‘तारक मेहता…’ मधील दया भाभीनी लग्नानंतर का बरं अचानक सोडली मालिका?
टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये “तारक मेहता का उल्टा चश्मा” हा एक सुप्रसिद्ध शो आहे. या शो मधील कलाकारांचे अप्रतिम विनोदी अभिनय हे सर्वांनाच भु’र’ळ घालतात.
या शो मधील दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी ही तर चाहत्यांचा जीव की प्राण आहे. त्यामुळे तिचे फॅन्स तिच्या आयुष्यातील प्रत्येक किस्सा जाणून घेण्यास उत्सुक असतात.
मित्रांनो आपण असे अनेक कलाकार पाहिले आहेत, ज्यांनी अभिनय क्षेत्रात काम करताना आपल्या सारखाच लाईफपार्टनर निवडला आहे. परंतु तुम्हांला ठाऊक आहे का?
तारक मेहता का उल्टा चश्मा मधील आपल्या सर्वांच्या लाडक्या दया भाभी म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी ही रियल लाइफ मध्ये खूपच अधिक ग्लॅमरस आहे.
अभिनेत्री दिशा ही मूळची अहमदाबाद येथील आहे. आपल्या अभिनयाची सुरुवात तिने थिएटर पासूनच केली होती. 2015 मध्ये मुंबईतील चार्टर्ड अकाउंटट मयूर पांङिया सोबत दिशा ने लग्न केले.
तर आता या दाम्पत्याला स्तुती पांङिया नावाची एक मूलगी सुद्धा आहे. 2017 मध्ये दिशा मैटरनिटी लीव वर गेली होती. त्यानंतर काही ती पुन्हा दिसलीच नाही. आई झाल्यानंतर दिशा पुन्हा शो मध्ये परतलीच नाही.
अभिनेत्री दिशा वकानी हिने एकदा मुलाखतीमध्ये सांगितले होते की, पहिल्यांदाच मयूरला भेटल्यावर तिला खूप छान वाटले होते. त्यानंतर मग त्यांच्या भेटी होतच गेल्या. एकमेकांना व्यवस्थित ओळखल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.
अभिनेत्री दिशा वकानी हिचे असे म्हणणे होते की, वैवाहिक नाते टिकवून ठेवण्यासाठी पती- पत्नी यांनी एकमेकांना साथ देणे, खूप गरजेचे आहे. प्रत्येक गोष्ट समजून घेऊन त्याचा स्वीकार करणे, हे वैवाहिक जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे.
आपल्या लग्नाच्या दोन वर्षांनंतर अभिनेत्री दिशा वकानी हिने स्वतःच्या कामावर पूर्णपणे लक्ष दिले. परंतु मूलीच्या जन्मानंतर ती आपल्या कुटुंबासाठी पूर्णपणे व्यस्त झाली.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.