चित्रपट निर्माती एकता कपूरने अभिनेता तुषार कपूरलाच्या हातून खूप वेळा खाल्लाय मा’र, कारण…

“घरोघरी मातीच्या चुली, म्हणून तर भावाविना बहीण ही अधूरी”. मित्रांनो बहीण आणि भावाचे नाते हे खूपच जगावेगळे असते नाही का.. भाऊ- बहिणींचे एकमेकांसोबत पटत देखील नाही आणि त्यांना एकमेकांशिवाय करमत पण नाही. असं हे भावा- बहिणीचे नाते फारच अल्लड आणि लडिवाळ प्रेमाचे. आपल्या बहिणीच्या आयुष्यात अगदी ढिगभर जरी सं’क’टे आली ना, तरी हा भाऊ मात्र आपला जी’व धो’क्या’त घालून तिचे सं’र’क्ष’ण करतो.

मित्रांनो आज आम्ही तुम्हांला आपल्या बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अशाच एका भावा- बहिणीच्या जोडीचे काही किस्से शेयर करणार आहोत. जिचे नाव कुणाला माहीत नाही, असे कुणीही नसेल. तिच्या नावानेच इंडस्ट्रीमध्ये द’ब’द’बा निर्माण होतो. अशी बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुपरङुपरहिट क्वीन एकता कपूर. आपल्या धम्माल कॉमेडी अभिनयासोबत संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये फेमस असलेला अभिनेता तुषार कपूर.

READ  एकवेळ संजय राऊत बाबतीत ठीक होतं, पण कंगनाने चक्क डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर केलं हे विधान, ऐकून थक्क व्हाल!

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील जितेंद्र यांना कोण बरं ओळखत नाही. अगदी त्याचप्रमाणे तुषार कपूर आणि एकता कपूर यांच्या भावा- बहिणीच्या जोडीला देशभरात सारे ओळखतात. कारण शेवटी यांचे वडील जितेंद्र असल्याने त्यांना पॉप्युलैरिटी तर नक्कीच मिळणार.

एकीकडे पाहायला गेले तर अभिनेता तुषार कपूर याचे बॉलीवुड मधील करियर काही फारसे चालत नाही. तर दुसरीकडे एकता कपूर ही आपल्या नवनवीन सिरियल्सच्या माध्यमातून भन्नाट प्रसिद्धीत येऊन घवघवीत यश मिळवत आहे.

अभिनेता तुषार कपूर याने ह’ल्ली’च आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, लहानपणी त्याला त्याची मोठी बहीण एकता कपूर ही खूपच घा’ब’र’व’त असे. इतकंच नाही तर ती त्याला अनेक वेगवेगळ्या ध’म’क्या सुद्धा द्यायची. एकता मला लहानपणी खूपच त्रा’स द्यायची म्हणून मग मी तिला कधीकधी तर खूपच मा’र’त होतो. पण शेवटी ते एक रमणीय बालपण होते आणि आता मात्र सर्व गोष्टी या बदलल्या आहेत.

READ  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला मुंबईत आली रस्त्यावर राहायची वेळ, जाणून घ्या काय आहे खरे कारण...

तुषार सांगतो की, आम्ही लहानपणी खूपच बि’न’धा’स्त होतो. म्हणजे मी आणि एकता कधीही भाऊ- बहिणीसारखे न राहता आम्ही नेहमी फ्रेंड्स सारखे राहायचो. हो, पण हे देखील तितकंच खरं आहे की, आम्ही एकमेकांसोबत खूप भां’ड’ण सुद्धा करत होतो.

अगदीच म्हणजे लहानसहान खेळणी, टिव्ही रिमोट, म्युझिक, मम्मी- पप्पांचे अ’टे’न्श’न, कोणता मुव्ही पाहायचा, कारच्या फ्रंट सीटवर कोण बसणार अशा अनेक लहानमोठ्या गोष्टींवरून आमची नेहमीच भां’ड’णे होत असत. त्यामुळे मी नेहमीच प्रत्येक गोष्टी शेयर करायचो कारण आम्ही दोघेही सारखेवारखेच होतो.

तुषार कपूर याने सांगितले की, लहानपणी एकता ही माझी मोठी बहीण असल्याने ती मला ध’म’की द्यायची तेव्हा मला तिचा खूप रा’ग येत असे. काही वेळेस तर ती माझ्या हा’ता’ने मा’र देखील खात असे. त्यामुळे आमच्या दोघांतील नाते खूप मजबूत बनले आहे आणि आता तर आम्ही मोठे झाल्यावर मॅच्युरअर बनलो आहे.

READ  प्रियांका चोप्राचा नवीन चित्रपट वा'दा'च्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता, कारण ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment