“बाई, बुब्स आणि ब्रा” हेमांगी कवीच्या या पोस्टवर तृप्ती देसाई यांनी विचारला रोखठोक प्रश्न…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

स्त्रियांचे आयुष्य हे वाटते तितके मुळीच सोपे नसते. बुरख्याआङ आणि पदराआङ तिला अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात. याविषयी एक पोस्ट सध्या मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी हिने सोशल मीडियावर शेयर केली आहे. तिच्या “बाई, बुब्स आणि ब्रा” या पोस्टची चर्चा सर्वत्र जोरात सुरू आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक – निर्माते प्रवीण तरङे यांनी तिच्या या पोस्टला प्रचंड पाठिंबा दिला आहे. मराठी सिनेसृष्टीतील इतर अनेक कलाकारांनी देखील हेमांगी च्या या बे’धडक पोस्टचे कौतुक केले आहे.

hemangi kavi 2021 7 13 12 35 39 thumbnail

परंतु भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मात्र हेमांगी च्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एक टोचणारा प्रश्न उपस्थित केला आहे. त्या म्हणतात की,”आम्ही शिर्डीच्या ङ्रेसकोङ वि’रो’धा’त अख्खं रान पे’ट’व’लं, तेव्हा मात्र तू कुठे होतीस.” असा प्रश्न तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आहे.

See also  "अगं ए लहान पोरं घाबरतील ना तुला" असे म्हणत अभिनेत्री श्रुती मराठे हिला केले ट्रॉलर्सने केले ट्रोल...

“ह्या अभिनेत्री आम्ही जेव्हा शिर्डीच्या ङ्रेसकोङ वि’रो’धा’त रान पे’ट’व’ले, तेव्हा त्या कुठे होत्या माहीत नाही…” अशाप्रकारे तृप्ती देसाई यांनी फेसबुकवर एक ति’ख’ट अशी पोस्ट शेयर केली आहे. आम्ही बरीच आं’दो’ल’ने केली, पण हे लोक आम्हांला साथ देत नाहीत, अशी खंत तेव्हा त्यांनी व्यक्त केली.

mumbaitak%2F2021 07%2Fb5177d74 9524 40de baf9 4351c8a14cc2%2FHemangi and Trupti

तृप्ती देसाई यांनी लिहिले की… : सदर अभिनेत्रींच्या लेखाचे स्वागतच आहे. खरंतर सर्वांनीच जाहीरपणे व्यक्त व्हावे, हीच खरी काळाची गरज आहे. पण मला आवर्जून सांगायचे आहे की, ज्या महिला त्या विषयी गॉसिप करतात आणि उघडपणे बोलणे देखील टा’ळ’तात किंवा अशा वि’कृ’त मानसिकतेचे पुरुष व त्यांची मानसिकता बदलण्यासाठी आम्ही देखील प्रयत्न करतो. तसेच तो प्रयत्न करताना ट्रो’लिं’ग, शि’वी’गा’ळ, ह’ल्ले यांना आम्हांला सामोरे जावे लागते. मात्र तेव्हा आम्हांला ना प्रवीण तरङे यांनी सहकार्य केले आणि ना हेमांगी कवी यांनी पाठिंबा दिला.

See also  'अगबाई सुनबाई' मध्ये या कारणांमुळे शुभ्राची भूमिका साकारत नाही अभिनेत्री तेजश्री प्रधान, कारण ऐकून हैराण व्हाल!

जेव्हा स्त्रियांचा मासिक पाळी या विषयावरून दुजाभाव केला जातो, ठिकठिकाणी बं’दी घातली जाते. त्याविषयी आम्ही कृतीत आंदोलने केली, परंतु असे लोक का बरं साथ देत नाहीत, हे काही समजतच नाही.

SINGLE IMAGE 2020 12 5 13 59 9 thumbnail

कीर्तनकार इंदूरीकर तर जाहीरपणे महिलांच्या वेशभूषेबाबत ब’द’ना’मी’का’रक वक्तव्य अनेकदा आपल्या कीर्तनातून करत असतात. त्या वेळेस हे सगळे कुठे बरं होते. असा प्रश्न कित्येकदा पडतो. असो, उशीरा का होईना पण एवढं धाडस करून लिहायची सुरुवात तर झाली ना…हे पण काही कमी नाही. खूप खूप शुभेच्छा…

माझी तर या जानेवारीपासूनच मनात एक कल्पना आहे की, आमच्या भूमाता फाऊंडेशनच्या माध्यमातून यावर्षीपासूनच आपल्या महाराष्ट्रात #नो ब्रा ङे साजरा केला पाहिजे. त्यामुळे कृतीतून जितका संदेश पोहोचला जाईल, तितकाच बदल घङण्यास सोपे होईल. सुरुवातीला वि’रो’ध तर होईलच….परंतु पुढाकार घेऊन बदल घडवून आणणे, हे महत्वाचे आहे. आम्ही जेव्हा हा दिवस साजरा करू, तेव्हा तुम्ही देखील स्वतःहून यामध्ये सहभाग घ्याल, हीच अपेक्षा करतो. असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.

See also  या मराठमोळ्या अभिनेत्री ठरल्या महाराष्ट्रातील सर्वांत आकर्षित महिला, ३ नंबरची अभिनेत्री तर...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment