‘तुझ्यात जीव रंगला’ मधील या अभिनेत्रीने गुपचूप केले लग्न, लग्नाचे फोटो होतायत प्रचंड व्हायरल…

सध्या को’वि’ड च्या काळात काळजी घेऊन सगळे जण जगत आहेत. अश्यात अनेक कलाकार सुद्धा काळजी घेत आहेत. सर्वसामान्य लोकं याच वेळेत कमी लोकांत लग्न ही उरकून टाकत आहेत. पण मग सेलिब्रिटी लोकांचं काय ? तर हो ते सुद्धा कमी लोकांत गुपचूप आपलं लग्न उरकून घेऊ लागले आहेत.

त्याचं एक उदाहरण म्हणजे मराठी मधील प्रसिद्ध अभिनेते मुळशी पॅटर्न फेम क्षितिज दाते आणि ऋचा आपटे. यांचं लग्न. म्हणजे काय तर त्यांनी मागच्या वर्षी साखरपुडा केला होता आणि आता लग्नाची बातमी आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण चला सविस्तर जाणून घेऊयात.

11921734 1034912256542470 6351655326405796110 n

प्रसिद्ध अभिनेता क्षितिश दाते आणि ऋचा आपटे हे दोघेही नुकतेच लग्नबंधनात अ’ड’क’ल्या’चं समजत आहे. अर्थात त्यांनी अगदी शांततेत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या काही मित्रमंडळींनी आज त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

READ  सुबोध भावे घेऊन येत आहेत नवी कोरी मराठी मालिका, हि प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका, नाव ऐकून थक्क व्हाल!

कारण ते दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. आणि प्रेम करणारी माणसे एकत्र आली की मग प्रवास आयुष्यात सुखकर होतो. ते आता वैवाहिक आयुष्यात आलेले आहेत.जेव्हा अनेकांना कळलं तेव्हा अनेकांनी त्या दोघांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. सध्याच्या काळात काळजी साठी अनेक सेलिब्रिटी लग्न अटेंड करण्यास तयार असूनही त्यांना जमलं नाही.

82242777

यया लग्नाची माहिती ही अनेक कलाकारांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही माहिती मिळत आहे. ‘सांग तू आहेस ना’ मालिकेत दिसणारी अभिनेत्री शिवानी रांगोळे, अभिनेता शिवराज वायचळ, अक्षय वाघमारे यांनी इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत या दोघांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

त्याचबरोबर या दोघांना शुभेच्छाही दिल्या आहेत. मात्र या दोघांनीही अद्याप आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन काहीही माहिती दिलेली नाही. आता तेही लवकरच याची माहिती त्यांच्या सोशल मीडियावर देतील. अशी आशा आहे.

READ  बिगबॉस फेम प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई लोकूरचे लग्नानंतर देवकार्याचे फोटो झाले व्हायरल..

20210209 160838

गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात या दोघांनी साखरपुडा केला होता. त्याबदद्लही दोघांनी एका वर्षानंतर सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत माहिती दिली होती. त्यावरही त्यांच्या चाहत्यांनी आणि मित्रमंडळींनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

ऋचा आणि क्षितिश ह्या दोघांनीही अनेक नाटकांमध्ये, मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्येही काम केलं आहे. क्षितिशची ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातली गण्या ही भूमिका प्रचंड गाजली. आता तो लवकरच ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातही दिसणार आहे. हे दोघेही ‘बन मस्का’ या मालिकेत एकत्र दिसले होते.

pjimage 4

तर ऋचा सध्या ‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकेत काम करत आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय मालिकेच्या काही भागांमध्येही ती दिसली होती. तसंच ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतही तिने कुस्ती प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती.

READ  'अग्गं बाई सासूबाई' मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्याचे झाले नि'धन, संपूर्ण सिनेसृष्टीवर पसरली शो'क'क'ळा...

दोघेही खुप उत्तम कलाकार आहे. ऋचा एक घराघरांत जात असलेली टेलिव्हिजन च्या माध्यमातून सक्षम अशी अभिनेत्री आहे आणि क्षितिज हा चित्रपट मधून आणि नाटकांमधून लोकांच्या समोर येत आहे. त्यांचं लग्न हे दोघांच्या चाहत्यांन साठी खूप आनंदाची बाब आहे. त्यांना स्टार मराठी कडून पुढील वाटचाली करिता खुप खूप शुभेच्छा!

121439

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment