आपल्या पहिल्या बॉयफ्रेंड सोबत क्लासरूममध्ये कै’द झाली होती अभिनेत्री ट्विंकल खन्ना, त्यांनंतर जे घ’ड’ले ते…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

वेलेंटाईन दिनानिमित्त सर्व हीर – रां’झा हे आपल्या स्पेशल लव सोबत विशेष पद्धतीने वेलेंटाईन सेलिब्रेट करताना दिसले. आपल्या बॉलीवुड च्या प्रेमनगरीत सुद्धा अनेक कपल्स ने आपला वेलेंटाईन सेलिब्रेट केला. त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील काही खास आठवणी देखील शेयर केल्या. प्रेमदिनाच्या या खास दिवशी अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने देखील आपल्या लाइफमधील रोमॅन्टिक लव्हस्टोरीचे काही किस्से शेयर केले आहेत.

thumbnail akshay1595429541

Advertisement

ट्विंकल खन्ना ही लहान असताना आपल्या पहिल्या प्रेमावर खूप आकर्षित होती. तिने बॉयफ्रेंड सोबत क्लासरूम मध्ये कै’द झाल्याची कहानी सांगितली आहे. क्यूट लुकिंग ट्विंकल आपल्या पहिल्यावहिल्या प्रेमाविषयी म्हणते की, तो बें’च’वर माझ्या शेजारीच ल’पू’न बसला होता.

See also  अभिनेता अक्षय कुमारची सहज पडली एका गरीब मुलावर नजर, त्यानंतर अक्षयने जे केले ते पाहून तुम्हालाही गर्व वाटेल...

आमच्या दोघांचेही पाय एकमेकांना लागले. तो खूपच क्यूट आणि सुंदर होता. त्याच्या चेहऱ्याचा आकार उत्कृष्ट होता. तो माझ्यासाठी एक आदर्श होता. आम्ही दोघेही एकमेकांमध्ये एवढे गुं’ग झालो होतो की, क्लासरूम मध्येच अ’ड’कू’न राहिलो.

Advertisement

त्यानंतर मी त्याच्या सोबत क्लासरूम च्या खिडकीतून बाहेर उ’डी मा’रू’न जाण्याचे ठरवले. या गोष्टीला आता इतकी वर्षे झाली आहेत की, आम्ही दोघेही आता एकमेकांसमोर आलो, तरीही एकमेकांना ओळखू शकणार नाही.

Advertisement

ह’ल्ली’च ट्विंकल खन्ना हिने सोशल मीडियावर आपला एक फोटो शेयर केला आहे. यामध्ये तिने ब्लॅ’क व रेङ कलरचा प्रिंटेङ सूट परिधान केला आहे. तर ती सोफ्यावर पडून पुस्तक वाचताना आपल्या लेख दिसत आहे. थोडासा मेकअप आणि मोकळे के’स ठेवून तिने आपला लुक कवर केला आहे.

See also  अभिनेता अमीर खान आणि किरण राव यांच्या घटस्फो'टाबद्धल त्यांच्या मित्राने सांगितले असे काही कि, ऐकून विश्वासच बसणार नाही...

akshaykumar twinklekhanna759

Advertisement

आपला हा ढिं’क’चा’क लुक शेयर करत तिने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, नेहमी म्हणतात की, आपण मागे व’ळू’न प्रत्येक गोष्ट जेव्हा पाहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला नक्की मा’न’दु’खी होते. परंतु मी तर हे सर्व करते. ट्विंकल खन्ना च्या या फोटोला तिचे चाहते खूप लाईक करत आहेत.

खन्ना फॅमिलीची ही लाडकी प्रिन्सेस ट्विंकल हिचे 2001 मध्ये अभिनेता अक्षय कुमार सोबत लग्न झाले. त्यानंतर तिने फिल्मी दुनियेपासून दूर राहणे ठरवले. मग ती एक राइटर बनली. ट्विंकल सोशल मीडियावर खूप एक्टिव असते. तसेच ती फॅन्ससाठी अनेक छान- छान पोस्ट टाकत असते.

Advertisement

wp 1598349684999 e1598350271386

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अनेक वर्ष शोध घेऊनही शेवटच्या श्वासापर्यंत या व्यक्तीला भेटू शकले नाही अभिनेते ऋषी कपूर, जाणून घ्या कोण आहे तो व्यक्ती...
Advertisement

Leave a Comment

close