या प्रसिद्ध भारतीय क्रिकेटरच्या घरी जन्मले कन्यारत्न, क्रिकेटरचे नाव ऐकून थक्क व्हाल!

आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी मिळणे आणि घरात लक्ष्मी येणे हे तर खरंच भाग्य आहे. मित्रांनो आपल्या इंडियन क्रिकेट टीममधील बॉलर उमेश यादव यांच्या आयुष्यात आनंदाचे उत्साहमय वातावरण आहे.

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या राऊंङच्या वेळी 3.3 चे उत्कृष्ट बॉलिंग करू शकत होते. मात्र त्यानंतर त्यांना आपल्या शारीरिक त्रा’सामुळे मैदानाबाहेर पडावे लागले. त्यामुळे त्यांना उरलेल्या दोन मॅचेस मधून देखील बाहेर जावे लागले. त्यानंतर त्यांच्या जागेवर टेस्ट टीम मध्ये टी नटराजन याला सहभागी केले गेले.

आपल्या मायदेशी परतल्यानंतर त्यांना नवीन वर्षाच्या प्रथम दिनी सर्वांत मोठी आनंदाची खुशखबर मिळाली आहे. बीसीसीआयने ट्विटरवर “उमेश यादव तुम्ही एका गोड मूलीचे वडील झाल्याबद्दल तुम्हांला खूप खूप शुभेच्छा.

आम्ही ईश्वराकङे प्रार्थना करतो की, तुमची तब्येत लवकरच सुधारेल आणि तुम्ही पुन्हा मैदानात जबरदस्त एन्ट्री कराल.” उमेश यादव यांनी देखील आपल्या फैन्स सोबत हा आनंद व्यक्त करत ही पोस्ट शेयर केली आहे.

स्टार मराठीतर्फे उमेश यादव यांना एका सुंदर, गोड परीचे “बाबा” झाल्याच्या निमित्ताने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment