कॅमेऱ्यासमोर उर्फी जावेद म्हणाली ‘मी एक दिवस कपडे घालणार नाही’… संतापलेले नेटकरी म्हणले…!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आपल्या बोल्ड स्टाइलमुळे सतत चर्चेत राहत असलेली उर्फी अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. यामध्ये बडे भैया की दुल्हनिया चंद्र नंदिनी मेरी दुर्गा सात फेरे की हेरा फेरी बेपन्ना जीजी माँ डायन, ये रिश्ता क्या कहलाता है कसौटी जिंदगी की, ए मेरे हमसफर यांसारख्या शोचा समावेश आहे.

टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या कपड्यांवर कात्री फिरवण्यासाठी ओळखली जाते. उर्फी प्रत्येक वेळी तिच्या ड्रेसिंग सेन्सने सर्वांना आश्चर्यचकित करते. आणि तिची ड्रेसिंग स्टाइल बघितल्यावर काय करावे हे कोणालाच कळत नाही.

त्याचवेळी उर्फी कॅमेऱ्यासमोर देखील कधी काय बोलेल याचा अंदाज देखील कोणालाच येत नाही. उर्फीचा हा स्पष्टवक्तेपणा तिला नेहमीच इतरांपेक्षा वेगळा बनवतो.  अलीकडेच उर्फी पुन्हा एकदा तिच्या सुपरबोल्ड लूकमुळे प्रकाशझोतात आली आहे.

See also  ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री या उद्योगपती सोबत अडकणार लग्न बंधनात, नाव ऐकून थक्क व्हाल!

पुन्हा एकदा उर्फी तिच्या अत्यंत बोल्ड ड्रेसमध्ये सर्वांसमोर आली असून तिच्या या ड्रेसमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे. पण यावेळी उर्फीच्या ड्रेसपेक्षा तिचे एक विधान सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत राहिले आहे.

या व्हिडीओमध्ये ऊर्फी जावेद ने स्वतःबद्दल असे काही म्हटले आहे, जे ऐकल्यानंतर सोशल मीडियावर अत्यंत खळबळ उडाली आहे. उर्फी जावेद आजकाल कुठेही गेली तरी पापाराझी तिला कॅमेऱ्यात कैद करण्याची एकही संधी सोडत नसल्याचेच दिसते. ते तिला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी स्पर्धा करत आहेत. बुधवारी पुन्हा एकदा उर्फीचे कपडे पाहून लोकांचे डोळे अक्षरशः मोठे झाले आहेत.

पण तिच्या कपड्यांपेक्षाही उर्फीच्या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यादरम्यान, जेव्हा पापाराझी उर्फीशी तिच्या ड्रेसबद्दल बोलले तेव्हा तिने या प्रश्नावर निष्काळजीपणे आपले मत व्यक्त केले. पापाराझींशी बोलताना उर्फी म्हणाली की, ‘मी एक दिवस कपडे घालणारच नाही.’ आणि तिच्या या वक्तव्यानंतर उर्फीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.

See also  आपल्या सासूबाईंवर खूप प्रेम करते अभिनेत्री काजोल देवगण, हा किस्सा ऐकून तुम्हीपण व्हाल थक्क...

उर्फी जावेदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंट करत यूजर्स तिला प्रचंड ट्रोल करत असल्याचे दिसून येत आहेत. तिच्या या व्हिडिओ वर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘हो, तसही तुला कपडे घालायला आवडतात कुठे?.’ उर्फीच्या या व्हिडिओवर नेटिझन्स अशाच अनेक प्रकारच्या चित्र विचित्र कमेंट येत आहेत.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment