“त्या दिवशी माझ्या नवऱ्याने माझी आरती ओवाळली”, तृप्ती देसाईंनी बिगबॉस मध्ये सांगितले खरे कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या बिग बॉस मराठी सीझन ३ हा रियालिटी शो मराठी मध्ये प्रचंड चर्चेत आहे. त्यामध्ये अनेक स्पर्धक आहेत. जे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील नावाजलेले, चर्चेत आलेली नावे आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री सोनाली पाटील, तृप्ती देसाई, शिवलीला ताई ज्यांना कीर्तनकार म्हणून ही आपण ओळखतो अशी १० ते १५ दरम्यान स्पर्धक आहेत.

जे सध्या घरामध्ये एकमेकांच्या वि’रो’धात चांगलाच ड्रामा करत आहेत. त्यामध्ये तृप्ती देसाई या खुप चर्चेत आहेत. कारण मनोरंजनाशी त्यांचा काही संबंध नाही. हो पण भूमाता ब्रिगेड च्या अध्यक्षा म्हणून त्यांचे काम बरेच आहे. महिलांच्या बाजूच्या बऱ्याच गोष्टीमध्ये त्या सक्रीय असतात. त्याचप्रमाणे त्या सध्या बिग बॉस मध्ये आपल्या चर्चेत येणाऱ्या वक्तव्यामुळे सोशल मिडीयावर खूप व्हायरल झालेल्या आहेत.

See also  पोलिस भरती होताना शपथ घेतलीये.. मग आत्ता कोरोनाला घाबरुन सुट्टी काढुन घरी गावाला का जायचं...

बिग बॉस मराठी मध्ये त्या असे काय म्हणाल्या ज्यावरून सोशल मिडीयावर चर्चा चालू आहे, त्यांच्या वक्तव्याची ?.. बिग बॉस मराठी सीझन ३ च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर त्या आपला अनुभव तेथील इतर स्पर्धकांना सांगताना दिसल्या आहेत. ज्यामध्ये त्या नेमकं भावनेच्या भरात बोलून गेल्या की एक दिवस माझ्या नवऱ्याने मला घरी गेल्यावर आरतीने ओवाळले होते.

सोनाली पाटील यांनी प्रश्न विचारला होता की तुम्हाला कोणत्या गोष्टी मुळे जास्त प्रेरणा मिळते ? तर त्यावर दिलेलं तृप्ती देसाई यांनी वरील उत्तर दिलं होतं. मागे शनी देवाच्या चौथऱ्यावर महिलांना किंवा कुणालाच परवानगी नाही.

आणि त्यावेळी तृप्ती देसाई यांनी व भूमाता ब्रिगेड ने केलेलं राज्यभरचं आंदोलन अजूनही लोकं विसरलेलं नाहीत. त्याच आंदोलनाची, सरकार विरोधात सत्याच्य बाजूने लढण्याची प्रेरणा मला माझ्या नवऱ्याकडून मिळाली आहे, असे तृप्ती देसाई यांचे म्हणणे आहे.

See also  "इंडियन आयडॉल २०२१" चा शो अखेर जिंकला या गायकाने, त्याला मिळाले तब्ब्ल एवढ्या लाखांचे बक्षिसं...

बिग बॉस मराठी मध्ये इतर ही स्पर्धक चांगलेच चर्चेत आहेत. शिवलीला ताई या तर कीर्तनकार म्हणून खूप प्रसिद्ध आहेत; पण बिग बॉस मराठीत सहभागी झाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केलेलं आहे. चला, अजून काही अपडेट मिळाले तर आम्ही देत राहू. वाचत रहा…

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment