अचानक ब्ल’ड प्रे’श’र लो झाले तर करा हा घरगुती उपाय, ताबडतोब हे पदार्थ खाल्याने ब्ल’ड प्रे’श’र होते नॉर्मल…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आजकाल ध्यानीमनी नसतांना अनेकदा अचानकच कुणालाही ब्ल’ड प्रे’श’र लो होण्याचा त्रा’स होऊ शकतो. ऑफिस मधील कामाचा शारीरिक व मा-नसिक ता-ण-त-णाव, घरी एकटे असल्यास मेंदूत फिरणारे वि’चा’र’च’क्र, सततचा प्रवास, जी’व’घे’णी धा’व’प’ळ यामुळे आपल्या शरीरावर वा-ईट परिणाम होऊन बी’पी लो होण्याची स’म’स्या उ’द्भ’वू शकते.

कुठेही अगदी अचानक बी पी लो झाल्यास, ता’ब’ड’तो’ब या पदार्थांचे से’व’न केल्यास आपल्या शरीराला होणाऱ्या हा-नी’पासून नक्कीच वाचवू शकतो.

Advertisement

आपण दैनंदिन जीवन जगत असताना सगळ्यांनाच कोणत्या ना कोणत्या आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. आजकाल वाढते वजन आणि र’क्त’दा’ब इ. संबंधी त्रास कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होण्याचा धो-का असतो.

See also  दररोजच्या आहारात मधाचे सेवन केल्याने होतात हे जबरदस्त फायदे...

ज्याप्रमाणे हाय ब्ल’ड प्रे’श’र हे आरोग्यासाठी घा-त’क ठरतं त्याचप्रमाणे अचानक र’क्त’दा’ब कमी झाल्यानेही शरीराचे न भरून येणारे नु’क’सा’न होऊ शकते. अनेकदा अचानक प्रवासात, कार्यालयात, कामाचे ब’र्ड’न असल्यास,  किंवा अगदी घरी एकटं निवांत असताना देखील बी’पी लो होऊ शकतो.

Advertisement

आपला दिनक्रम, शरीराची हालचाल, औ’ष’धो’प’चा’र, डा’ए’ट यासारख्या बऱ्याच गोष्टींवर आपले ब्ल’ड प्रे’श’र अवलंबून असते. तर जाणून घ्या ते पदार्थ जे ऐनवेळेस तुमचा जीव वाचवू शकतील.

मीठ-साखर-पाणी : अचानक लो बी पी चा त्रा’स झाल्यास उपलब्ध असल्यास इ’ले’क्ट्रॉ’ड पावडर पाण्यात मिसळून घ्या. ती नसल्यास, लिंबू सरबत अथवा घरातील मीठ, साखर आणि पाणी एकत्र करून त्वरित प्या. त्यामुळे तुमचे ब्ल’ड प्रे’श’र नियंत्रित होण्यास मदत होईल. ज्यांना कायमच हा त्रा’स होतो त्यांनी कुठे बाहेर जाताना नेहमी पाणी आणि साखर सोबत ठेवा.

See also  डोळ्यांच्या काळजीसाठी करा हे सोपे उपाय, हा तिसरा उपाय तर नक्की करा
Advertisement

कॉफी: बी पी लो झाल्यास कॉफी प्यावी. कॉफीमुळे र’क्त’दा’ब नि’यं’त्रा’त राहतो. फक्त अवेळी आणि जास्त प्रमाणात घेणे टा-ळा.

गोड पदार्थ: अ’चा’न’क र’क्त’दा’ब कमी झाल्यानंतर पटकन एखादा गोड पदार्थ, जसं चॉकलेट, गोळी, किंवा ख’डी’सा’ख’र खाल्ल्यास र’क्त’दा’ब नियंत्रणात आणण्यात फारच उपयुक्त ठरते.

Advertisement

जेष्ठमध : लो ब्ल’ड प्रेशर च्या समस्येवर ज्येष्ठमध परिणामकारक ठरतं. ज्येष्ठमधामुळे र’क्त’वा’हि’न्या, हृदयाचं कार्य सुरळीत राहतं. त्यामुळे ज्येष्ठमधाचा का’ढा घेतल्यास ब्ल’ड प्रे’श’र नियंत्रणात राहण्यास मदत होते.

तुळस : तुळशीत अनेक औषधी गुणधर्म असतात. लो ब्ल’ड प्रे’श’र’व’र तुळस उपयुक्त ठरते. तुळशीची दहा-पंधरा पानं खाल्ल्यास ब्ल’ड प्रे’श’र नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Advertisement

नियमित व्यायाम : योगा आणि व्यायाम रोज केल्याने लो ब्ल’ड प्रे’श’र ची समस्या उ’द्भ’व’त नाही. किंवा त्याची ती’व्र’ता कमी होते. यासाठी अर्धा तास रोज व्यायाम करणं गरजेचं आहे.

See also  ‘या’ महिन्यात येईल कोरोनाची तिसरी लाट, AIIMS संचालकांनी दिली धक्कादायक माहिती

याशिवाय सकाळी गरम पाणी प्यायल्याने रक्तसंचार व रक्तसंचलन सुधारुन रक्तदाब नॉर्मल ठेवण्यासाठीही मदत होते.

Advertisement

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

Advertisement

Leave a Comment

close