लॉकडाऊनमुळे ‘तारक मेहता…’ मधील नट्टूकाकांवर आली आहे खूपच वा’ईट वेळ, ऐकून तुमच्या डोळ्यातही येईल पाणी…

को’रो’ना सारख्या महामारीने जनसामान्यांपासून ते अगदी मोठमोठ्या उद्योजकांवर उपासमारीची वेळ आणली आहे. गोरगरीब हातावर असलेल्या लोकांचे तर अक्षरशः खूप हाल होत आहेत.

लॉकडाऊन सारख्या बि’क’ट परिस्थितीला तोंड देताना प्रत्येक क्षेत्रातील लोकांना नाकीनऊ येत आहेत. दिवसेंदिवस को’रो’ना’चा सं’स’र्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याला आटोक्यात आणण्यासाठी कामगारांचे प्रमाण कमी केले आहे. इतकंच नव्हे तर जे कामगार आपला जीव मुठीत घेऊन कामावर येतात; त्यांना सुद्धा कमी पगार दिला जातो. या सर्व गोष्टींचा परिणाम हा मनोरंजन क्षेत्रावर देखील झालाच आहे.

tmkoc

महाराष्ट्रात सुरू असलेल्या या लॉ’क’डा’ऊ’न’मु’ळे सध्या कलाकारांच्या कामावर खोल परिणाम झाला आहे. मालिकांचे चित्रीकरण बंद असल्याने त्यांना देखील पोटाला चि’म’टा काढून जगावे लागत आहे. टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका “तारक मेहता का उल्टा चश्मा” या मालिकेतील प्रमुख कलाकार नट्टु काका हे सुद्धा याचे शिकार झाले आहेत.

READ  कोरोना मधून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे "या" गंभीर आजाराची लागण, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा...

मार्च 2020 पासून सुरू असलेल्या या को’रो’ना म’हा’मा’री’ने कित्येक लोकांनी बेरोजगारीमुळे आ’त्म’ह’त्या करून आपले प्राण संपवले. हीच परिस्थिती आता पुन्हा पाहण्यास मिळत आहे.

wp3515633

“तारक मेहता का उल्टा” या मालिकेतील नट्टु काकांची भूमिका करणारे अभिनेते घनश्याम नायक यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले आहे की,”मागील एक महिन्यापासून मी घरीच आहे.

मला पुन्हा केव्हा बोलावले जाईल, हे सुद्धा माहित नाही. आता माझे पात्र केव्हा दाखवले जाईल, याची पण काही आयडिया नाही. कारण आता मालिकांचे चित्रीकरण हे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

Ghanshyam Nayak height

घनश्याम नायक म्हणतात की,”मी एक महिन्यापासून कसाबसा जगतो. मला कुणी चित्रीकरणासाठी बोलावले नाही. त्यामुळे मी आता घरीच आहे. परंतु मालिकेच्या निर्मात्यांनी तर चित्रीकरणाची जागा बदलण्याचा विचार सुद्धा केला नाही.”

READ  का साजरी केली जाते 'कृष्ण जन्माष्टमी' आणि काय महत्व आहे कृष्ण जन्माष्टमीचे? जाणून घ्या सविस्तर...

त्याचप्रमाणे तारक मेहता का उल्टा चश्मा मधील गोली ची भूमिका साकारणारा अभिनेता कुश शाह आणि निर्माते असित मोदी यांच्यासह अनेक कलाकार को’रो’ना’बा’धि’त झाले होते.

944925 tmkoc

त्यामुळे या घनश्याम काकांचे वय जास्त असल्याने त्यांचे कुटुंबीय देखील काळजीत असतात. पण तरीही त्यांना पुन्हा सेटवर चित्रीकरणासाठी जावेसे वाटत आहे. मालिकांचे सेट मुंबईत असल्याने सध्या सर्वत्र चित्रीकरण बंद करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  कोरोनातून बरे झाल्यानंतर हा भ'यंकर रो'ग घेतोय जीव, राज्य सरकारने पहिल्यांदाच दिली कबुली...

Leave a Comment