तंदुरुस्त राहण्यासाठी हि अभिनेत्री पिते चक्क 2400 रु. लिटरचे पाणी, या पाण्याची खासियत काय आहे हे नक्की वाचा…
मित्रांनो आजकाल प्रत्येक व्यक्ती ही स्वतःच्या फिटनेससाठी खूप जागरूक असते. हे तर आपण देखील पाहतो. मग बॉलीवुड स्टार्स असो किंवा क्रिकेटर्स असो, हे तर दिवसरात्र स्ट्रगल करतात. त्यामुळे त्यांना तर स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. “ग्रँड मस्ती” या चित्रपटातील अभिनेत्री उर्वशी रौतेला ही हल्लीच मुंबईतील एका एअरपोर्टवर दिसली. मात्र यादरम्यान तिचा हा निराळ्या ढंगाचा लुक पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. कारण तिच्या हातात एक ब्लॅक वॉटर बॉटल होती.
पण तुम्हांला माहित आहे का, ब्लॅक वॉटर म्हणजे नक्की काय आहे. तर हे काही साधारण पाणी नसते. तर हे प्रिमियम अल्कलाइन वॉटर आहे. जे विशेषतः आपल्या इंडियन क्रिकेट टीम मधील विराट कोहली यांसारख्या स्पेशल पर्सनॅलिटी वापरतात. तर या ब्लॅक वॉटर च्या एका बॉटलची किंमत 1200 पासून 2400 रुपयांपर्यंत असते.
काय आहे बरं हे ब्लॅक वॉटर?? ब्लॅक वॉटर बॉटल ची किंमत खूपच जास्त प्रमाणात असते. को’विङ- 19 च्या काळात अनेक सेलिब्रिटीजनी आपल्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी हे वॉटर पिण्याची सुरुवात केली. कारण आपल्या शरीरातील इम्युनिटी सिस्टीम वाढून ते स्वस्थ राहू शकतील. ब्लॅक वॉटर हे हायङ्रेट होण्यास मदत करते.
ब्लॅक वॉटर हे एवढं महाग का असते बरं? या पाण्याची क्वालिटी चांगली राहण्यासाठी जे मिनरल वॉटर वापरले जाते, ब्लॅक रंगाचे होण्यासोबतच खूप महाग देखील असते. हे पाणी ब्लॅक करण्यासाठी ते इंफ्यूज सुद्धा केले जाते.
उर्वशी रौतेला ही एअरपोर्टवर ब्लॅक जीन्स, टैंक टॉप आणि क्रॉप ब्लेझरमध्ये खूप बोल्ड लुकिंग दिसत होती. तिच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले, तर ती सध्या आपली वेबसिरीज “इंस्पेक्टर अविनाश” ची शूटिंग करत आहे. यामध्ये ती रणवीर हुङङा सोबत दिसणार आहे. याव्यतिरिक्त उर्वशी इजिप्टियन सुपरस्टार मोहम्मद रमजान याच्या सोबत बायलिंगुअल फिल्म “ब्लॅक रोज” मध्ये सुद्धा काम करत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.