“तुझ्यात जीव रंगला”, मालिकेमधील ‘ही’ होणार अभिनेत्री होणार आई, इंस्टाग्रामवर फोटो केले शेअर!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“ तुझ्यात जीव रंगला ”, या लोकप्रिय मालिकेतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. नवचैतन्य घेऊन एक गोंडस बाळ घरी पाहुणा म्हणून येणार आहे. आणि त्यांच्या आयुष्याचा कायमचा भाग बनुन जाणार आहे. जगात सर्वांत मोठी गोष्ट कोणती ? असं जर कुणी विचारलं तर त्याचं स्वाभाविक फक्त एकच उत्तर की आई होणं !

मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेते – अभिनेत्री यांच्या खऱ्या आयुष्यात काय चालू आहे ? ते कसं आयुष्य जगतात ? वगैरे वगैरे. अश्या अनेक गोष्टी माहीत करून घेण्याची प्रेक्षकांना फार आतुरता असते. कारण शेवटी दैनंदिन जीवन आणि प्रसिद्धी, कलेनं भरलेलं ग्ल्यामर दोन टोकाच्या विक्षिप्त बाजू. चला तर मग त्या अभिनेत्री विषयी सविस्तर जाणुन घेऊयात..

See also  माझी मृ'त्यूशी चाललेली ल'ढा'ई मी थांबवत आहे, या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची भावनिक पोस्ट व्हायरल...

“ तुझ्यात जीव रंगला ”, मालिकेत वहिनीसाहेबांची खलनायकी भूमिका मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री “ धनश्री काडगावंकर ” आई होणार आहे. तिने तिच्या सोशल मिडीयावर काही फोटो शेयर करून याची माहिती दिली.


सोशल मिडीयावर ती नेहमी कार्यरत असते. इन्स्टा वर ती सतत वेगवेगळे फोटो आणि आठवणी शेयर करते. जेणेकरून चाहत्यांचा आणि तिचा ऋणानुबंध मालिका संपली तरी अजूनही कायम आहे. तिच्यावर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

See also  "रंग माझा वेगळा" मालिकेतील श्वेता आहे महाराष्ट्रातील या प्रसिद्ध व्यक्तीची मुलगी, नाव ऐकून विश्वास बसणार नाही...

 null

तिने “ तुझ्यात जीव रंगला ” मालिकेत नंदिनी वाहिनिसाहेबांची भूमिका खूप उत्कृष्ट रित्या साकरली होती. ज्यामुळे ती घराघरात पोहचली होती. धनश्री डिसेंबर २०१३ मध्ये द्रुवेश देशमुख सोबत लग्न बंधनात अडकली होती. ज्याला आता आठ वर्षं होत आहेत. तब्बल आठ वर्षांनंतर आता ती, “ आई ” होणार आहे.

null

द्रुवेश हा तिच्या पेक्षा चार वर्षांनी मोठा आहे. तो इंजिनियर आहे. धनश्रीचं माहेर आणि सासर दोन्हीही पुण्यातच आहे. गंध फुलांचा गेला सांगून, जन्मगाठ, तुझ्यात जीव रंगला अश्या मालिकेत काम केलेलं आहे. उत्तम अभिनेत्रीसोबत ती एक सशक्त डान्सर सुद्धा आहे. ही गोड बातमी शेयर करताना, तिला झालेला अतीव आनंद चेहऱ्यावर निरागसतेनं फुलत आहे…

See also  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पहिल्या बायकोचे बो'ल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल...

“ स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी ! ”,..

धनश्रीला आई होणार असल्याच्या, “ खूप खूप शुभेच्छा ”,….

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment