“तारक मेहता…” मधील जेठालालची पत्नी आहे दया भाभींपेक्षाही आहे खूपच सुंदर आणि बोल्ड, फोटो पाहून थक्क व्हाल

Advertisement

“तारक मेहता का उल्टा चश्मा” हा टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय शो आहे. त्यामुळेच तर या शो चा टीआरपी हा गगनाला भिडणारा आहे. तसे पाहता या शो ची खासियत ही काही हटकेच आहे.

कारण समाजात घडणाऱ्या नवनवीन घटनांवर आधारित या शो मध्ये एपिसोड दाखवले जातात. या शो ला सुरू होऊन आता तब्बल 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र तरीही त्यांच्या चाहत्यांची तर दिवसेंदिवस नव्या जोमाने वाढ होत आहे. हा शो नीला असीत मोदी व असित कुमार मोदी यांनी बनवला आहे.

Advertisement

8150908343 cd305b86d3 b

या शो मध्ये दाखविण्यात येणाऱ्या गोकुळधाम सोसायटीत वेगवेगळ्या जाती- धर्मांचे लोक राहतात. जे इथे एका कुटुंबाप्रमाणे गुण्यागोविंदाने मिळून मिसळून राहतात व एकमेकांसोबत सुख- दुः’खा’त देखील पूर्ण साथ देतात.

See also  मराठी अभिनेत्री क्रांती रेडेकरचे पती करतात हे काम, ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल...
Advertisement

यातील जेठालाल गङा हे एक जैन कुटुंब आहे. जे नेहमीच कोणत्या ना कोणत्या नवीन सं’क’टा’त पडतात आणि सर्वांचे निखळ मनोरंजन करतात. मग तारक मेहता हे त्यांचे परममित्र फायर ब्रिगेड म्हणून त्यांची मदत करतात.

stardust awards 2014 38

Advertisement

आपल्या अनोख्या कलाकारीमुळे जेठालाल गङा यांची भूमिका साकारणारे दिलीप जोशी हे सर्वांचे आवडते अभिनेते आहेत. सात वर्षांपासून या मालिकेत दिलीप जोशी यांना एवढे व्यस्त ठेवले आहे की, त्यांना दुसरे कोणतेही काम करण्यास वेळ नाही. 1989 मध्ये मुंबईत दिलीप जोशी यांना आपल्या करियरची व्यवस्थित सुरुवात करता आली नाही. मात्र त्यांनी मनात कोणतीही खंत न ठेवता ते धीराने राहिले. म्हणून अखेर त्यांना आज या मुंबई मायानगरीत स्वतःचे नाव तर मिळालेच परंतु त्यांचे करियर सुद्धा उत्कृष्ट घडले.

See also  'तारक मेहता...' मधील या कलाकारावर बनणार आहे चित्रपट, चित्रपटाचे नाव ऐकून थक्क व्हाल!

मित्रांनो आज आम्ही तुम्हांला जेठालाल यांच्या खऱ्या पत्नी विषयी सांगणार आहोत. तुम्हांला ठाऊक आहे का, दिलीप जोशी यांची पत्नी ही दया भाभींपेक्षा काही कमी नाही बरं…. त्या देखील खूप सुंदर दिसतात.

Advertisement

big star entertainment awards 2014 11

दिलीप यांचा जन्म पोरबंदर येथे 26 मे 1968 रोजी झाला होता. आतापर्यंत त्यांनी फक्त टेलिव्हिजन वरील मालिकांमध्येच नव्हे तर चित्रपटांत सुद्धा काम केले आहे. त्यांनी सलमान खान, अक्षय कुमार यांसारख्या फेमस स्टार्स सोबत आपला अभिनय सादर केला आहे.

Advertisement

दिलीप जोशी यांच्या पत्नीचे नाव जयमाला जोशी असे आहे. त्या एक गृहिणी आहेत. अनेकदा आपल्या पतीसोबत त्या अवॉर्ड फंक्शन मध्ये आवर्जून दिसतात. जयमाला व दिलीप यांना रित्वीक आणि नियती ही दोन गोंडस मुले आहेत.

See also  'तारक मेहता...' मधील दया भाभीनी लग्नानंतर का बरं अचानक सोडली मालिका?

colors telly award 2013 16

Advertisement

आपले आवडते जेठालाल गङा म्हणजेच दिलीप जोशी यांनी सुपरस्टार सलमान खान सोबत “मैंने प्यार किया” शाहरुख खान सोबत “हम आपके है कौन” “फिर भी दिल हैं हिंदुस्तानी” या चित्रपटात काम केले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close