“तारक मेहता…” मालिकेतील बबिताजींना अ’टक होण्याची शक्यता, कारण ऐकून विश्वास बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

ग्लॅमरस जगतातील हे लक्जरी लाईफस्टाइल एन्जॉय करणारे सेलिब्रिटीज केव्हा आणि कसे वा’दा’च्या भोवऱ्यात अङकतील, याचे काही एक सांगता येत नाही. असेच काहीसे या फेमस मॉडर्न अभिनेत्रीच्या बाबतीत सध्या होत आहे.

munmun2 5d8ee094c00af

आपल्या एका चुकीमुळे यांना जनतेची मा’फी मागावी लागते.जे फॅन्स ह्यांचे कौतुक व स्तुती करतात. तेच नंतर अशा चुकांमुळे यांची ब’द’ना’म करायला सुद्धा मागेपुढे पाहत नाहीत.

“तारक मेहता का उल्टा चश्मा” या सुप्रसिद्ध शो मधील सर्वांत सुंदर आणि बो’ल्ड लुकिंग अभिनेत्री मुनमुन दत्ता म्हणजेच बबिताजी ही सध्या आपल्या एका व्हिडिओमुळे खूपच चर्चेत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होताच बहुतांश युजर्सने मुनमुनवर पो’ली’स का’र’वा’ई करून तिला कै’द करण्याची मागणी केली आहे.

See also  "तारक मेहता..." मधील जेठालालची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे खूपच सुंदर, फोटो पाहून थक्क व्हाल!

मुनमुनचा हा व्हिडीओ झाला वायरल : नुकतेच अभिनेत्री मुनमुन दत्ताने पोस्ट केलेल्या या व्हिडिओत तिने जातीविषयी भे’द’भा’वा’त्म’क म्हटले आहे. त्यानंतर तिच्यावर ताबडतोब पो’ली’स का’र’वा’ई करण्यात यावी, असे तिच्या फॅन्सने म्हटले आहे. बहुतेक जणांनी तर तर या व्हिडिओ वर कमेंट्स मधून देखील आपला रा’ग व्यक्त केला आहे.

मला त्या शब्दाचा अर्थ व्यवस्थित माहित नव्हता : या मामल्यामुळे अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने सोशल मीडियावर सर्वांची मा’फी मागितली आहे. यासाठी तिने एक पोस्ट लिहीली आहे की,”मी त्या व्हिडिओ संदर्भात ही पोस्ट करत आहे.

munmun

जिथे मी वापरलेल्या शब्दाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. हा अ’प’मा’न, ध’म’की किंवा कुणाच्याही भावनांना दुखावण्याचा हेतू मुळीच नव्हता. मला या शब्दाच्या अर्थाविषयी चुकीची माहिती होती, त्यामुळे माझ्याकडुन ही चूक झाली.”

See also  बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी म्हणाली "टायगर माझ्या नशिबातच नाही" कारण ऐकून थक्क व्हाल!

प्रत्येक व्यक्तीची माफी मागण्यास तयार आहे : आपल्या पोस्ट मध्ये अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने पुढे लिहिले आहे की, “जेव्हा मला त्या शब्दाचा अर्थ माहीत झाला, तेव्हा मी त्वरित तो शब्द हटवला. मी प्रत्येक जाती, धर्म, पंथ, लिंग यांचा सन्मान करते.

4

मला माझ्या समाजाचा, देशाचा व राष्ट्राचा खूप अभिमान आहे. मी ईमानदारीने प्रत्येक व्यक्तीची मा’फी मागू इच्छिते, ज्यांचे मन कळतनकळत या शब्दाच्या वापराने दुखावले गेले. यासाठी मी आपणां सर्वांची मा’फी मागते.”

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment