका वेगळ्याच प्रसिद्धी झो’ता’व’र येऊन पोहोचला आहे, यात काहीच शंका नाही. सध्या या अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फारच जास्त प्रमाणात व्हायरल होत आहे.

मंदार हा अभिनेता सध्या आपल्या गावी आला आहे. आणि गावी आल्यानंतर व्यक्ती कोणताही असो त्याला आपल्या शेताची ओढ साहजिकचं शांत बसू देत नाही. त्याचप्रमाणे मंदारदेखील भावाच्या शेतात आपल्या कामाच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून फे’र’फ’ट’का मारताना पहायला मिळाला आहे.

भिडे गुरुजींच्या शेतातील वायरल विडिओ

मंदारने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमधूनच सांगितले की, सध्या मी माझ्या मुळ गावी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे आलो आहे. मुंबईतल्या ध’का’ध’की’च्या एकप्रकारे थोडसं वैतागलेल्या जीवणापासून आराम, शांतता लाभण्याकरता मी इकडे आलो असल्याचंही त्याने सांगितलं. इथे आल्यावर मन अगदी प्रसन्न आणि शांत वाटत असल्याची गोष्टही त्याने सांगितली.

READ  "हे माझ्याच्याने होणारच नाही" असे म्हणत अमिताभ बच्चन यांनी या दिग्गज अभिनेत्याचे अक्षरशः धरले होते पाय, कारण ऐकून थक्क व्हाल!

त्याने गावातल्या शेताचे अनेक फोटो आणि व्हिडिओज अपलोड करत मी माझ्या गावी येऊन आज आनंदी आहे. असंही म्हटलं आहे. शिवाय त्र्यंबकेश्वर म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असं माझं खास वैशिष्ट्याचं पवित्र व सुंदर असं गाव असल्याचंही त्याने कॅप्शनमधून मेन्शन केलं आहे.

Mandar%2BChandwadkar%2BWiki%2B%2526%2BBiography

तारक मेहता या मालिकेतील आत्माराम तुकाराम भिडे अर्थात भिडे गुरूजी हे पात्र मंदार बखुबीने आजवर निभावत आला आहे. “सोसायटी का एकमेव से’क्रे’ट’री” या भिडेच्या ट्रेडमार्क वाक्याने तर लाखोंच्या मनाचा ठाव निश्चितच घेतलेला आजवर पहायला मिळाला आहे. अलीकडेच काही दिवसांपूर्वी मंदार व तारक मेहतामधील इतर काही कलाकारांनी मराठी महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमातही हजेरी लावली होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

READ  अनुष्का ऐवजी 'या' मुलीसोबत लग्न करणार होता विराट कोहली, पण विराटच्या आईने केले असे काही की...

Leave a Comment