हे टीव्ही कलाकार घेतात अव्वाच्या सव्वा लाख फी, कपिल शर्माची फीस ऐकून विश्वास बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील स्टार्स लोकांसोबत अनेक मोठमोठे चित्रपट आणि वेबसिरीज बनवल्या जातात. त्यामुळे त्यांची कमाई ही निश्चितच जास्त असते. परंतु टेलिव्हिजनवर काम करणाऱ्या कलाकारांची कमाई देखील मुळीच कमी नसते बरं का? त्यांची कमाई तर अव्वाच्या सव्वा असते. कारण टिव्ही शो प्रत्येक घराघरातून पाहिले जातात. त्यामुळे या कलाकारांचे देखील फॅन फॉलोइंग भरमसाठ असते. याच कारणामुळे तर काही टेलिव्हिजन वरील कलाकार हे बॉलीवुड कलाकारांपेक्षा देखील अधिक जास्त कमाई करतात. चला तर मग पाहूया, कोणते आहेत हे तगडी कमाई करणारे फेमस कलाकार :

1) रोनित रॉय : रोनित रॉय हा एक नामांकित अभिनेता आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु तो एका दिवसाच्या अभिनयासाठी 1.25 लाख रुपये घेतो.

See also  "आई मला माफ कर; पण मला अभिनेत्री व्हायचं आहे डॉक्टर नाही" जान्हवी कपूर झाली भावनिक...

2) मिशाल रहेजा : झी टिव्ही या वाहिनीवरील “कुमकुम भाग्य” या मालिकेतील फेम मिशाल रहेजा हा फक्त एका एपिसोडसाठी 1.5 ते 1.6 लाख रुपये घेतो.

3) करण पटेल : “ये है मोहब्बते” या मालिकेत रमणची भूमिका साकारणारा अभिनेता करण पटेल हा देशभरात तर प्रसिद्ध झाला. पण तरीही तो एका दिवसाचे 1.25 लाख रुपये कमावतो.

4) मोहित रैना : स्वभावाने अतिशय शांत दिसणारा हा अभिनेता मोहित रैना सुद्धा एका एपिसोडचे जवळपास 1 लाख रुपये घेतो.

5) हिना खान : टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यापासून ते अगदी बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेपर्यंत सर्वांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याची व अभिनयाची अफाट जादू करणारी ही अभिनेत्री हिना खान. नाव कमावण्यात जशी ही यशस्वी ठरली तशीच ती इनकम देखील जबरदस्त कमावते. आपल्या करियरच्या सुरूवातीला 80 हजारांपासून पैसे घेणारी हिना आज चक्क एका एपिसोडसाठी 2 लाख घेते.

See also  "तारक मेहता..." मधील जेठालाल आणि मेहता साहेब यांच्यात सेटवर झाले कडाक्याचे भां'ड'ण? कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

6) साक्षी तन्वर : अभिनेत्री साक्षी तन्वरला आज टेलिव्हिजन इंडस्ट्रीत कुणी ओळखत नाही, असा एकही चेहरा नाही. ती सुद्धा एका एपिसोडचे 1.25 लाख रुपये घेते.

7) राम कपूर : “बङे अच्छे लगते है” या मालिकेत मिस्टर कपूर या नावाने ओळखला जाणारा अभिनेता राम कपूर हा देखील 1.25 लाख आकारतो.

8) सुनिल ग्रोव्हर : कपिल शर्मा यांच्या शो मध्ये गुत्थीची अदाकारी भूमिका करून सर्वांना नाद लावणारा अभिनेता सुनिल ग्रोव्हर हा एका दिवसासाठी 10 ते 12 लाख रुपये घेतो.

9) दिव्यांका त्रिपाठी : “ये है मोहब्बते” आणि “बनू मैं तेरी दुल्हन” या दोन नामांकित मालिकांमधून फेमस झालेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही देखील एका एपिसोडसाठी 1 ते 1.5 लाख रुपये चार्ज घेते.

See also  आलिया भट्टने लग्नानंतर ३ महिन्यांतच दिली 'गुड न्यूज', पोस्ट शेअर करत म्हणाली, "माझं बाळ..."

10) कपिल शर्मा : जगप्रसिद्ध कॉमेडी अभिनेता कपिल शर्मा याचे तर कमाईचे वजन भरमसाठ आहे. कारण आता प्रत्येक एपिसोडसाठी कपिल 50 लाख रुपये घेतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment