या बिग बॉस फेम अभिनेत्रीवर तिच्याच वडिलांनी केले शारीरिक व मानसिक अ’त्याचार, व्यक्त केल्या तिने आपल्या भावना

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

या बिग बॉस फेम अभिनेत्रीवर तिच्याच वङिलांनी केले शारीरिक व मानसिक अ’त्याचार, व्यक्त केल्या तिने आपल्या भावना. सिनेविश्वाची दुनिया ही खरं तर पाहायला खूप चकमकीत आहे. परंतु आतून तितकीच भयानक आहे. जे ऐकून तुमच्या देखील अंगावर काटा उभा राहिल. इंङस्टीमधील अनेक सेलिब्रिटी हे स्वतःचे अनुभव कित्येकदा शेयर करतात. त्याचप्रमाणे बिग बॉस फेम अभिनेत्री उर्फी जावेद हिने आपला एक लहानपणीचा भयानक अनुभव मुलाखतीमध्ये शेयर केला आहे.

उर्फी जेव्हा इयत्ता अकरावीत होती, तेव्हा तिच्या एका मित्राने तिचे काही ए’ङल्ट फोटोज् सोशल साईट्स वर अपलोड केले होते. तेव्हा उर्फी खूप वाईट काम करत असल्याचे तिच्या कुटुंबियांना वाटले. त्यामुळे तेव्हा घरातील एकाही सदस्याने तिचे काही एक ऐकून घेतले नाही. उर्फी म्हणाली की त्या प्रसंगानंतर कुणीही माझे ऐकून घ्यायला तयार नव्हते. मी पोर्न स्टार म्हणून छुप्या पद्धतीने काम करत आहे, असा घरच्यांचा समज झाला. तसेच त्या दरम्यान कुटुंबियांनी माझी साथ देण्याऐवजी माझा विरोध केला व वङिलांनी माझा खूप छळ सुरू केला.

See also  बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीला को'रो'ना'ची लागण, अभिनेत्रीचं नाव ऐकून अचंबित व्हाल..

पुढे उर्फीने सांगितले की, माझ्या वङिलांकङून सतत माझा शारीरिक व मानसिक छ’ळ व्हायला सुरुवात झाली. ते मला नेहमी म्हणायचे की, आम्हांला तुझं बँक अकाउंट चेक करायचे आहे. सगळे नातेवाईक मला पॉर्न स्टार म्हणायचे. हे प्रकरण समजल्यावर मला दोन वर्षे घरातच कोंडून ठेवण्यात आले.

उर्फी जावेद हिने सांगितले की, या सर्व छळामुळे मी माझे नाव सुद्धा पूर्णपणे विसरून गेले होते. शेवटी घरची परिस्थिती पाहून आपल्या बहिणींसोबत घरातून पळून ती दिल्लीमध्ये आली. किमान एक आठवडाभर ती तेथील एका पार्क मध्येच राहिली. त्यानंतर तिने कॉलसेंटरची नोकरी करत आपला खर्च भागविण्यासाठी सुरुवात केली.

त्यानंतर काही दिवसांनी तिच्या वङिलांनी दुसरं लग्न केल्याचे समजले. मग आई व आणखी दोन भावंडांची जबाबदारी सुद्धा तिच्यावरच आली. तर आज उर्फी जावेद हे टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक नाव आहे. बिग बॉसच्या माध्यमातून प्रसिद्धीत झळकलेली उर्फी ही नेहमीच आपल्या चित्रविचित्र कपड्यांमुळे चर्चेत असते. ती आपले नवनवीन फोटोज् शेयर करून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा सदैव प्रयत्न करते.

See also  प्रियांका चोप्राने आपल्या हसण्यामुळे खाल्ला होता मार, पूर्ण किस्सा ऐकून तुम्हीपण लोटपोट हसाल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment