या प्रसिद्ध अभिनेत्रीला सेटवर मा’रायला गेली होती अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल, कारण ऐकून थक्क व्हाल!

लॉकडाऊनमुळे आजकाल अनेक जुन्या कथा आणि आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. ज्यात प्रत्येकजण रस दाखवित आहे. म्हणूनच आम्ही दररोज आपल्या वाचकांसाठी नवीन कथा आणत असतो.

जेणेकरून आपला वेळही निघून जाईल आणि आपल्याला घरी कंटाळा येणार नाही. आपल्याला अक्षय कुमारविषयी सर्व माहित असलेच पाहिजे, हा खिलाडी आपल्या औदार्यासाठी काही काळापासून चर्चेत आला होता. चाहते आणि लोक त्यांना भरपूर आशीर्वाद देत आहेत.

अक्षय सतत गरजू लोकांना मदत करत असतो. आतापर्यंत अक्षय कुमारने कोट्यवधींची मदत केली आहे. तसे, अक्षय त्याच्या उदात्त हृदयाविषयी जितके चर्चेत राहिला आहे, तितकेच त्याने एका अफेअरच्या प्रकरणांबद्दल देखील तो चर्चेत राहिला. अक्षयचे नाव शिल्पा शेट्टीशी पासून देसी गर्ल प्रियांका सोबत जोडले गेले आहे.

माजी मिस वर्ल्ड आणि देसी गर्ल प्रियांका चोप्रा तिच्या अनेक चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहेत. अक्षय कुमारसोबत ‘अंदाज’ या चित्रपटातून देसी गर्लने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. जो हिट ठरला.

null

या चित्रपटात या दोघांनीही अशी दृश्ये दिली, त्यानंतर अशा बातम्या येऊ लागल्या की, दोघे एकमेकांच्या खूपच जवळ येत आहेत. ‘अंदाज’ नंतर ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘ऐतराज’ मधेही हे दोघे सोबत काम करताना दिसले आणि ‘वक्त’ मध्ये शेवटच्या वेळी ही जोडी चित्रपटात दिसली.

पण यानंतर अक्षयला नाईलाजाने समोर येऊन सांगावे लागले कि ते येथून पुढे ते प्रियांका चोप्रा सोबत काम करणार नाहीत. अक्षयच्या या घोषणेने चाहते आश्चर्यचकित झाले कारण पडद्यावर दोघांची जोडी चांगलीच पसंत झाली होती.

त्यावेळी अक्षय-प्रियांकाच्या अफेअरची चर्चा सर्वत्र होत होती. आश्चर्य म्हणजे अक्षयचे लग्न झाले होते आणि ट्विंकल खन्ना ही त्यांची पत्नी होती. ट्विंकलला जेव्हा अफेअरची माहिती मिळाली तेव्हा तिने प्रथम आपल्या पतीशी चर्चा केली. पण अक्षयने संपूर्ण प्रकार सांगितला नाही. ट्विंकलने अस्वस्थ होऊन थेट प्रियांकाला कॉल केला आणि दोघींच्या मध्ये खूप मोठा वाद झाला.

फोनवर बोलल्यानंतरही जेव्हा ट्विंकल खन्नाचा रा’ग शांत झाला नाही, तेव्हा तिने प्रियंकाला मा-र-ण्या-साठी सेटवर पोहचली. गफलत अशी झाली कि, सेटवर प्रियांका हजर नव्हती. पण ट्विंकलचे अक्षय कुमारशी भांडण झाले.

प्रत्येक नवराबायको मध्ये असे भांडण होत असते ससे समजनू अक्षय तिला घरी घेऊन गेला. या घटनेनंतर अक्षय कुमारने जाहीर केले की, प्रियंका चोप्राबरोबर तो कधीही काम करणार नाही. ही बाब प्रियंकापर्यंत पोहोचल्यावर तिने ही रागाने अक्षय सोबत काम करण्यास नकार दिला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment