उर्फी जावेद पारदर्शी ड्रेस घालून पडली घराबाहेर, तिला पाहून चाहते झाले घायाळ…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो सोशल मीडियावर प्रत्येक दिवशी एक ना एक अभिनेत्री तिच्या ड्रेसिंग सेन्स मुळे चर्चेत असतेच. आजकाल तर अभिनेत्री विशेष ट्रेंड मध्ये आपली फॅशन गाजवत असतात, त्यांना वेगवेगळ्या लुक मध्ये पाहताना चाहत्यांचे आणि अभिनेत्यांचे देखील डोळे उघडेच राहतात. मित्रहो या अभिनेत्री कोणत्याही लुक मध्ये अगदी परी सारख्याच दिसतात त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या प्रत्येक फोटोचे खूप कौतुक होत असते. लक्ष वेधून घेण्यात माहीर असणाऱ्या तरुणींमध्ये उर्फी जावेद अग्रेसर आहे, रोज तिचा काहीतरी न्यू लुक पाहायला मिळतो.

उर्फी तिच्या फॅशन सेन्स मुळे विशेष लोकप्रिय आहे, तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक खतरनाक फोटो व्हायरल होत असतात. अभिनेत्री या फिल्म इंडस्ट्री मध्ये गेली आठ वर्षे काम करत आहे, मात्र तरीही उर्फी अधिक प्रसिध्द न्हवती त्यामुळे कोणी त्यांना जास्त ओळखत न्हवते. पण जेव्हा ती “बिगबॉस” गेली तेव्हापासून तिला विशेष प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली आहे. अनेक बिगबॉस चाहते तिच्या यातील भूमिकेला अजिबात विसरू शकणार नाहीत. यातील तिचे काम अत्यंत आकर्षक आहे.

See also  प्रसिद्ध अभिनेता दिलीप कुमार हे मृ’त्यूपश्चात सोडून गेले करोडोंची प्रॉपर्टी, संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल!

उर्फी रोज सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर करत असते, सोशल मीडियावर अनेक लोक तिचे चाहते आहेत. शिवाय अनेकांनी तिला फॉलो केले आहे. तिचे सर्व फॉलोअर्स तिच्या प्रत्येक पोस्टला मोठया प्रमाणावर लाईक्स देत असतात सोबतच तिला कमेन्ट सुद्धा करत असतात. अलीकडेच अभिनेत्रीने काही खास फोटो शेअर केले आहेत, हे फोटो पाहताच अनेकांचे डोळे मोठे व भुवया उंचावल्या आहेत. तिचा व्हायरल लुक लोकांच्यात खूप चर्चेस येत आहे, यावर अनेकांची निराळीच प्रतिक्रिया आहे.

लेटेस्ट लुक मध्ये उर्फी एका ट्रान्सपरंट ड्रेस मध्ये झळकली आहे, यातील तिचा कातील अंदाज अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ मध्ये आपण पाहत आहोत की लोकांची गर्दी प्रचंड वाढली आहे, त्यामध्ये उर्फी लोकांना कंट्रोल मध्ये राहण्यास सांगत आहे. मात्र तिचा हा ट्रान्सपरंट लुक कोणालाही खेचून घेईल असाच आहे, त्यामुळे लोकांचे लक्ष वेधून घेण्यात तिने प्रचंड यश मिळवले आहे. सोशल मीडिया सह बॉलिवूड मध्ये सुद्धा नेहमीच तिच्या नव्या लुकची चर्चा रंगलेली असते. खास वैशिष्ट्य असे आहे की ती प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते.

See also  प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन आहे प्रेग्नन्ट?, ऐकून विश्वासच बसणार नाही!

उर्फी प्रत्येक वेळी ड्रेसिंग सेन्समध्ये काही तरी नवनवीन प्रयोग करत असते, त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांना तिच्या नव्या प्रयोगासाठी उत्सुकता लागलेली असते. ही उत्सुकता शांत करत उर्फी निरनिराळ्या लुक मध्ये झळकत असते. म्हणून तर ती सुद्धा एक लोकप्रिय अभिनेत्री आहे, कधी कधी खतरनाक लुक घेऊन ती सोशल मीडियावर व्हायरल होत असते. तिचे हे प्रयोग असे असतात ज्याचा कोणी सहज विचार देखील करू शकत नाही. ती नेहमी अशीच लोकप्रिय राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment