“तुझ्या माझ्या संसाराला काय हवं” या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्या बद्दल माहितीये?
झी मराठी वहिनीवरच्या अनेक मालिका ज्या आता खूप जुन्या झाल्या आहेत आणि विषय सुद्धा रेंगाळत आहे त्या बंद होऊन नव्या मालिका चालू होणार आहे. त्या अनेक नव्या मालिकेचे प्रोमो सध्या झी मराठी वर आपण बघतच आलेलो आहोत.
अश्यात एक मालिका येतेय ती म्हणजे तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ? याबद्दल आपण जरा विस्ताराने जाणून घेऊयात.सध्या एक मालिका म्हणजे, ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही लवकरच येऊ घातलेली मराठी मालिका.माझी तुझी रेशीमगाठ, मन झालं बाजिंद, ती परत आलीये या तीन मालिका लवकरच झी मराठीच्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ (Tujhya Majhya Sansarala Ani Kay Hava ) ही नवी कोरी मालिका सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. मालिका येतेय हे कितीही खरे असले तरी प्रेक्षकांना जर त्यात काम करणारी कलाकार मंडळी आवडली तर ते बघतात. तर तुझ्या माझ्या संसाराला मधील कलाकार कोण आहेत. चला हे जाणून घेऊयात.
तर त्या मालिकेत प्रमुख भूमिका करणारी अभिनेत्री कोण हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे.. कारण मालिकेच्या प्रोमो मध्ये तिचं सुंदर दिसणे आणि काम खूप सध्या लोकांना आवडत आहे. आणि व्हायरल होऊन चर्चेत सुद्धा येत आहे.
बरं मालिका प्रेक्षकांना येत्या ३० ऑगस्टपासून सोमवार ते शनिवारी रात्री नऊ वाजता ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ पाहता येणार आहे. आता झी मराठी मालिकेचे वादळ चं जसेकाय घेऊन घेऊन आलेलं आहे. कारण येणाऱ्या नव्या मालिकेच्या उत्साह वाढलेला आहे प्रेक्षकांचा.
तुझ्या माझ्या संसाराला काय हवं या मालिकेत आपल्याला प्रोमो मध्ये जी अभिनेत्री दिसलेली आहे तिचं खरं नाव आहे अभिनेत्री अमृता पवार ( amruta pawar ) ती मुख्य भूमिकेत आहे. अमृता पवार ही एक उत्तम अभिनेत्री आहे. ती आपल्याला इथून मागे अनेक मालिकेत काम करताना तेही उत्तम दिसलेली आहे. आता तिचं काम पाहण्याची चाहत्यांना 30 ऑगस्ट पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
महत्वाचं हे की मालिकेतील अन्य कलाकारांची नावं सध्या तरी गुलदस्त्यात आहेत. पण प्रोमो बघता, ही मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार, असं दिसतंय. ‘सध्या चर्चेत असलेली ही मालिका रात्री 9 वाजता प्रसारित होणार असल्यानं या वेळेवर प्रसारित होणारी ‘माझा होशील’ ना प्रेक्षकांचा निरोप घेणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेलच. कारण माझा होशील ना ? ही मालिका आधीच जुनी झालेली आहे. आणि प्रेक्षकांना ही काहितरी नवीन हवं आहे.
प्रमुख भूमिका साकारत असलेल्या अमृता पवार ( amruta pawar ) या अभिनेत्री चे आजपर्यंत केलेले सगळेच कामे उत्तम आहे. अभ्यासपूर्ण आहेत. ती सध्या तरी छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री आहे. स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत तिने काम केले आहे. बरं या व्यतिरिक्त ही अमृताने ‘दुहेरी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होते. त्यानंतर ती ‘ललित 205’ या मालिकेत झळकली होती. अश्या अनेक मालिकेतून तिने आजवर कामे केली आहेत. आता ही तिचं काम वाजविलंच अशी प्रेक्षकांना, चाहत्यांना विश्वास आहे.
या मालिकेत तिने अप्रतिम असे काम करून यशाचं नवं शिखर गाठावे अश्या स्टार मराठी कडून अमृता पवार ला खूप शुभेच्छा. बाकी आजसाठी एवढंच. काळजी घ्या, सुरक्षित रहा आणि वाचत रहा स्टार मराठी न्यूज.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.