नेहा कक्करच्या लग्नात अभिनेत्री उर्वशी रौतेलाने घातला होता तब्बल एवढ्या लाखांचा लेहेंगा, किंमत ऐकून थक्क व्हाल…
सुप्रसिद्ध बॉलिवूड गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांच्या लग्नाची चर्चा सोसिअल मीडिया वर सगळीकडे होतं आहे. नेहा कक्कर आणि रोहनप्रीत च्या या लग्न सोहळ्याचे फोटोज आणि व्हिडिओस सोशल मीडिया वर अगदी धु’मा’कू’ळ घालत आहेत.
नेहाच्या अगदी हळदीपासून तर रिसेप्शनपर्यंत चे सर्व फोटोज आणि व्हिडिओज सोसिअल मीडिया वर खूप वायरल झाले आहेत. नेहा आणि रोहन प्रीत यांनी त्यांच्या लग्नात खूप मौ’ल्य’वा’न कपडे परिधान केले होते. नेहाच्या मेहंदीच्या लेहेंग्याची किंमत तब्ब्ल ७५ हजार रुपये होती.
नेहा आणि रोहनप्रीतच्या या लग्नात बॉलिवूडच्या बऱ्याच नामवंत सेलिब्रिटीज उपस्थित होत्या. पण या लग्नात सगळ्यांचे आकर्षण वेधून घेतले होते ते म्हणजे बॉलिवूड ची सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेलाने.
उर्वशी रौतेला ने ‘सिंग साब दि ग्रेट’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. या चित्रपटामध्ये तिने सनी देओल सोबत काम केले. नंतर तिने यो यो हनी सिंग च्या लव डोस या अल्बम सॉंग मध्ये देखील काम केले. नंतर तिने बॉलिवूड मधील खूप चित्रपटांमध्ये काम केले आणि खूप प्रसिद्धी मिळवली.
नेहा कक्कर आणि रोहन प्रीत यांच्या लग्नात नेहा कक्करची खास मैत्रीण आणि बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेलाही हजार होती आणि तिने नेहाच्या या लग्नात खूप मज्जा केली आणि खूप नृत्य देखील केले.
उर्वशीने डान्स केलेला विडिओ सोसिअल मीडिया वर देखील खुप वायरल होता आहे. उर्वशी ने टोनी कक्कर सोबत देखील खूप डान्स केला होता आणि या डान्स चा विडिओ स्वतः टोनी कलाकर ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला होता. उर्वशी रौतेला सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव आहे.नेहा कक्करच्या लग्नाशी संबंधित अनेक व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
उर्वशी या लग्नामध्ये पूर्ण वेळ फिकट हिरव्या रंगाच्या लेहेंग्या मध्ये होती. या लेहेंग्या मध्ये उर्वशी एका परीपेक्षा कमी दिसत नव्हती. या लग्नात उर्वशीने रेणू टंडनने डिझाईन केलेला पोशाख परिधान केला होता. उर्वशीचा हा लेहेंगा जरदोजी आणि सर्व मूळ स्वारोस्कीच्या मोत्यांनी हस्तनिर्मित होता. तर या लेहेंग्यामध्ये उर्वशी खूप सुंदर दिसत आहे आणि उर्वशी रौतेलाच्या या सौंदर्याचे कौतुक करताना सोशल मीडियावरील तिचे चाहते थकलेले नाहीत.
बातमीनुसार उर्वशी ने परिधान केलेल्या दागिन्यांसहित या सुंदर लेहेंग्याची किंमत तब्बल 55 लाख रुपये आहे. हा 55 लाखांचा लेहेंगा घालून उर्वशी ने या लेहेंग्याची शोभा वाढवलेली आहे.
उर्वशी रौतेलाच्या शेवटी ‘व्हर्जिन भानुप्रिया’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात उर्वशीसमवेत गौतम गुलाटी आणि अर्चना पूरन सिंह यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. आजकाल उर्वशी रौतेला तेलगू चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.