प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलावर आली आहे हे काम करण्याची वेळ, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

सध्या लॉक डाउन असल्याने सोशल मीडिया वापरण्याचं आणि त्यावर सतत कार्यरत राहण्याचं खूप प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे अनेक चांगले वाईट व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आता यांत मग सेलिब्रिटी लोकं कशी मागे पडतील. त्यांचं तर रोज काही न काही सोशल मीडियावर व्हायरल होत असत.

सध्या सोशल मीडियावर उर्वशी रौटेला लाचा गुरू रंधवा सोबतचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. तिने त्यात असं काही केलं आहे की लोकांना तो खूप वेगळा वाटत आहे. आता नेमकं काय केलं ते जाणून घेऊ चला सविस्तर.

crop

बॉलिवूड क्वीन प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला ही नेहमीच ह्या ना त्या कारणाने तिच्या सोशल मीडियावर फेसबुक इंस्टा वर चर्चेत असते. कधी तिच्या महागड्या कपड्यांसाठी तर कधी तिच्या हटके फोटोजमुळे. तर कधी वेगवेगळ्या गोष्टी मुळे. पण यावेळी ती चर्चेत आली आहे ते गायक गुरु रांधवा सोबत घेतलेल्या एका व्हिडीओ मुळे.

READ  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्यांनी पळून जाणून केले होते लग्न, या अभिनेत्याच्या मुलीनेच...

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत ती गुरु रांधवाचा मेकअप करताना दिसतेय. हो आणि त्याला कारण काय ? तर तो व्हिडीओ पाहूनच आपल्या लक्षात येईल. पण महत्वाचं म्हणजे तिच्यावर अभिनय सोडून मेकअप करायची का आली वेळ ?

crop

लवकरच अभिनेत्री उर्वशी आणि गुरु रांधवा यांचा एक म्युझिक व्हिडिओ येणार आहे. आणि त्यासाठी ते सोशल मीडिया वर तु’फा’न प्रमोशन करताना दिसत आहेत. पण या गाण्याच्या शुटींच्या वेळी एक मजेशीर व्हिडीओ शुट करण्यात आला होता. आणि तो व्हिडीओ प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे.

या व्हिडीओत उर्वशीने तिचा मेकअप क्लास ओपन केल्याच दिसत आहे व ती गुरु रांधवाचा मेकअप करत आहे. तेव्हा गुरु तिला मेकअप करण्यापासून अडवत असतो पण उर्वशी त्याचं न ऐकता मेकअप सुरु ठेवते. सध्या या व्हिडीओची नेटकरी फारच चर्चा करताना दिसत आहेत. तर यावर त्यांना अनेक मजेशीर कमेंट्सही मिळाल्या आहेत.

READ  मिथुन चक्रवर्तीच्या प्रेमात वेडी होती ही सुंदर बॉलीवूड अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

0ad1bfd8e69f9d924a56e19174a06a53

प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी आणि गायक गुरु यांचा ‘डूब गये’ हा म्युझिक व्हिडीओ लकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून उर्वशी आणि गुरु याविषयी फोटो पोस्ट करत आहेत. त्यामुळे त्या निमित्ताने शूट चालू असताना ते दोघे एकत्र आले होते. आणि लवकर आता डूब गये हे प्रेक्षकांना भेटायला येणार आहे.

आता व्हिडीओ मध्ये नेमकं काय झालं पाहुयात. कइ उर्वशी गुरू ला मेकअप करत आहे. आणि गुरू हसतोय असं काहीसं आहे. सुरुवातीला उर्वशीने गुरु सोबत एक फोटो पोस्ट केला होता तर हार्ट इमोजी कॅप्शन दिलं होतंच त्यामुळे उर्वशी आणि गुरुच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण त्यानंतर हा एक प्रमोशनल स्टंट असल्याचं समोर आलं. कारण त्यांचं गाणं समोर येणार आहे. आणि त्यांमुळे त्यांना असं प्रमोशन करणं भागच होतं.

82193248

याशिवाय उर्वशी लवकरच एका साउथ चित्रपटातही झळकणार आहे. ‘लव डोस’ ‘गल बन गयी’, ‘बिजली की तार’, ‘एक लडकी भीगी भागीसी’ या ही म्युझिक अल्बम्स मध्येही ती दिसली होती.

READ  अभिनेत्री राखी सावंत चक्क पडली सलमान खानच्या पाया, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

उर्वशी ही खूप लोकप्रिय अशी सध्याच्या काळातली आघाडीची अभिनेत्री आहे. तिचे भारतातच काय तर जगभरात चाहते आहेत. करोडो ने. तिच्या इंस्टा ग्राम वर सुद्धा मिलीयन मध्ये चाहते आहेत. तर अश्या पध्दतीने ती काही न काही नेहमी घेऊन येत असते. तिला तिच्या पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा.

166234595 113418747399606 7165067357209727240 n 1

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment