ट्रम्प यांच्या भारत भेटीत भारताने किती कोटी रुपये खर्च केले? आकडेवारी ऐकून चक्कर येईल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

डोनाल्ड ट्रंप यांची भारत भेट सगळीकडे चर्चेत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प दिनांक 24 फेब्रुवारीला यांनी नुकतीच भारत भेट घेतली. यात चर्चेच असलेल्रा दोन्ही देशांमधील पाच करारांची बातमी अजून स्पष्ट झालेली नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारत दौर्‍यावर आले. मोटेरास्टेडियममध्ये ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया यांच्या स्वागतासाठी आयोजित ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाला मोठ्या गर्तेने नागरिका उपस्थित होते.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281rr97357537594sssssssss9 7026241573390123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितलं , भारत- अमेरिकेतील संबंध आता केवळ शेअर प्राॅफीट मर्यादित नसेल. तर त्यापुढे जाऊन अधिक दृढ संबंधांबद्दल ते असेल. हे व्दिपक्षीय संबंध आणखी पुढे जाण्याचा विश्वासही वर्तवला. डिजिटल सहकार्य आणखी व्यापक होण्याची शक्यता आहे. २१ व्या शतकातील जगाची दिशा ठरविण्यात भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांची महत्वाची भूमिका असेलचं असेही स्पष्ट केले.

See also  ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवटचा भाग पाहून ढसाढसा रडलेल्या चिमुकल्या शंभूप्रेमीची डॉ. अमोल कोल्हेंनी घेतली भेट

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 32dd81973sssssssssssssssssss575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

अमेरिकेचे सर्वात चर्चेत असलेले व्यक्ती आणि सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदाच भारत दौर्‍यावर आले आहेत. यासह ट्रम्पच्या स्वागतासाठी खर्च केलेला पैसा कुठून आला आहे? अशा भारतात खळबळजनक चर्चा इतर पक्षांकडून या प्रवासावर बरीच खळबळ उडवित आहेत.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 32dd81973ssssssssssssssssssss575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदाच भारतात येत आहेत, त्यामुळे अहमदाबाद महानगरपालिका आपल्या आगमनाने आसपासच्या वातावरणाला सजवण्यासाठी आणि इतर सजवटीसाठी 100 कोटी रुपये खर्च करीत आहे. यावरच विरोधी पक्ष बरीच विधाने करून वाद उडवत आहेत.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 32dd81973ssssssssssssssssssss575375949 7s026241573390123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

कॉंग्रेसच्या प्रियांका वड्रा यांनी यावर कटाक्ष टाकला, आणि त्या म्हणाल्या की ट्रंप भेटीत खर्च 100 कोटी रूपये झाले आहेत, आणि मोदी हे भारताच्या तिजोरीवर आक्रमन करीत आहेत. खरं तर, प्रियांका वड्रा यांना भारत आणि अमेरिकेच्या धोरणांबद्दलही माहिती नाही. हाच मुद्दा कॉंग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांचा मुद्दा बनला आहे; इतर पक्षांनी त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कशाबद्दलही आरोप ठेवण्यास सुरवात केली आहे.

See also  ज्येवं हट्टाला पेटतो त्येवचं मराठा असतो ! पहा बाजीप्रभूंच्या पराक्रमाच्या "जंगजौहर" या मराठी चित्रपटाचा टिझर..

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 32dd81973ssssssssssssssssssss575375949 7s026241573s390123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

प्रियांका वड्रा म्हणाल्या की, 100 कोटी रुपये वाया जात आहेत. आणि प्रियंका वड्रा यांना पाहिल्यानंतर इतर स्वयंघोषित नेत्यांनी पुन्हा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती केली. तर आपण अमेरिकेच्या धोरणाबद्दल जरासं सांगू. मुळात ट्रंप भेटीचा खर्च हा भारताच्या तिजोरीतून वजा होणार आहे का? हा प्रश्न प्रामुख्याने समजला पाहिजे.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281rr973575375949e 7026241573390123ssssssss008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

याच उत्तरही तितकचं महत्वाचं. अमेरिकेचे धोरण आहे, जेव्हा जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दुसर्‍या देशाच्या दौर्‍यावर जातात, तेव्हा त्यामध्ये अमेरिकेचा संपूर्ण खर्च येतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्याआधी बराक ओबामा भारतात आले होते, त्यावेळी कॉंग्रेसचे सरकार होते. बराक ओबामा यांचे स्वागत करण्यासाठी 16 दशलक्ष डॉलर्स खर्च झाले.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 32dd81973sssssssssssssssssss575375949 7026241573390s123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

आणि अमेरिकेने ही सर्व किंमत भारताला त्यावेळी दिली होती, भारताचा एकही रूपया यात खर्च झाला नाही. यावेळी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदामुळे भारतात येत आहेत. अर्थात, कोट्यावधी रुपये खर्च केले जातील, पण हा खर्च भारतच नव्हे तर अमेरिकाच करेल. भारताच्या तिजोरीतून एक पैसाही खर्च केला जाणार नाही. खरं तर, ज्या अमेरिकन धोरणाबद्दल तुम्हाला वर सांगितले, त्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आणि याचा फायदा घेत राजकीय पक्ष अफवा पसरविण्यात यशस्वी होत आहेत.

See also  "इंडियन आयडॉल २०२१" चा शो अखेर जिंकला या गायकाने, त्याला मिळाले तब्ब्ल एवढ्या लाखांचे बक्षिसं...

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 702624s1573390123008 n78261sssss788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment