ट्विटरचा CEO निघाला बॉलीवूड सिंगर श्रेया घोषालचा बालपणीचा मित्र, जाणून घ्या त्यांची कहाणी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो अख्ख्या जगभरात लहानसहान गोष्टींवरून सारखा टीव टीव करणारा प्लॅटफॉर्म ट्विटरच्या सीईओ पदाचा जॅक ङॉर्सी यांनी राजीनामा दिला व भारतीयांनी जल्लोषात मोठा उत्सव साजरा केला. कारण ट्विटरचे नवे सीईओ म्हणून एक अस्सल भारतीय पराग अग्रवाल यांच्या नावाची घोषणा झाली होती. त्यामुळे हे भारतीय पराग अग्रवाल नेमके कोण बरं….याचा गूगलवर शोध सुरू झाला.

ही शोधाशोध प्रकिया सुरू असतानाच पराग अग्रवाल आणि बॉलीवुडची प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांचे कनेक्शन जोडले गेले. बॉलीवुड इंडस्ट्रीमधील नामांकित गायिका श्रेया घोषाल हिने पराग अग्रवाल यांचे ट्विटरच्या सीईओ पदावर नियुक्ती झाल्याबद्दल भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत. तिने पोस्ट मध्ये लिहिले आहे की,”अभिनंदन पराग, मला तुझ्यावर गर्व आहे. आपल्यासाठी खूप मोठा दिवस, याचे सेलिब्रेशन करत आहे.”

See also  शाहरुख व गौरीच्या घरावर आहे चक्क 'ह्या' व्यक्तीचा ताबा, पाहा बरं ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण...

श्रेया घोषाल आणि पराग अग्रवाल हे दोघेही एकमेकांचे खूप जुने मित्र आहेत. इतकंच नव्हे तर यांचा आणखी एक 11 वर्षांपूर्वीचा म्हणजे 2010 मधील किस्सा आहे. श्रेया घोषाल तेव्हा बॉलिवूडची गायिका बनली होती. तिचे जगभरात लाखोंच्या संख्येने चाहते होते. पराग अग्रवाल हा तेव्हा कुणालाच माहीत नव्हता. नुकतेच पराग ने ट्विटरवर आपले अकाउंट सुरू केले होते.

1638259009 290 navbharat times

पराग च्या वाढदिवसाच्या दुसर्याच दिवशी लगेचच श्रेया घोषाल चे ट्विट धाडकन येऊन टपकले,”सर्वांना माझा हाय, मला माझा बालपणीचा मित्र अखेर सापडला. जो खूप खाण्याचा शौकीन आणि घुम्मक्कङ आहे. मात्र तो खूप हुशार आहे. प्लीज त्याला फॉलो करा आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा द्या.” गायिका श्रेया घोषाल चे हे पहिले ट्विट आपल्या खास मित्रासाठी होते. त्यानंतर ताबडतोब पराग च्या आयङी शोध सुरू झाला.

See also  फाटलेले कपडे घालून केली या अभिनेत्रीने फॅशन, नेटकरी म्हणतायत "भिकारी माझ्याकडून पैसे घे"

हे तर काहीच नव्हते, कारण कुणालाही असे वाटत नव्हते की, स्वतः पराग ला सुद्धा याची पुसटशी सुद्धा कल्पनाही नव्हती की तो आज ट्विटरचा सीईओ होईल. तब्बल 11 वर्षांपूर्वीच ज्या व्यक्तीला श्रेया च्या चाहत्यांनी फॉलो केले होते, तोच आज मायक्रोब्लॉगिंग साईटचा CEO झाला. मात्र अखेर त्या दोघांच्याही मैत्रीचा दिवस आला. थोडक्यात म्हणजे श्रेया ने ट्विटरला पराग अग्रवाल ची ओळख करून दिली, असे म्हटले जात आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अनुराग कश्यपच्या मूलीने केला बॉयफ्रेंडला इं'टिमेट लिपलॉप किस, तो व्हिडिओ सोशल मीडियावर झाला प्रचंड वायरल...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment