‘महाभारत’ मालिकेत अर्जुनाची भूमिका साकारणारा अभिनेता अ’ड’क’ला लग्नबंधनात, होणाऱ्या पत्नीचे नाव थक्क व्हाल!

लॉ’क ‘डा’ऊ’न झाल्यानंतर अनेकांनी थांबलेली आयुष्य रुळावर आणायचा प्रयत्न केला. मग यात लग्न प्रकरणं जी काही रखडली होती, ती सगळी होत आहेत. मग सर्वसामान्य यांची ही आणि कलाकार मंडळी यांचीही.

त्यात मराठी आणि हिंदी मध्ये छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांनी अनेकांना लग्न केलेली आहेत. त्यात बरीच नावे विचार केला तर पुढे येतील. ज्यात अजून एका नावाची भर पडलेली आहे. आता ते नाव कोणतं तर चला मग छोट्या पडद्यावर नजर मा’रु’या’त. तेही अगदी सविस्तर..

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता शाहीर शेखने गर्लफ्रेंड रुचिका कपूरशी लग्न केले आहे. क’रो’ना व्हा’य’र’स’मु’ळे उ’द्भ’व’ले’ल्या परिस्थितीमुळे त्यांनी को’र्टा’त लग्नात केले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार शाहीर आणि रुचिका पुढच्या वर्षी जून महिन्यात पारंपरिक पद्धतीने लग्न करणार आहेत. कारण सध्याची को’रो’ना परिस्थिती पाहता त्यांनी घेतलेला हा निर्णय खूप योग्य आहे. या काळात गर्दी न करता कमी लोकांत असेच लग्न व्हायला हवीत.

को’र्टा’त लग्न केल्यानंतर शाहीर शेखने पत्नी रुचिकासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये शाहीर आणि रुचिकासोबत अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर असल्याचे दिसत आहे.

सध्या त्याचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. कारण लोकांची मानसिकता कलाकार मंडळी यांच्याबाबत थोडी वेगळी आहे. आकर्षण आहे, ते काय करतात, काय खातात कुठे राहतात वगैरे वगैरे.

लग्नानंतर शाहीर आणि रुचिका जम्मूला रवाने झाले आहेत. शाहीर हा मुळचा जम्मूचा आहे. तर रुचिका ही क्रिएटीव्ह प्रोड्यूसर आहे.

तिने ‘वीरे दी वेडिंग’ आणि ‘लैला मजनू’ या चित्रपटांसाठी निर्माती म्हणून काम केले आहे. तिने ‘मेंटल है क्या’, ‘जबरिया जोड़ी’, ‘डॉली किट्टी’, ‘वो चमके सितार’ आणि ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटात भूमिका साकारली आहे. तर अश्या प्रकारे लग्न बंधनात अ’ड’क’ले’ल्या फिल्मी जोडप्याला पुढील भावी वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा !…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment