बॉलिवूड अभिनेते राजीव कपूर यांना या व्यक्तीमुळे आयुष्यभर झाला भयानक त्रास, या व्यक्तीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेता राजीव कपूर यांच्या नि’ध’ना’ची शो’क’वा’र्ता ऐकून अखंड इंडस्ट्रीमध्ये दुः’खा’चा ङोंगर को’स’ळ’ला आहे. रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांचा लहान भाऊ राजीव कपूर

यांचे हा’र्ट अ’टॅ’क मुळे नि’ध’न झाले आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण कपूर फॅमिली दुः’खा’त आहे. त्यांच्या जाण्याने शम्मी कपूर यांची छवी त्यांच्यात दिसत असल्याच्या चर्चांना आता पुन्हा एकदा उधाण येत आहे.

राजीव कपूर यांच्या नि’ध’ना’नं’त’र पुन्हा एकदा जुन्या गोष्टी सोशल मीडियावर वायरल होऊ लागल्या आहेत. ज्या मधील एक किस्सा राजीव कपूर आणि शम्मी कपूर यांच्या मिळत्याजुळत्या चेहऱ्या संबंधित आहे. चित्रपटांपासून दूर गेल्यानंतर राजीव कपूर यांनी लोकांना भेटणे, हे खूप कमी केले होते.

See also  देवमाणूस मालिकेतील ही फॉरेनर नक्की आहे तरी कोण? याआधी तिने केलं होतं इथे काम जाणून घ्या.

राज कपूरचे भाऊ आणि आपले काका शम्मी कपूर यांच्याशी संबंधित अनेक घटना राजीव कपूर यांनी आपल्या मुलाखतीतून मांडल्या होत्या. तेव्हा त्यांनी सांगितले होते की, ते त्यांच्यासोबत मा’से’मा’री करायला नेहमी जात असत.
65b34c9c6e97e354c2b21184070844b4
काश्मीर मधील एक आठवण आठवताना ते म्हणाले की, एकदा तर ते आपले काका शम्मी कपूर यांसोबत काश्मीरच्या ओढ्यांमध्ये आणि नद्यांमध्ये मासे प’क’डा’य’ला गेले होते.

राजीव कपूर हे आपल्या शम्मी कपूर काकांच्या फॅन्स मधील एक होते. राजीव हे लहानपणापासूनच शम्मी कपूर यांची फॅशन, त्यांच्या आलिशान महागड्या किंमती गाड्यांमध्ये गोष्टी ऐकत लहानाचे मोठे झाले.
48425
तसे पाहिले तर शम्मी कपूर यांचा चेहरा आणि त्यांच्या अभिनयाची न’शा ही आजही त्यांच्या चाहत्यांच्या हृ’द’या’त आपले घर करून आहे. पण त्यांच्या या प्रख्यातीमुळे दुसरे- तिसरे कुणाला त्रा’स न होता त्यांचा भाचा राजीव कपूर यांनाच व्हायचा.

See also  नुकतेच या प्रसिद्ध दिग्दर्शकाचं अचानक झालं निधन! प्रसिद्ध अभिनेत्यांनी वाहिली श्रद्धांजली...

राजीव कपूर यांनी सांगितले की, त्यांना आपण काकांसारखे दिसत असल्याने खूप अ’ड’च’णीं’चा सा’म’ना करावा लागत असे. खरं तर गोष्ट अशी होती की, अभिनेते राजीव कपूर यांना अनेक फिल्म्स मिळत असायचे.
2020 8$largeimg 1354616532
मात्र त्या चित्रपटातील भूमिका हुबेहुब शम्मी कपूर यांच्या सारखी वाटायची, त्यामुळे सर्व श्रेय त्यांना मिळायचे. यावर राजीव कपूर यांचे असे मत होते की, त्यांचा फक्त चेहरा शम्मी कपूर यांसोबत जुळत नाही

तर त्यांची अभिनय करण्याची स्टाईल सुद्धा शम्मी कपूर यांच्या सारखी हुबेहुब वाटत असे. त्यामुळे अनेकदा राजीव कपूर यांना मिळालेल्या फिल्म्स च्या ऑफर कँ’स’ल होत असायच्या.
Rajiv%2BKapoor%2Bgo%2Bprofile%2B1
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  बॉलिवूडवर पसरली शो'ककळा या प्रसिद्ध अभिनेत्याचं अ'चानक झालं नि'धन...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment