‘तू सौभाग्यवती हो’ मधील ऐश्वर्या आहे या प्रसिद्ध अभिनेत्याची बहीण, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या मराठी चॅनेलवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत ज्यामुळे चाहत्यानंमध्ये नक्की दरवेळी गों’ध’ळा’चा हा प्रश्न पडतो की कोणती मालिका पाहावी ? अश्यात वेळेचा दुजोरा करत सकाळी ही मालिका रात्री ही मालिका करत सगळ्या मालिकेचे धडे प्रेक्षकांना गिरवावे लागतात. सध्या सोनी मराठी चॅनेलवर चालत असलेली सिरीयल ‘तू सौभाग्यवती हो’ हिने काही वेळातच प्रेक्षकांना ओढून घेतलं.

सोनी मराठीवर ‘तू सौभाग्यवती’ हो एक अतिशय रंजक कथानक असलेली मालिका हे शोच्या एक्सक्लूसिव प्रोमोच्या ऍडमुळे प्रेक्षकांच्यामध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती, ह्या मालिकेचा कथानक असा आहे की “आशावाद आणि सकारात्मकतेवर विश्वास ठेवणारी ऐश्वर्या ही १८ वर्षांची गावची मुलगी

See also  "बाई, बुब्स आणि ब्रा" हेमांगी कवीच्या या पोस्टवर तृप्ती देसाई यांनी विचारला रोखठोक प्रश्न...

Tu Saubhagyvati Ho

तिने १५ वर्षापूर्वी आपल्या पहिल्या पत्नीच्या मृ’त्यू’पा’सू’न बरे होणार्‍या ४४ वर्षीय विधुर आणि खेडेगावातील सूर्यभान जाधवशी लग्न केले आहे. जाधव हवेलीमध्ये ऐश्वर्याने केलेल्या प्रवासाची ही कहाणी आहे जिथे तिचा अलिप्त पती आणि तिच्या मोठ्या सा’व’त्र मुलांमध्ये संबंध निर्माण झाला.” अशा प्रकारचा कथानक आहे.

मराठी मध्ये तुम्हाला पाहायला मिळालं असेल की स्टारकिड्स असलेले कलाकार सध्या मराठी मालिकेत, चित्रपटात दिसत आहेत त्यामुळे नवनवीन मालिका नवीन दिग्दर्शकाच्या रूपात दिसत आहेत.

81468121

अलीकडेच ‘सारे तुझ्याचसाठी’, ‘माझा होशील ना’ मालिकांतून अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची धाकटी बहीण गौतमी देशपांडेच्या रुपाने स्टार सिबलिंग पाहायला मिळाले होते. तुम्हाला अभिनेता शशांक केतकरच माहीतच असेल ज्याने ‘पाहिले ना मी तुला’ ह्या मालिकेत ख’ल’ना’य’ची भूमिका बजावली होती,

See also  'घाडगे अँड सून' मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांचे झाले को'रो'ना'ने नि'ध'न, अभिनेत्रीने केली खूपच भावनिक पोस्ट...

पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की शशांकची धाकटी बहीण दीक्षा केतकर आत्ता एका नवीन मालिकेच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ह्या महिन्यातच दीक्षा केतकरची मुख्य भूमिका असणारी मालिका ‘तू सौभाग्यवती हो’ ही ह्या महिन्यापासूनच सोनी मराठी वाहिनीवर रुजू झाली आहे.

p4a0354 copy 4

ही दीक्षाची पहिलीच मालिका आहे. ह्यामलिकेत दीक्षा सोबत अभिनेता हरीश दुधाडे, दिग्गज अभिनेत्री ज्योती चांदेकर, रोहित फाळके, गुरु दिवेकर आणि प्रिया करमरकर अशे अन्य कलाकार आहेत.

पण तुम्हाला ही पण गोष्ट माहीत नसेल की, सोनी मराठीवर सोमवार पासून शनिवार पर्यंत संध्याकाळी सात वाजता ही मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण दीक्षाची थेट शशांक केतकर सोबत स्पर्धा होणार आहे.

See also  ...म्हणून पाठक बाईंना मिळाले तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकेत काम!

deeksha
कारण झी मराठीवर त्याचवेळी शशांकची ‘पाहिले ना मी तुला’ मालिका असते. त्यामुळे एकाच वेळी एकाच घरातील दोघांमध्ये हेल्दी स्पर्धा बगायला मिळणार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment