अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने दिला गोंडस बाळाला जन्म, इंस्टाग्रामवर शेयर केली इमोशनल पोस्ट…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सेलिब्रिटी लोकं हे सोशल मिडीयावर फार कार्यरत असतात. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ ते सोशल मिडीयावर शेयर करत असतात. ज्यामुळे काय होतं की एखादी कलाकृती जरी समजा यायला उशीर झाला तरी वैयक्तिक आयुष्यात काय चाललं आहे हे सांगता येते. किंवा कामाचे प्रमोशन करता येते.

चाहत्यांना नेहमी ज्या सेलिब्रिटी ते खूप लाईक करतात. रोज फोल्लो करतात त्याच्या आयुष्यात नेमकं काय चाललेलं आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. तर आज आपण अश्याच मराठी तील एका फेमस अभिनेत्री च्या बद्दल आनंदाची बातमी जाणून घेणार आहोत. ती म्हणजे की ती आई झालेली आहे.

442690 urmila

प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेत्री आणि युट्यूब असलेली उर्मिला निंबाळकर Urmila Nimbalkar ने एका गोंडस बाळाला जन्म देऊन ती नशीबवान आई झाली आहे. कारण आई होणे हि जगातली सर्वांत आनंदी गोष्ट मानली जाते. उर्मिलाने एका मुलाला जन्म दिला आहे. मुल फार गोंडस आहे. अगदी तिच्यासारखे दिसते असे फोटो वरून कळत आहे. म्हणजे तिचं मुल असल्याने तिच्यावरच जाणार ते.

See also  हे प्रसिद्ध मराठी कलाकार चक्क दुसऱ्यांदा पडले प्रेमात, हा मराठी अभिनेता तर...

उर्मिला इतर अभिनेत्री यांच्यासारखी नाही., तिला स्वतः ला आयुष्यात तिच्या काही विशेष आनंददायी घडलं तर पटकन शेयर करू वाटतं. सोशल मीडियावर काही वेळापूर्वीच हा आनंद उर्मिलाने शेअर केला आहे. ती गर्भवती असल्यापासूनच सोशल मीडिया च्या माध्यमातून लोकांच्या कनेक्शन मध्ये आहे. त्यामुळे ती लवकरच आई होणार हे माहिती होतं सर्वांनाच; पण ती आई झल्याव तिने शेयर केलेले फोटो आणि व्हिडिओ पाहून तिचं सगळीकडून अभिनंदन केलं जात आहे.

85064667

आता जर तिने बिनधास्त हटके फोटो शेयर केली असतील तर मग तिचा चाहता वर्ग कसा गप्प बसू शकेल. मग त्यांनी ही तिला त्यांच्या शब्दात शुभेच्छा दयायला सुरुवात केली. तिच्या हटके पोस्टवर चाहते आणि कलाकारांनी शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त केला आहे. (Urmila Nimbalkar )शुक्रवारीच उर्मिलाने आपल्या डोहाळ जेवणाचा फोटो शेअर केला आहे. आणि तिच्या या आनंदी उत्सहात अनेक मित्र मंडळी काळजीपूर्वक सामील झाले होते. म्हणजे फार नव्हते.

See also  फोटोमधील ही चिमुरडी आहे प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

उर्मिला ने व्हायरल होणारी कौटुंबिक पोस्त लिहिलेली आहे. जी वाचून आपणही भारावून जाल. तर तिने असे लिहिले आहे की वडिलांवर, भावावर Vaibhav Nimbalkar, दिरावर, सासऱ्यावर आणि सगळ्यांत जास्त चुकलं म्हणजे, नवऱ्यावर Sukirt Gumaste अति प्रेम असलं की, रंगभुमीपेक्षा जास्त नाट्य निर्मिती खऱ्या आयुष्यात होऊन हिरो ची एन्ट्री होते. माझ्या आयुष्यात 3 ऑगस्टला सकाळी हिरोची एन्ट्री झालीय, अशी सुंदर पोस्ट उर्मिलाने लिहिली आहे. #blessedwithbabyboy #Babyboy #newmomlife असे तीन हॅशटॅग वापरत तिने पोस्ट शेअर केलीय. तिच्या या पोस्ट वर सुद्धा अभिनंदन केलं जात आहे.

maharashtra times

तिने स्वतः तिला झालेल्या बाळाची आनंदाची बातमी चाहत्यांना शेयर केली होती. उर्मिलाने आपले हे नऊ महिने अतिशय आनंदात साजरे केले. आणि तिच्या सोबत चाहत्यांनी ही. कारण ती सतत अपडेट देत राहायची. तर अश्या हटके उत्तम अभिनेत्री चे आई झाल्याबद्दल स्टार मराठी कडून खूप खूप अभिनंदन आणि पुढील भावी यशस्वी वाटचाली साठी शुभेच्छा.

See also  'राजा राणीची जोडी' मधील सुजित ढाले पाटलांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्या बद्दल जाणून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment