…म्हणून पाठक बाईंना मिळाले तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकेत काम!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मराठी मध्ये अनेक मालिका आल्या आणि गेल्या; पण अश्यात खूप कमी मालिका अश्या आहेत की ज्या प्रेक्षकांना भुरळ घालू शकल्या. मनाचा ठाव घेत राहिल्या आजही मनात. त्यातलीच एक म्हणजे झी मराठी वाहिनीवर असलेली तुझ्यात जीव रंगला.

akshaya deodhar in tuzhat jeev rangala episode 989 2019

म्हणजे ती मालिका आता बंद होऊन बरेच दिवस झालेले आहेत; पण अजूनही त्या मालिकेचे चाहते मालिका आणि त्यात काम करणाऱ्या सगळ्यांच्या प्रेमात आहेत. त्यात राणा आणि अंजली हे खूप लोकप्रिय झाले.

घराघरांत गेले. अंजली म्हणजे पाठक बाई. होय जिचे आज लाखो फॅन्स आहेत. जे तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. तर त्यांना सगळ्यांना तिच्याविषयी नेहमी अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. तस तिला तुझ्यात जीव रंगला ही मालिका का मिळाली ? ही घटना ही तुम्हा आम्हा सगळ्यांना माहीत असायला हवीच. तर चला मग जाणून घेऊयात सविस्तर.

See also  हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार आहे लग्न बंधनात, नवरदेवाचे नाव आणि काम ऐकून थक्क व्हाल!

akshaya deodhar in tuzhat jeev rangala episode 488 2018

तुझ्यात जीव रंगला मधील पाठक बाई म्हणजे सगळ्याची लाडकी अभिनेत्री अक्षता देवधर. तिचा आज (14 मे) अक्षयाचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

छोट्या पडद्यावर भोळ्याभाबड्या राणादाच्या प्रेमात पडलेल्या अक्षयाला तुझ्यात जीव रंगला ही मालिका मिळाली तरी कशी? हा प्रश्न अनेकदा तिला विचारला जातो. हा प्रश्न सोशल मीडियावर तिला चाहते कायम विचारतात.

Akshaya%2BDeodhar%2Bgo%2Bprofile%2B1

या प्रश्नाचं उत्तर एकदा तिनं हवा येऊ द्या शोमध्ये दिलं. लेखक सुबोध खानविलकरमुळं तिला पाठकबाईंची भूमिका मिळाली होती. या प्रश्नाचं उत्तर एकदा तिनं हवा येऊ द्या शोमध्ये दिलं. लेखक सुबोध खानविलकरमुळं तिला पाठकबाईंची भूमिका मिळाली होती. त्यावेळी हे खूप व्हायरल झालं होतं. अनेकांना तिचा हा बिनधास्त स्वभाव खूप आवडला होता.

See also  मराठी अभिनेत्री श्रिया पिळगावकरने केले बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूट, तिचे फोटो पाहून तुम्हीदेखील व्हाल मं'त्र'मु'ग्ध...

चाहत्यांनी तिला खूप प्रेम दिलं होतं. अन् यासाठी तिनं त्याचे आभारही मानले होते. शिवाय त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिनं एक पोस्ट शेअर केली होती त्यामध्ये देखील तिनं सुबोधवर कौतुकाचा वर्षाव केला होता.

akshaya deodhar in tuzhat jeev rangala episode 466 2018

अक्षया म्हणाली की तो पहिल्या दिवसापासून माझ्या पाठिशी भक्कमपणे उभा होता. आज मी जे काही थोडे फार यश मिळवलं त्यामध्ये सुबोधचा मोठा वाटा आहे असं ती म्हणाली होती. अक्षयाला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. तिनं प्रायोगिक नाटकांमध्ये काम करत आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत तिनं साकारलेली पाठक बाई ही व्यक्तिरेखा तुफान गाजली. अनेक चाहते तिला तिच्या खऱ्या नावाऐवजी पाठकबाई म्हणूनच ओळखतात यावरुनच तिच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.

See also  "येऊ कशी तशी नांदायला" मालिकेतील चिन्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घ्या...

akshaya deodhar in tuzhat jeev rangala episode 476 2018

आता अक्षया इतर दुसऱ्या कुठल्या भूमिकेत झळकणार याची वाट पाहात आहेत. तिला दुसऱ्या भूमिकांमध्ये पाहायला उत्सुक आहे.

बघुयात की नेमकं आता अक्षया कोणत्या भूमिका मध्ये आपल्या सर्वांना भेटायला येते आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर मागे लाईव्ह येऊन सांगितले होते की तूर्तास तरी काळजी घेत आहे. घरीच आहे. तुम्ही ही काळजी घ्या असं तिचं म्हणणं आहे. तर अश्या विचारांच्या अभिनेत्री ला वाढदिवसाच्या स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment