या अभिनेत्यासोबत एकच किसिंग सीन पुन्हा पुन्हा करू इच्छित होती अक्षय कुमारची बायको ट्विंकल खन्ना, कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड म्हंटलं की ग्लॅमर्स गोष्टी या आल्याच. नात्यांचा खेळ आलाच. पण इथे गोष्टी या कायमस्वरूपी नसतात. म्हणजे कुणीच कुणाच्या नात्याबद्दल फार शुयर नाही. बरं हे ठीक आहे; पण शूटिंग करताना अनेक किस्से घडत असतात. पण ते किस्से बाहेर कधीच येत नाही.

पण आज आम्ही आपल्याला एक असा किस्सा सांगणार आहोत की जो किस्सा ऐकून आपल्याला ही वाटल की खरचं असं घडलं. अभिनेता बॉबी देओल आणि ट्विंकल खन्ना यांच्या बाबत एक गोष्ट घडली आहे. जी सध्या खूप चर्चेत येत आहे. तर चला मग सविस्तर जाणून घेऊयात.

29bobby deol2

राजेश खन्ना यांची मुलगी ट्विंकल खन्ना आणि धर्मेंद्रचा मुलगा बॉबी देओल यांनी बरसात चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटासंदर्भात ट्विंकल तिच्या इमेज बद्दल खूप सावध होती,

See also  अभिनेता अमीर खान आणि किरण राव यांच्या घटस्फो'टाबद्धल त्यांच्या मित्राने सांगितले असे काही कि, ऐकून विश्वासच बसणार नाही...

परंतु एका दृश्यात तिचे आणि बॉबी देओलचे ओठाचा स्पर्श झाला आणि यामुळे ती इतकी घाबरली की दिग्दर्शकाला परिपूर्ण शॉट सांगूनही. तिला पुन्हा पुन्हा ते दृश्य पुन्हा तयार करावे लागले . ती आग्रह करू लागली. आता आपण म्हणाल नेमकं म्हणायचं काय ? तर चला सविस्तर जाणून घेऊ.

दिग्दर्शक राजकुमार संतोषी ने सांगितले की पावसाच्या एका गाण्याचे शूट पावसामध्ये चालू होते. राजेश खन्ना यांची मुलगी ट्विंकल आणि धर्मेंद्र यांचा मुलगा रोमँटिक सीन्स करत होते.

Bobby Deol Twinkle Khanna Barsaat

दोघांनी पहिल्या टेकमध्ये एक छान शॉट दिला होता, पण तो कट बोलताच, ट्विंकल तिच्याकडे धावत आली आणि म्हणाली की हा सीन पुन्हा घ्यावा लागेल. आता यावर दिग्दर्शक आणि सगळी टीम चकित झाली. हे अस का वाटतय तिला. पण ती काही ऐकायला तयार नव्हती. तिला पुन्हा शूट करायचंच होता.

See also  तब्बल 7 वर्षांनंतर हा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता होणार बाप, जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता?

राजकुमार म्हणाला की, एक दिग्दर्शक म्हणून मी या दृश्याला सर्वोत्तम मानत होतो, पण ट्विंकल ठाम होती की तिला पुन्हा हा सीन करायचा आहे. आता तिला हा सिन भावना जागृत झाल्यामुळे करावा लागला की इतर काही कारणामुळे हे काही सांगता येत नाही.

Barsaat twinkle Khanna and Bobby Deol

वारंवार सांगितल्यावर राजकुमारला समजले की हे प्रकरण काहीतरी वेगळे आहे. त्याने ट्विंकलला काय प्रकरण आहे ते सांगण्यास सांगितले. त्यानंतर ट्विंकलने सांगितले की, बॉबीच्या ओठांना त्या शूटिंग दरम्यान तिने स्पर्श केला होता,

पण राजकुमारने सांगितले की पावसामुळे ओठ दृश्यात दिसत नव्हते, पण ट्विंकल कोणतेही बोल्ड सीन्स देण्याच्या बाजूने नव्हती. आणि ओठ त्याच्या ओठाला चिकटल्याने तिला भीती वाटत होती.

, राजकुमारने पुन्हा ते दृश्य शूट केले आणि बॉबी आणि ट्विंकलला थंड वातावरणात पावसात भिजत असताना त्या परफेक्ट शॉटनंतर अनेक रीटेक द्यावे लागले.

See also  या अभिनेत्रीने शॉर्ट स्कर्ट घालून सोशल मीडियावर घातला धूमाकूळ, युजर्सने तिला चांगलीच शिकवली अक्कल...

तर अश्या अनेक घटना या बॉलिवूड मध्ये कायम घडतच असतात. हे तर काहीच नाही तर राजा हिंदुस्थानि मध्ये आमिर खान आणि करिष्मा कपूर चा किसिंग सिन खूप वेळ चालू होता. तर असे अनेक इंटरेस्टड किस्से घडलेले आहेत. आम्ही एक एक हळूहळू तुम्हाला वाचण्यासाठी घेऊनच येऊ.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment