“तारक मेहता…” फेम ही प्रसिद्ध अभिनेत्री झाली कास्टिंग काउचची शि’कार, अभिनेत्रीने केले खूप ध’क्कादायक खुलासे…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बऱ्याच दिवसांपूर्वी इंडस्ट्री मध्ये का’स्टिंग का’ऊच हे खूप चर्चेत आलं होतं. म्हणजे अनेक अभिनेत्रीने अनेक अभिनेते, निर्माते यांना का’स्टिंग का’ऊच मध्ये टार्गेट केलं होतं. नाना पाटेकर यांचा तनुश्री दत्त यांच्या बाबतीत झालेला किस्सा ही आपल्याला माहीत असेल.

तर आता तारक मेहता या मालिकेतील एका अभिनेत्री ने का’स्टिंग का’ऊच बद्दल तिचा अनुभव सांगितलेला आहे. ती नेमकं काय म्हणाली चला जाणून घेऊ सविस्तर आणि ती अभिनेत्री नेमकं कोण हेही.

Advertisement

84312540

तारक मेहता का उल्टा चश्मा’ ( tarak mehata ka ulta chashma ) हा शो इतका लोकप्रिय झाला आहे की, आज या शोने प्रत्येक घरात एक विशेष स्थान मिळवलं आहे. त्याचबरोबर आतापर्यंत या शोमध्ये कोणतंही पात्रे आली आहेत, त्यांनाही बरीच लोकप्रियता मिळाली आहे. त्याचबरोबर ‘स्प्लिट्सविला 12’ ची माजी स्पर्धक आराधना शर्माही नुकतीच ‘तारक मेहता का उल्टा चश्म’मध्ये दिसली आहे. शोमध्ये आराधनाने ‘दीप्ती जासूस’ ची भूमिका साकारली होती जी प्रेक्षकांनी चांगलीच पसंत केली होती. दरम्यान, आराधनाने का’स्टिंग का’उचबाबत ध’क्कादायक खुलासे केले आहेत.

See also  'एलिझाबेथ एकादशी' या चित्रपटामधील झेंडूला १० वीला पडले इतके टक्के मार्क! पहा आता कशी दिसते अभिनेत्री?
Advertisement

मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये बोलताना आराधना शर्माने ( aradhana sharma ) वयाच्या 19व्या वर्षी स्वत: बरोबर असलेल्या का’स्टिंग का’ऊचचा खुलासा केला. एका का’स्टिंग एजंटने तिच्याबरोबर खूप चुकीचं काम केलं ज्यानंतर तिला खूप भी’ती वाटली, असं आराधना शर्माने सांगितलं. या घ’टनेचा तिच्यावर इतका परिणाम झाला की, ती डि’प्रे’शनमध्ये गेली.

Aradhana Sharma

Advertisement

या मुलाखतीत आराधना शर्मा म्हणाली की, ‘ माझ्यासोबत घ’डलेली ही घ’टना मी आयुष्यभर विसरू शकत नाही. ही घ’टना चार-पाच वर्षांपूर्वीची आहे. त्यावेळी मी पुण्यात शिकत होते. यावेळी शिक्षणासोबत मी पुण्यात राहून मॉडेलिंगही करत होते. त्या काळात मला कळालं की, एक व्यक्ती मुंबईत आगामी प्रोजेक्टसाठी का’स्टिंग करीत आहे. म्हणजे इंडस्ट्री का’स्टिंग काऊच हा प्रकार खूप घडत होता; फक्त बाहेर येत नव्हता आता आराधना ने यावर बरेच काही बोललेलं आहे.

See also  बॉलिवूडवर पसरली शो'ककळा या प्रसिद्ध अभिनेत्याचं अ'चानक झालं नि'धन...

चुकीच्या मार्गाने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला : आराधना शर्मा पुढे म्हणाली, ‘मी आधीपासूनच मॉडेलिंग असाईनमेंट करत होते, म्हणून लोक मला थोडं ओळखायचे. यासाठी, मी माझ्या मूळ गावी रांचीला गेले, कारण मला तिथे मिटींगकरिता बोलावण्यात आलं होते. यानंतर, आम्ही स्क्रिप्ट वाचत खोलीत बसलो होतो.

Advertisement

Aradhana Sharma Body Size

तेव्हा त्या व्यक्तीने मला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा काय घडत आहे हे त्यावेळी मला थोडावेळ समजूच शकलं नाही. मला आठवतंय की, मी त्याला ढ’कललं आणि दार उघडून मी पळत गेले. मी हे काही दिवस कोणालाही शेअर करू शकले नाही. ही घ’टना माझ्यासाठी खूप वा’ईट होती.

Advertisement

आराधना शर्मा म्हणाली, ‘का’स्टिंग का’ऊचच्या घ’ट’ने’ने मला आतून इतकी भी’ती निर्माण केली की, मी माझ्या वडिलांच्या खोलीत देखील एकटी राहू शकत नाही. जेव्हा माझ्यासोबत ही घ’टना घडली तेव्हा मी फक्त 19 किंवा 20 वर्षांची होतो. माझ्यासाठी हा खरोखर खूप ग’लिच्छ आणि वाईट अनुभव होता.”

See also  बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ पत्नी आयेशा सोबत नाही तर या मुलीशी करणार होता लग्न, पण ऐनवेळी...

एखादी घ’टना किती मनावर आघात करू शकते याचा काही भरवसा म्हणजे आराधना ला तिच्या सोबत का’स्टिंग का’ऊच घ’डल्या नंतर घरातल्या माणसासोबत राहण्यास भीती वाटत होती. म्हणजे किती भयानक आहे हे. तरी तिने यातून सावरून पुन्हा आयुष्य घडवावे आणि यश संपादन करावे. पुढील भविष्यात ल्या यशस्वी वाटचाली साठी तिला स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close