“तारक मेहता…” मधील अंजली भाभींच्या शॉर्ट ड्रेसमधील बो’ल्ड लुकने इंटरनेटवर घातला धु’मा’कू’ळ…

“तारक मेहता का उल्टा चश्मा” हा सोनी सब वरील सर्वांचा फेवरेट शो आहे. हा शो कुणी पाहत नाही, असे कुणी क्वचितच भेटेल. नवनवीन कल्पनांवर आधारित समाजातील प्रत्येक घटकाला अनुसरून या शोचे एपिसोड आहेत. तसेच “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो मधील सर्वच कलाकार हे आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.

121039628 685000795454369 4713899991834595362 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

मित्रांनो सध्या “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो मधील बरेचसे कलाकार हे बदललेले दिसत आहेत। अशाच एका नवीन कलाकारांविषयी आम्ही तुम्हांला आज सांगणार आहोत. या सर्व कलाकारांमध्ये अंजली भाभीची भूमिका देखील अतिशय सुंदर आहे.

128642360 227531052104015 4240683542199616236 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

नव्या अंजली भाभी यांची भूमिका तर अतिशय सुंदर आहे. अभिनेत्री सुनैना फौजदार हिने काही दिवसांपूर्वीच हा शो सुरू केला आहे. परंतु खूप कमी दिवसांत त्यांनी आपल्या चाहत्यांना आपल्या अभिनयाने भुरळ पाङली. अभिनेत्री सुनैना फौजदार ही सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव असते. ती नेहमीच आपले बोल्ड व सुंदर फोटोज् शेयर करून आपल्या सर्व चाहत्यांसोबत जोडलेली असते.

READ  गायिका कार्तिकी गायकवाडचा साखरपुड्याची फोटो होत आहेत तुफान वायरल, इथे पहा फोटो...

81989473 114598246743582 5767605954516978193 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

सध्याच सुनैना फौजदार हिने अतिसुंदर असे फोटोज् आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेयर केले आहेत. त्यामुळे ती हल्ली जास्तच प्रसिद्धीच्या झोतात आहेत. तिने सिल्वर रंगाचा एक ङ्रेस परिधान केला होता. त्यावर तिने गडद लाल रंगाची लिपस्टिक लावली होती. सुनैनाच्या या ग्लैमरस लुकने सर्वांचेच होश उडाले आहेत.

84582486 189593552277077 2699469145036801375 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

लाल रंगाच्या या गडद साङीमधील अफलातुन लुकमध्ये अभिनेत्री सुनैना ही जणू इंद्राच्या दरबारातील अप्सराच दिसत होती. परंतु तुम्हांला माहित आहे का? या फोटो सोबत तिने “अगर हमें पहली बार प्यार में पड़ने का दूसरा मौका मिले तो” असे कॅप्शन टाकले होते.

101106617 258058195402175 743245175961314064 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

थोडक्यात म्हणजे, “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो मधील नव्या अंजली भाभींनी सर्वांनाच आपल्या सौंदर्याने मंत्रमुग्ध केले आहे. तसेच तिचे हे सुंदर फोटोज् तिच्या चाहत्यांना अतिशय आवडत देखील आहेत. त्यामुळेच तर तिचे सर्व फोटोज् ताबडतोब वायरल होतात.

READ  'कहो ना प्यार है' मधील रितिक रोशन सोबत काम करणारा तो लहान मुलगा आज इतका बदलला आहे कि ओळखणे ही झाले कठीण...

81511186 577489836132413 3106848525705300906 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment