प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, राजकारणी उर्मिला मातोंडकर यांचं इन्स्टाग्राम अकाउंट झालं हॅ’क, कारण ऐकून थक्क व्हाल!

या बद्दलची माहिती स्वतः अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी दिली . अकाउंट हॅ’क होताच त्याबद्दलची त’क्रा’र त्यांनी म’हा’रा’ष्ट्र पो’ली’स सा’य’ब’र का’य’दा यात केली आहे .

अकाउंट हॅ’क झालेली माहिती अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या दुसऱ्या सोशल मीडिया ट्विटर अकाउंट वरून दिली .

उर्मिलाने ट्विटर वर ट्विट करत तिने एक संदेश लिहून ट्विट केलंय त्या म्हणतात की ” माझं इन्स्टाग्राम अकाउंट हॅ’क झालाय , काही अनोळखी लोक आपल्याला डायरेक्ट मॅसेज करतात आणि काही स्टेप फोल्लोव करायला लावतात जेणेकरून आपला इन्स्टाग्राम अकाउंट वेरीफाय होईल ! आणि त्या नंतर लगेच त्यांच्यापर्यन्त इन्फॉर्मेशन पोचताच आपलं अकाउंट हॅ’क होत…. खरंच ??? ”

तीच इन्स्टाग्राम अकाउंट हॅ’क होताच , तिच्या अकाउंट वरील तमाम फोटो आणि विडिओ डिलिट झालेत , उर्मिलाने तिच्या कामातील किव्हा मग प्रायवेट जीवनातील सर्व काही फोटो शेअर केलेले होते आत्ता ते पाहायला मिळत नाहीयेत …

READ  या प्रसिद्ध अभिनेत्रींनी चित्रपटांसाठी घटवले होते वजन, या अभिनेत्रीने तर घटवले होते तब्बल 115 किलो वजन...

उर्मिलाने फॉलोव केलेली संख्या सुद्धा घसरून शून्य वर आलीये आणि आत्ता हॅ’क झालेलं अकाउंट कुणालाच फोल्लोव करत नाहीये .

तुम्हला माहीत असेल नसेल की आत्ताच काही दिवसांपूर्वी उर्मिलाने पुन्हा राजकारणात पाय ठेवलाय , उर्मिलाने १ डिसेंबर रोजी शिवसेना पार्टीला जॉईन केलाय ,उर्मिला महाराष्ट्र चे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश दाखल केला याच्या आधी उर्मिला काँग्रेस पार्टी मध्ये होती २०१९ ला तिने कॉग्रेस च्या तिकिटावर लोकसभा निवडणुक लढवली होती त्यानंतर त्यांनी कॉग्रेस पक्ष सोडला .

मुंबई मधील कामकाज पद्धती याला त्रासून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला , रि’पो’र्ट अनुसार कॉग्रेस मध्ये त्यांना जास्त किंमत दिली जात न्हवती या कारणाने ५ महिन्यात त्यांनी कॉग्रेस पक्ष सोडला.

READ  आपल्यापेक्षा 4 वर्षांनी मोठ्या अभिनेत्री नम्रतासोबत केले होते अभिनेता महेश बाबूने लग्न, पण लग्नाच्या 3 वर्षांनंतर…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment