नागपंचमीच्या दिवशी या 5 गोष्टी चुकूनही करू नये, अन्यथा होऊ शकतात त्याचे वाईट परिणाम…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

श्रावण महिना हा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. हिंदू धर्मात तर या महिन्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे श्रावणात अनेक सण व उत्सव साजरे केले जातात. असाच एक महत्त्वाचा सण म्हणजे “नागपंचमी”. काही ठिकाणी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्ष हा नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. तर काही ठिकाणी शुक्ल पक्षाला नागदेवतेची पूजाअर्चा करून नागपंचमी सण साजरा केला जातो.

नागपंचमी या सणाच्या दिवशी भगवान शिवशंकराचे आभूषण म्हणजेच नागदेवतेची पूजा केली जाते. आपल्या कुंडलीतील राहु-केतू या ग्रहांची स्थिती व्यवस्थित नसेल, तर या दिवशी पूजाअर्चा करून विशेष लाभ आपण मिळवू शकतो. तर मित्रांनो नागपंचमी हा सण आपण उत्सुकतेने साजरा तर करतोच. परंतु या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी करू नये, हे प्रामुख्याने बहुतांश लोकांना माहीत नसते. आज आम्ही तुम्हांला हेच सांगणार आहोत.

See also  'हा' किडा बाजारात विकतो तब्बल 20 लाखाला, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

‘या’ गोष्टी मुळीच करू नये : या दिवशी जमीन नांगरणे किंवा खो’दकाम करणे, हे अत्यंत अशुभ मानले जाते. यासाठी हे जाणून घेणे योग्य ठरते. त्याचप्रमाणे सागाचे झाङ सुद्धा या दिवशी तोडायचे नसते.

नागपंचमी च्या दिवशी मोठ्या व धारदार वस्तूंपासून सा’वध राहावे. सुई व धागा याचा वापर तर मुळीच या दिवशी करू नये. या सर्व गोष्टी नागपंचमी च्या दिवशी अशुभ मानल्या जातात.

या दिवशी जेवण बनवण्यासाठी तवा आणि लोखंडी कढाईचा उपयोग करू नये. कारण असे केल्याने नागदेवतेला त्रा’स होतो. त्याचप्रमाणे नागपंचमी या सणाच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीसाठी आपल्या तोंडून वा’ईट अ’पशब्द उच्चारू नये. शक्यतो या दिवशी भां’ड’ण व वा’द’वि’वा’द यांपासून दूर राहावे.

ज्या व्यक्तींच्या कुंडली मध्ये राहु-केतु असेल. त्यांनी या दिवशी प्रामुख्याने मनोभावे पूजाअर्चा आवर्जून करावी. असे केल्याने कुंडलीतील दोष पूर्णपणे दूर होतात. नागपंचमी च्या दिवशी अशा व्यक्तींनी उपवास करून नागदेवतेची विशेष पूजा करावी.

See also  यंदा अश्या प्रकारे साजरे करा तुळशीचे लग्न, जाणून घ्या शुभ मुहूर्त, आख्यायिका, शास्त्रीय महत्व, विवाह विधी...

तर मित्रांनो नागपंचमी या सणाच्या दिवशी काही गोष्टी टाळणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या कुंडलीतील दोष व विघ्न हे दूर होतात व सुखी आयुष्याचा आपण आनंद उपभोगू शकतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment