‘तुझ्यात जीव रंगला’ मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीने एका वर्षापूर्वीच या अभिनेत्यासोबत केला होता साखरपुडा, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!
कलाकारांच्या आयुष्यात अनेकदा पर्सनल असं काही राहतं नाही. परंतु काही कलाकारांच आयुष्य अगदी इतकं खाजगी असतं की आपण विचारही करू शकत नाही अशा काही घटना त्यांच्या जीवणात घडलेल्या असतात.
मग कधी त्या चांगल्या असोत वा कधी त्या वा’ई’ट असो. परंतु सध्यातरी एका कलाकाराच्या बाबतीत गोष्ट अगदीच आनंदाची आणि सोबतच ध’क्का’दा’य’क देखील ठरली आहे. अर्थात चाहत्यांना आणि सिनेरसिकप्रेक्षकांना ही बात चांगलीच आनंद देऊन जाणारी आहे.
सध्या झी वाहिनीच्या छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका म्हणजे, “तुझ्यात जीव रंगला”. या मालिकेतील सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेली व्यक्तीरेखा म्हणजे मुख्य पात्र राणा याला कुस्ती शिकवणारी सखी.
तुझ्यात जीव रंगला या मालिकेत सखी हे पात्र ऋचा आपटे या अभिनेत्रीने बखुबीने साकारलं आहे. सध्या ऋचा आपटे हिने तिचा तब्बल एक वर्षापूर्वी साखरपुडा झाला असल्याची खबर एका पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
ऋचा आपटे हीने तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राणादाला मॅटवर कुस्ती प्रशिक्षण देण्याऱ्या व्यक्तिरेखेची भुमिका साकारली होती. ऋचा आपटेच्या चाहत्यांसाठी नक्कीच ही एक ध’क्का’दा’य’क आणि सोबतच प्रचंड आनंदाची बात आहे.
ऋचाने अभिनेता क्षितीश दाते याच्यासोबत एक वर्षापूर्वी साखरपुडा केला होता. त्याच्यासोबत तिने इन्स्टाग्रामवर सध्या फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत कॅप्शनमधून तिने सांगितलं की, एक वर्षापूर्वी याच दिवशी साखरपुडा झाला.
ऋचाने अभिनेता क्षितीश दाते याच्यासोबत जो फोटो शेअर केला आहे. त्या फोटोवर तिने “एंगेजमेंटइन 2020” असे मेन्शनदेखील केले आहे. तिच्या या फोटोवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अभिनेता क्षितीश आणि ऋचा या दोघांनी याआधी “बन मस्का” या झी युवावरील मालिकेत एकत्र काम केलेलं आहे. या मालिकेच्या संपर्कातूनच ते दोघे एकत्र आले होते, त्यानंतर दोघांच्या आयुष्यात त्यांची एकमेकांशी चांगली मैत्री जुळली आणि हळूहळू या मैत्रीच नातं प्रेमात बदललं. अभिनेता क्षितीश याला अनेकजण मुळशी पॅटर्नमधील राहुल्याचा मित्र म्हणूनही फार प्रमाणात ओळखतात.
आता क्षितीश लवकरच “सरसेनापती हंबीरराव” या मराठी सिनेमात दिसणार आहे. दुसरीकडे ऋचाच्या बाबतीत सांगायचं झालं तर, “अस्स माहेर नको गं बाई”, “तुझ्यात जीव रंगला”, “दिल दोस्ती दुनियादारी” अशा मालिकांमधून आपली ओळख निर्माण केली आहे.
“माझा एल्गार” या मराठी सिनेमामधून तिने मोठ्या पडद्यावर एन्ट्री केली होती. “इडक” या मराठी चित्रपटातूनही ती सर्वांच्या भेटीस आली होती. सध्यातरी क्षितीश आणि ऋचा या जोडीला लवकरच विवाहबं’ध’ना’त अ’ड’क’ले’ले पाहण्यासाठी सर्व रसिकप्रेक्षकांची मने आतूर झाली आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!