एका कुख्यात गुं’डाच्या प्रेमात वेडी झाली होती अभिनेता राजेश खन्नाची मेहुणी, पण राजेश खन्नाला जेव्हा कळले तेव्हा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्री मधील फेमस अभिनेत्री ङिंपल कपाड़िया यांची बहीण सिंपल कपाड़िया ही इंडस्ट्रीमधील सुपरहिट अभिनेत्रींपैकी एक होती. परंतु आता त्या स्व’र्गवासी झाल्या आहेत. 2009 मध्ये कँ’स’र या गं’भी’र आजाराने त्यांचे अ’क’स्मा’त नि’ध’न झाले.

परंतु त्यांचे चाहते मात्र आजही त्यांची आठवण काढतात. तुम्हांला माहित आहे का? सिंपल कपाड़ियाने 18 वर्षांची असतानाच बॉलीवुड मध्ये ङेब्यू केला होता. त्यानंतर त्यांनी एकापेक्षा एक सुपरहिट अशा चित्रपटांत मध्ये देखील काम केले.

बॉलीवुड मधील या सुपरङुपरहिट पॉप्युलर अभिनेत्रीने अभिनेत्रीने 10 वर्षांच्या आपल्या चित्रपट कारकीर्दीत लू’ट’मा’र, शाळा, परख, दुल्हा बिकता नहीं, हम रहें ना हम, प्यार के दो पल इ. अनेक अफलातून चित्रपटांत काम केले. याशिवाय फॅशन ङिजाइनिंग क्षेत्रात देखील त्यांनी आपले उत्तम करियर बनवले. तुम्हांला माहित आहे का? सिंपल यांच्या आयुष्यातील एका अशा घटनेमुळे तिच्या बहिणीचे पती राजेश खन्ना हे एका अभिनेत्याला मा’र’ण्या’साठी त्याच्या अं’गावर धा’वून गेले होते.

See also  पद्मश्री पुरस्कार प्राप्त बॉलीवूड सिंगरच्या मुलाने वडिलांवरच केला गंभीर आरोप, म्हणाला, "सहा महिन्यांच्या प्रेग्नंट पत्नीला..."

17rajesh khanna

रंजीत वर होती फिदा सिंपल कपाड़िया : सिंपल कपाड़िया ही हिंदी चित्रपटात वि’ल’नची भूमिका करणाऱ्या एका अभिनेत्यावर लटटु होती. खरं सांगायचं तिचा जी’व त्याच्यात गुंतला होता. परंतु ही गोष्ट सिंपल कपाड़ियाचे जीजु आणि अभिनेता अक्षय कुमार यांचे सासरे राजेश खन्ना यांना सिंपलचे रंजीत सोबतचे अफेअर अजिबात मंजूर नव्हते.

छैला बाबू या चित्रपटांच्या शूटिंग दरम्यान सिंपलमुळे राजेश खन्ना व रंजीत यांच्यात वा’द’वि’वा’द निर्माण झाला. हे प्रकरण इतकं वाढलं की, राजेश खन्ना हे रंजीत मा’रायला चक्क त्याच्या अं’गावर धा’वून गेले.

अभिनेता रंजीत सोबत राजेश खन्ना यांचे भां’ङण झाल्यावर सिंपलने आपले फिल्मी करियर कायमचं सोङून दिलं. त्यानंतर पुढे सिंपलने फॅशन ङिजाइनिंगचे काम सुरू केले. तुम्हांला माहित आहे का? त्यांच्या क्लाइंट्स मध्ये तब्बू, अमृता, श्रीदेवी आणि प्रियांका चोपड़ा इ. नामांकित सुपरहिट अभिनेत्रींचा समावेश होता. 1994 मध्ये ‘रुदाली’ या चित्रपटाचा कॉस्ट्यूम ङिजाइनर म्हणून नॅशनल अवॉर्डने सिंपल ला गौरविण्यात आले.

See also  बॉलिवूडचा असा खलनायक जो अमिताभ बच्चन पेक्षाही जास्त घ्यायचा फीस, जाणून घ्या प्रा'ण यांच्या बद्दलचे काही अनोखे किस्से...

article l 2020512618590068340000

10 नोव्हेंबर 2009 ला मुंबईच्या एका हॉ’स्पी’ट’ल’मध्ये सिंपल यांनी अखेरचा श्वास घेतला. तेव्हा त्या फक्त 51 वर्षांच्या होत्या. सिंपल यांना एक मुलगा देखील आहे, त्याला सध्या त्याची मावशी सांभाळते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment