मुलीने गुडघ्यावर बसून प्रपोज केल्याने कॉलेजने दिली ही कठोर शि’क्षा, या घटनेचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

प्रेम या अडीच अक्षरी शब्दातील नाते हे या जगातील सर्वांत सुंदर आणि मोहक नाते आहे. जेव्हा दोन प्रेम करणाऱ्या व्यक्ती या एकमेकांना भेटतात. तेव्हा त्यांच्या साठी संपूर्ण जग हे अनोखे असतात. हे लवबर्ङ फक्त स्वतःमध्येच गुंग असतात. कॉलेज लाइफ मध्ये प्रेमप्रकरण तर हमखास होत असतात. येथेच तर तरुण वयात मुलं- मुली एकमेकांच्या प्रेमात पडतात. मात्र पाकिस्तान लाहोर युनिव्हर्सिटीला आपल्या कॅम्पसमध्ये प्रेम करणाऱ्या लैला- मजनूंना पाहून त्रास होत आहे. यामुळे तर त्यांनी अशा मुलांना चक्क कॉलेजमधून काढून देखील टाकले आहे.

काही महिन्यांपूर्वीच पाकिस्तान लाहोर युनिव्हर्सिटी मधील एक व्हिडिओ प्रचंड वायरल होत होता. या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की, कशाप्रकारे एका मूलीने गुङघ्यावर एका पायावर बसून आपल्या आवडत्या मुलाला प्रपोज केले आहे. त्यानंतर तो मुलगा सुद्धा तिच्या प्रेमाचा स्वीकार करतो. तो त्या मुलीला प्रेमाने मीठी मारतो. त्यानंतर तेथे आजूबाजूला कॅम्पस मधील सर्वांचे मुलं- मुली जोरात ओरडत टाळ्या वाजवतात. ह्या पूर्ण घ’ट’ने’चा विद्यार्थी आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ बनवतात.

त्यानंतर लगेचच हा व्हिडीओ वायरल सुद्धा केला जातो. तेव्हा लाहोर युनिव्हर्सिटीची नजर त्या व्हिडिओवर पडते. त्यामुळे ते लगेचच त्यावर कडक एक्शन घेतात. दोन्ही विद्यार्थ्यांना ऑफिसमध्ये बोलवण्यात येते. मात्र ते दोघेही येण्याचे टाळतात. त्यामुळे युनिव्हर्सिटी त्या दोन्ही विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेजमधून काढून टाकतात. तसेच त्यांच्या घरी एक लेटर देखील पाठवतात. ज्यामध्ये मुलांनी केलेले हे गै’रकृ’त्य युनिव्हर्सिटी नियमांच्या वि’रू’द्ध आहे.

See also  या देशात सात मुलांना जन्म दिल्यावर आईला दिले जाते सुवर्ण पदक, कारण ऐकून थक्क व्हाल!

त्याचप्रमाणे व्हिडिओ वायरल झाल्यावर तरूणाईमध्ये प्रचंड राग निर्माण होतो. आपले प्रेम सर्वांसमोर व्यक्त केल्याने युनिव्हर्सिटी त्या दोन्ही विद्यार्थ्यांना सरळपणे कॉलेजमधून कसे काय बरं काढून टाकू शकते. समाजात या गोष्टीचा वि’रो’ध केला जात आहे. सोशल मीडियावर लाहोर युनिव्हर्सिटी च्या या बिनबुङी निर्णयाची खिल्ली उडवली जात आहे. फक्त प्रेम करण्याची एवढी क’ठो’र शि’क्षा देणे, म्हणजे सरासर चुकीचे आहे. तर काही लोक तर या युनिव्हर्सिटीची तुलना “गुरुकुल” या चित्रपटाशी करत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  गुगलची नवी गुगली... आता या तरुण क्रिकेटपटूची पत्नी म्हणून सचिन तेंडुलकर ची मुलगी सारा तेंडुलकरच नाव केलं पुढे...!
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment