‘तारक मेहता… ‘ मधील जेठालालचे खऱ्या आयुष्यातील घर आहे खूपच सुंदर आणि आलिशान…
टेलिव्हिजनच्या दुनियेतील सर्वांत सुप्रसिद्ध शो “तारक मेहता का उल्टा चश्मा” याचे तुम्ही- आम्ही सर्वजण फॅन्स आहोत. या शो मधील जेठालाल यांची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांना कुणी ओळखत नाही, असे कुणी नाही. सर्व फॅन्स दिलीप जोशी यांच्यावर अगदी आपला जीव ओवाळून टाकतात. त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी ते नेहमीच उत्सुक असतात.
अभिनेते दिलीप जोशी हे रियल लाइफ मध्ये खूपच साधे- सिम्पल व लाजाळू स्वभावाचे आहेत. त्यांना साधारणपणे आयुष्य जगायला खूप आवडते. दिलीप जोशी यांचे घर हाच एक त्याचा ठोस पुरावा आहे. आपल्या फॅन्ससाठी ते कित्येक गोष्टी सोशल मीडियावर शेयर करत असतात.
2020 मध्ये अभिनेते दिलीप जोशी यांनी आपल्या फॅन्ससोबत आपल्या घराची गणेशपूजा करतानाचे फोटोज् सोशल मीडियावर शेयर केले होते. ज्यामध्ये त्यांनी सिम्पल कुर्ता घातला होता आणि गणपती बाप्पाच्या मूर्ती समोर प्रार्थना करत होते.
हा फोटो शेयर करत त्यांनी लिहिले होते की, “प्राणायाम शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम्. गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा. मला विश्वास आहे की, यावर्षी प्रत्येकजण आपल्या घरी सुरक्षितपणे सेलिब्रेशन करत असतील. तसेच या सं’क’टा’तू’न गणपती बाप्पा आपल्याला बाहेर नक्की काढतील.”
दिलीप जोशी हे कित्येक कालावधीपासून अभिनय सृष्टीत आहेत. त्यांचे फॅन्स तर त्यांच्यावर फुल फिदा आहेत. तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये ते एका गुजराती उद्योजकाची भूमिका निभावत आहेत. ते गोकुळधाम सोसायटीत राहतात. या ध’मा’के’दा’र शो मधील त्यांचे काम सर्वांना खूप आवडते.
अभिनेते दिलीप जोशी यांचे मुंबईतील घर खूपच सुंदर आहे. त्यांनी खूपच उत्कृष्टपणे ते सजवले आहे. आपल्या घरात त्यांनी लहानसहान रोपटी लावली आहेत. ज्यामुळे घरातील वातावरण शांत आणि नि’रो’गी राहते. दिलीप यांना शिकण्याची खूप जास्त आवङ आहे. त्यामुळे त्यांच्या घरात आपल्याला अनेक पुस्तके पाहायला मिळतील.
तुम्हांला ठाऊक आहे का, अभिनेते दिलीप जोशी यांनी सिरीयल व्यतिरिक्त बॉलीवुड मधील चित्रपटांत सुद्धा काम केले आहे. त्याचप्रमाणे हे ऐकून तुम्हांला आश्चर्य वाटेल की, तारक मेहता का उल्टा चश्मा शो मधील चंपकलाल गङा यांची भूमिका दिलीप जोशी यांना देण्यात आली होती. पण त्यांनी ती स्वीकारली नाही. म्हणून मग त्यांना जेठालाल यांचा रोल देण्यात आला.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.