इतके बदलले आहेत “तारक मेहता…” मधील बालकलाकार, भिडेच्या सोनूला पाहून तर विश्वासच बसणार नाही…

सं’घ’र्ष कुणाला चुकत नसतो. तो करावाच लागतो. त्यातूनच पुढे आपल्याला या यशस्वी होता. कलाकार मंडळी सुपरस्टार झाल्यानंतर आपल्याला खूप ग्लॅमरस पाहायला मिळतात. पण त्याच्या आधी ते कसे असतात ? हे जाणून घेण्याची प्रत्येकाची उत्सुकता असते. चला तर मग लोकप्रिय मालिका तारक मेहता चया पाच कलाकारांचं खरं आयुष्य माहीत करू घेऊयात.

‘ तारक मेहता का उल्टा चष्मा ‘ हा खूप लोकप्रिय कार्यक्रम आहे जो संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून पहायला आवडतो. या कार्यक्रमाची लोकप्रियता एवढी आहे की यामध्ये काम करणारे सर्व कलाकार हे प्रसिद्ध झाले आहेत.

अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला या कार्यक्रमातील कलाकारांचे बालपण आणि तारुण्यातील काही दुर्मिळ छायाचित्रे दाखवणार आहोत. हे तेव्हाचे छायाचित्रे आहेत जेव्हा या कार्यक्रमातील कलाकार हे एवढे लोकप्रिय नव्हते. चला तर मग पाहुयात.

See also  बॉलिवूड मधील या प्रसिद्ध कलाकारांना आहेत खूपच भयंकर व्य'सने, या अभिनेत्रीला तर...

bhavya.jpeg?gLc

भाव्या गांधी ( टप्पू )- भाव्या गांधी ‘ तारक मेहता का उल्टा चष्मा ‘ मध्ये तिपेंद्र गढा़ ( टप्पू ) ची भूमिका साकारत होता. भाव्या हे भूमिका अनेक वर्षे साकारली आणि मग फेब्रुवारी 2017 मध्ये ही मालिका सोडून दिली होती. नंतर या भूमिकेला राज अंदकत करू लागला.

65106106

झील मेहता ( सोनू )- झील मेहता ‘ तारक मेहता… ‘ मध्ये सोनू ची भूमिका साकारत होती. तिला शिक्षणावर लक्ष केंद्रित करायचे होते म्हणून तिने तो कार्यक्रम सोडला. सध्या सोनू खूप मोठी आणि सुंदर झाली आहे.

soni2 1567168897 rend 4 3 1567949207

निधी भानुशाली ( सोनू )- झील मेहता ने कार्यक्रम सोडल्यानंतर आता निधी भानुशाली ही मालिकेमध्ये सोनुची भूमिका साकारत आहे. त्यांनी 2012 मध्ये झील मेहता ला बदलले होते.

See also  या मोठ्या कारणामुळे राशीने अचानक सोडली होती 'साथ निभाना साथिया' मालिका, कारण ऐकून थक्क व्हाल!

Shailesh Lodha

शैलेश लोढा़ ( तारक मेहता )- ‘ तारक मेहता का उल्टा चष्मा ‘ ही मालिका जुलै 2008 पासून चालत आली आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत मालिकेत तारक मेहता यांची भूमिका हे शैलेश लोढा़ हेच साकारत आहेत. अभिनेत्याशिवाय ते विनोदवीर आणि लेखक सुद्धा आहेत.

74474944

राज अंदकत ( टप्पू )- भाव्या गांधीने मालिका सोडल्यानंतर राज अंदकत ला 2017 मध्ये त्याच्या जागी बदलले. आता तोच ‘ तारक मेहता… ‘ मध्ये टप्पू ची भूमिका साकारतो. अंदकत याच्या आधी ‘ एक रिश्ता साझेदारी का ‘ या मालिकेत काम केले आहे.

असे अनेक पात्र या मालिकेत आहेत. त्यातील एकंदरीतच सर्वच कलाकार खूप प्रसिद्ध झालेली आहेत. कारण मालिकाच प्रचंड अशी लोकप्रिय आहे. तारक मेहता या मालिकेत काम करणारी कलाकार मंडळी सगळी संघर्षाची कहाणी घेऊन मोठी झालेली आहे. त्यासर्वाना पुढील वाटचाली करीता खूप खूप शुभेच्छा.

See also  महाभारतात भीष्म पितामह यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यावर को'सळलं आर्थिक सं'कट, खर्चासाठी करतोय हे काम...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close