फक्त 1 चूक झाली आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे संपूर्ण करिअर उ’ध्वस्त झाले, जाणून घ्या नेमकं असं काय घडलं?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

रंगीला गर्ल म्हणून बॉलीवूड रसिकजनांच्या हृदयावर एकेकाळी आपली छाप सोडणारी उर्मिला मातोंडकर आज ४७ वर्षांची होतेय. रंगीलाच्या सुपरहिट यशाने उर्मिला बडी स्टार तर बनली, परंतु फक्त एक चूक झाली आणि तिचे अवघे फिल्मी करियरच उ’ध्व’स्त झाले.

8691a189c69a945b5321c3c9b4691329

बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरचा ४ फेब्रुवारी हा वाढदिवस. उर्मिलाच्या चित्रपट कारकीर्दीबद्दल बोलायचे झाल्यास उर्मिलाने सन १९८० च्या “क’लि’यु’ग” या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. “मासुम” या चित्रपटामधून खऱ्या अर्थाने ती बाल कलाकार म्हणून ओळखली गेली.

बॉलीवूड नायिका म्हणून पहिला चित्रपट “नरसिंम्हा” होता, परंतु रसिकांना तिची खरी ओळख रामगोपाल वर्माच्या “रंगीला”तून मिळाली. रंगीलामध्ये काम करत असतानाच त्यावेळचे टॉप डायरेक्टर असलेल्या रामगोपाल वर्माचे ने उर्मिलावर मन जडले. ते इतके की, अगदी रामू आपल्या चित्रपटात फक्त उर्मिलाच घ्यायचा.

See also  मलायकाने केला मोठा खुलासा, सांगितलं अर्जुन की अरबाज...कोण देते सुख...

04urmila matondkar wedding1

फक्त राम गोपाल वर्मा यांच्या सोबतच सर्व चित्रपट करत असल्यामुळे उर्मिलाने इतर अनेक दिग्दर्शकांसोबत काम करण्यास त्यावेळी नकार दिला. रामगोपाल वर्माच्या वि’क्षि’प्त स्वभावामुळे बॉलिवूडमधील दिग्गज, बड्या अश्या बऱ्याच लोकांशी त्याचे अ’जि’बा’त पटत नव्हते.

रामगोपाल वर्माची संगत ही एकच चूक उर्मिलाला फिल्मी करियरच्या बाबतीत खूप म’हा’गा’त पडली. फक्त रामू सोबत यासल्यामुळे अनेक दिग्दर्शकांनी उर्मिलाला स्वतःच्या चित्रपटांमध्ये घेणेच बंद केले. हळूहळू उर्मिलाला चित्रपट मिळणेच बंद झाले आणि शेवटी तिचे फिल्मी करिअर उ’ध्व’स्त झाले.

003c4ede03f676d52a2ee46f97611748

रिपोर्ट्सनुसार, एकदा उर्मिलाच्या करियरच्या फायद्यासाठी, राम गोपाल वर्मा यांनी चक्क माधुरी दीक्षितलाच चित्रपटातून काढून टा’क’ले. नंतर जेव्हा हे र’ह’स्य उघड झाले आणि उर्मिलाला हे कळले तेव्हा तिने राम गोपाल वर्माचा तिच्यावरील प्रेमाचा प्रस्ताव फे’टा’ळू’न लावला आणि एवढेच नव्हे तर उर्मिलाने राम गोपाल वर्माबरोबर भविष्यात चित्रपट करणेच बंद केले होते.

See also  बॉलीवूडवर शोककळा! लय भारी, दृष्यम फेम दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं लिव्हरच्या आजाराने नि-ध-न...

‘रंगीला’ होण्यापूर्वी राम गोपाल वर्मा यांनी उर्मिलाला १९९२ च्या तेलुगू चित्रपट अंथम, द्रो’ही आणि १९९३ च्या गायम या चित्रपटात संधी दिली होती. तो काळच असा होता की, रामू त्याच्या चित्रपटांमध्ये फक्त उर्मिलाला कास्ट करायचा. राम गोपाल वर्माचा उर्मिलाबद्दलचे प्रेम इतके प्रचंड होते की त्याने अंधेरी, मुंबई येथील आपल्या ऑफिसच्या खोलीचे नावच चक्क ‘उर्मिला मातोंडकर’ असे ठेवले. रामूच्या कार्यालयाच्या तळ मजल्यावर १५ खोल्या आहेत, जिथे एडिटिंग, पोस्ट प्रॉडक्शन, साऊंड विभाग यासाठी वापरल्या जातात.

urmila pti 930942 1608783767

उर्मिलाने राम गोपाल वर्माच्या एकूण १३ चित्रपटांत काम केले. तिने अंथम, द्रो’ही, गायम, अंगनगा ओका राजू (सर्व तेलुगु), रंगीला, दौड़, सत्या, कौन, मस्त, जंगल, कंपनी, भू’त आणि आ’ग या चित्रपटांमध्ये काम केले आहे. राम गोपाल वर्मा सोबत सोडल्यानंतर उर्मिलाने काही ऑफबीट चित्रपटांमध्ये काम करण्याचा प्रयत्नही केला. यामध्ये पिंजर आणि मैने गांधी को नही मारा अशा चित्रपटांचा समावेश आहे, परंतु उर्मिलाचे हे प्रयत्न अयशस्वी झाले. हे चित्रपट फ्लॉ’प होते.

See also  'तारक मेहता...' भिडेची सोनू आज दिसते खूपच सुंदर आणि ग्लॅ'म'र'स, मालिका सोडल्यानंतर आता करते हे काम...

३ मार्च, २०१६ रोजी उर्मिला मातोंडकरने स्वतःपेक्षा ९ वर्षांनी लहान असलेल्या काश्मिरी व्यावसायिक मोहसीन अख्तर मीरशी लग्न केले. उर्मिला बऱ्याच दिवसांपासून चित्रपट क्षेत्रापासून दूर आहे. शेवटची ती २०१८ मध्ये आलेल्या ‘ब्लॅ’क’मे’ल’ चित्रपटात आ’य’ट’म नंबर ‘बेवफा ब्यूटी’ करतांना दिसली होती.

Urmila%2520Matondkar%2520Images%25201

उर्मिलाने राजकारणातही नशीब आजमावले, पण त्यात त्यात ती अपयशी ठरली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर तिने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढविली, परंतु भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्याकडून तिचा पराभव झाला होता. संपूर्ण स्टार मराठी टीमतर्फे उर्मिलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment