सुशांतसिंह राजपूतवर येतोय “सु’सा’ई’ड ऑर म’र्ड’र” हा सिनेमा, हुबेहूब सुशांत सारखा दिसतो या सिनेमातील अभिनेता…

होय मित्रांनो! दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आयुष्यावर ‘न्याय- द ज’स्टि’स’ हाच एक सिनेमा नाही तर आणखी एक सिनेमा बनवण्यात येत आहे. “सु’सा’ई’ड ऑर म’र्ड’र” असे या सिनेमाचे नाव आहे. या बायोपिकमध्ये “हा” अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका, आणि फोटो पाहून तुम्हीच म्हणाल की, हा हुबेहुब सुशांत सिंग सारखाच दिसतो यार…

1595819040 suicide or murder

सुशांतने आ’त्म’ह’त्या केली की त्याची ह’त्या झाली, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. पण त्याच्या या मृ’त्यूच्या पार्श्वभूमीवर साकारलेला सिनेमा मात्र बनून तयार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीजर रिलीज झाला होता. ‘न्याय- द ज’स्टि’स’ असे या सिनेमाचे नाव आहे. येत्या ११ जूनला सुशांतच्या मृ’त्यू’ला एक वर्ष पूर्ण होतेय.

त्यादिवशी दिवंगत अभिनेत्याला श्रद्धांजली देत हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे. हा सिनेमा सुशांतच्या मृ’त्यू प्र’क’र’णा’व’र बेतलेला आहे. अभिनेता जुबेरने यात सुशांतची व्यक्तिरेखा साकारली आहे तर श्रेयाने रिया चक्रवर्तीचे पात्र जिवंत केले आहे.

READ  हिंदी चित्रपटांमध्ये साइड रोल करत प्रसिद्ध झाला होता हा अभिनेता, पण...

Other Newsmakers Jan11

परंतु मित्रांनो!, सुशांतच्या आयुष्यावर  ‘न्याय- द ज’स्टि’स’ हाच एक सिनेमा नाही तर आणखी एक सिनेमा बनवण्यात येत आहे. “सु’सा’ई’ड ऑर म’र्ड’र” असे या सिनेमाचे नाव असून मुख्य भूमिकेत अभिनेता सचिन तिवारी झळकणार आहे. सचिन हुबेहूब सुशांत सारखा दिसतो. त्यामुळे पहिल्यांदा पाहताना सुशांतच असल्याचा भास तुम्हालाही होईल. या सिनेमाचे पोस्टर पाहून अनेकांना सुशांतची आठवण आली.

विशेष म्हणजे सचिन हा पूर्वी टिकटॉवर व्हिडीओ बनवायचा. तेव्हापासून त्याला सुशांतचा डुप्लिकेट म्हणूनच ओळखले जायचे. सुशांतची का’र्ब’न कॉपी म्हणून टिकटॉकवर तो प्रसिद्ध होता. का’र्ब’न कॉपी म्हणून ओळखला जाणारा सचिन आता सुशांत बनत रसिकांच्या भेटीला येणार आहे. सुशांतच्या आयुष्यावर एक नाही तर दोन सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहेत.

सुशांत सिंग राजपूत या जगात नाहीये. पण अद्यापही सुशांत नाही, हे मानायला मन तयार नाही. सुशांतच्या मृ’त्यू हा त्याच्या तमाम चाहत्यांसाठी मोठा ध’क्का होता. त्याच्या कुटुंबाबद्दल आणि सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकितासाठी तर अद्यापही या ध’क्क्या’तून सावरलेले नाहीत. सुशांत गेला पण मी अजूनही त्याच्यासोबत बोलू शकते, असे अंकिताने म्हटले आहे.

READ  अभिनेत्री शिल्पा शेट्टीसाठी राज कुंद्राने सोडले होते आपल्या पहिल्या पत्नीला, पण नंतर त्यांच्या पहिल्या पत्नीने...

बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत अंकिता यावर मनमोकळेपणाने बोलली. ‘सुशांतच्या मृ’त्यू’ची बातमी आली, ती ऐकून मला विश्वासच बसेना. अनेक दिवस मी ध’क्क्या’त होती. मी आज नॉर्मल वाटतेय, पण मी आणि सुशांतच्या कुटुंबाने खूप काही स’ह’न केले आहे. संपूर्ण जग त्याच्यासाठी र’ड’त हाते. काही दिवसांपूर्वी एक महिला माझ्याजवळ आली आणि सुशांतच्या आठवणीत र’डू लागली.

sachin

अनेकदा मला वाटते, सुशांत अवतीभवती आहे. मी त्याच्याशी बोलू श्कते. बघ, लोक तुझ्यावर किती प्रेम करत होते, असे मी त्याला सतत सांगत असते. सुशांत गेला, आता तो कधीच परतणार नाहीये. मी कित्येक दिवस नुसती रडत होते. दुसरीकडे लोकांनी मला ट्रोल करणे सुरु केले होते. मी सुशांतसाठी ‘R.I.P’ पोस्ट का टाकली नाही? असा सवाल मला करत होते,’ असे ती म्हणाली.

READ  ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री या उद्योगपती सोबत अडकणार लग्न बंधनात, नाव ऐकून थक्क व्हाल!

याच मुलाखतीत अंकिताने सुशांतसोबत झालेल्या ब्रे’क’अ’प’मागचे कारणही सांगितले होते. सुशांतने मी आणि करिअरपैकी करिअर निवडले आणि तो निघून गेला. मी त्याच्या परतण्याची खूप वाट बघितली. अडीच वर्षे खूप काही भो’ग’ले. मी नाही तर तो मला सोडून गेला.

sushant sachin.jpeg?iudWXj37Iy

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment