मराठी अभिनेता वैभव तत्ववादी पहिल्यांदाच करणार आहे या अभिनेत्री सोबत हिंदी चित्रपटात रोमान्स, चित्रपटाचे नाव…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मराठमोळ्या कलाकारांनच्या चमकदार अभिनयामुळे बॉलिवूड मधील मोठं मोठे दिग्दर्शक मराठी कलाकारांनकडे आकर्षित होत असतात, मुळात मराठी कलाकारांची अभिनयाची सुरवात थिएटर पासून होते त्यामुळे त्यांना रसाचे ज्ञान, बोलीभाषा भरपूर गोष्टी न्यात असतात ह्यामुळे ते उत्तम अभिनयाचे शिलेदार बनतात.

म्हणून मराठी कलाकारांना बॉलिवूडमध्ये एक उच्च दर्जा प्राप्त झाला आहे. ही सध्या आपल्या साठी खूपच गर्वाची गोष्ट आहे. पण आम्ही आज अश्याच एका मराठी अभिनेत्याबद्दल आपल्याला सांगणार आहोत ज्याने अभिनयाच्या ब’ळा’व’ला बॉलिवूड मधील खूप मोठ्या प्रोड्युकॅशनच्या फिल्ममध्ये काम केलं.

Advertisement

l221 38931619067130

आम्हीं सांगतोय मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजेच वैभव तत्त्ववादी आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूड मध्ये झेंडा खु’प’सू’न बॉलिवूडमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण करणारा हा एक कलाकार आहे.

See also  बॉलीवूडवर शोककळा! लय भारी, दृष्यम फेम दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं लिव्हरच्या आजाराने नि-ध-न...
Advertisement

अलीकडेच्या काळात वेबसेरीजचा ट्रेंड प्रचंड गाजला आहे त्यात खुप कलाकार कष्ट करून भूमिका गाजवत आहेत. अलीकडेच नेटफ्लिक्स मध्ये त्रिभंगा चित्रपटात तो दिसला आहे, ह्यांनंतर तो एका नवीन हिंदी चित्रपटात झळकणार आहे ज्यात त्याच्यासोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री अंजली पाटील आहे.

f72e421a 1fa2 410c aa7a 8c265c455c94

Advertisement

हा चित्रपट रोमँटिक आहे त्यामुळे ह्या चित्रपटात पहिल्यांदाच वैभव तत्त्ववादी अंजली पाटील सोबत रोमांस करणार आहे या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन मकरंद माने आणि निर्मिती ऑटमन ब्रीज फिल्म करत आहे.

एका मुलाखती दरम्यान वैभव तत्त्ववादी म्हणाला की खूप क’ठी’ण काळ होता क’रो’ना’च्या काळातच आम्ही शु’टिं’ग’ला सुरवात केली होती पण नशिबाने सुद्धा साथ दिली त्यामुळे ह्या फिल्मच शु’टिं’ग पूर्ण संपल आहे.

See also  "स्वदेश" चित्रपटातील ही अभिनेत्री आज आहे दहा हजार करोडो रुपयांची मालकीण, जगते राजेशाही जीवन...
Advertisement

73605

वैभव असही म्हणतो की, ह्या अश्या वेळी सेटवर अश्या अनुसूचित गोष्टी घडल्या नाहीत, याचा खूप आनंद वाटतो. या चित्रपटाच शु’टिं’ग डबिंग सोबत पूर्ण झाला आहे त्यामुळे मी आत्ता ह्या फिल्मची रिलीज होण्याची मला आतुरता लागली आहे. आणि तुम्हाला मी सांगतो चित्रपटाची कथा खूप सुंदर आहे त्यामुळे मला नक्की खात्री आहे की तुम्ही लोक मला सकारात्मक प्रतिक्रिया द्याल.

Advertisement

ह्याच वेळी अभिनेत्री अंजली पाटील म्हणाली की हा खुप क्रे’झी करणारा प्रवास होता, त्यापेक्षा खूप आनंद चित्रपट पूर्ण झाल्याचा आहे हा नवीन काळातील चित्रपट आहे त्यामुळे तुम्हाला तो नक्की जवळचा वाटेल.

e3f2b906a6365709d7c42230fad98fe2

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  गावातल्या सर्वसामान्य कुटूंबात जन्म झालेले "नसिरुद्दीन शाह" असे झाले सुपरस्टार अभिनेते...
Advertisement

Leave a Comment

close