“रंग माझा वेगळा” मालिकेत एन्ट्री झालेल्या या तरुण अभिनेत्री बद्दल जाणून थक्क व्हाल, जाणून घ्या तिचा संघर्षमय प्रवास…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या मराठी टेलिव्हिजन मध्ये एक मालिका खूप लोकप्रिय होत आहे. लोकांना आपलंस करणाऱ्या कथानकाने रोज पाहण्यास मालिका भाग पाडत आहे. स्टार प्रवाह या चॅनेल वर ही मालिका सुरू आहे. तर त्यातील सर्वच पात्र सध्या घराघरात पोहचलेली आहेत. त्याच मालिकेत एक नवीन पात्र एन्ट्री घेत आहे जे कुणी केलं हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत.

क्या मालिकेबद्दल सांगितले जात आहे तिचं नाव आहे रंग माझा वेगळा. होय, सध्या चाहत्यांना खूप आवडत आहे. खूप कमी काळात प्रेक्षकांच्या मनावर मालिकेने अधिराज्य गाजवलेलं आहे. या मालिकेतील सौंदर्या, ललित, दीपा, कार्तिक या सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. मालिका खूप उत्कंठावर्धक टप्प्यावर येऊन पोहचली आहे. ज्यामध्ये एका नवीन पात्राने एन्ट्री घेतलेली आहे.

Advertisement

233911225 1214014129021551 6824273288263534208 n

आता आधी आपण सध्या मालिकेत नेमकं काय चाललंय हे जाणून घेऊयात. सध्या रंग माझा वेगळा मालिकेत दीपाला जुळ्या मुली झाल्या आहेत. मात्र तिला एक मुलगी द’गावल्याचे सांगितले जाते आणि श्वेतामुळे तिच्या आणि बाळाच्या जीवाला धो’का असल्यामुळे ती एका मुलीला घेऊन हॉ’स्पिटलमधून पळून जाते.

See also  'नाळ'मधील चैत्या, सैराट फेम आर्ची (रिंकू) सोबत झळकणार या नवीन मराठी चित्रपटामध्ये, चित्रपटाचे नाव आले समोर...
Advertisement

त्यानंतर तिला एक तरूणी आसरा देताना दिसते. ही तरूणी म्हणजे अश्विनी. ज्या नवीन अभिनेत्री आली असे आपण म्हणतो ती हीच आहे. अश्विनी दीपाला आणि तिच्या बाळाला आपल्या घरी घेऊन जाते. अश्यात सर्वांना एकच प्रश्न पडला असेल की माहिती मिळाली पण खऱ्या आयुष्यात नाव काय आहे ?

43330160 250766438855295 2145696184444532270 n

Advertisement

तर मालिका प्रेमींच्या आग्रहाखातर सांगत आहोत की अश्विनीची भूमिका साकारली आहे अभिनेत्री वैशाली राहुल भोसले हिने. या मालिकेच्या आधी ती चंद्र आहे साक्षीला या मालिकेत मिताली आचरेकरच्या भूमिकेत झळकली होती. आणि खूप कमी काळात चंद्र आहे साक्षीला ही मालिका सुद्धा खूप गाजली. ज्यामुळे तिला खूप ओळख मिळाली. आता तिला नाव टिकवून ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

See also  एकेकाळी दारोदारी जाऊन साड्या विकल्या, आज आहे मराठी सिनेसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता, नाव ऐकून थक्क व्हाल!

या अभिनेत्री च्या वैयक्तिक आयुष्यात काय चालले किंवा कसा इथपर्यंत चा प्रवास होता याबद्दल बोलायचं म्हंटल तर बघा म्हणजे वैशालीने मालिका व नाटक अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. वैशालीने तिच्या कारकीर्दीची सुरूवात छोट्या पडद्यापासून केली. ई टीव्हीवरील ब्रह्मांडनायक या गजानन महाराजांवर आधारित मालिकेत तिने काम केले आहे.

Advertisement

152433271 115678003838558 1016778792250699690 n

याशिवाय तिने बऱ्याच मालिकेत काम केले आहे. स्टार प्रवाहवरील लक्ष्य, बंध रेशमाचे मालिकेत कॅरेक्टर रोल केले आहेत. झी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टारमध्ये ती झळकली होती. असा तिचा प्रवास आहे. अनेकांचा अनेकदा असा गैरसमज निर्माण होत असतो. की असे अभिनेत्री क्षणात एवढं नाव कमावतात. पण नाही असा प्रवास त्यांना करावा लागतो.

Advertisement

तिने आटा केलेल्या काही भूमिका पैकी दोन खूप गाजलेल्या आहेत. ज्या घराघरात पोहचल्या होत्या. कलर्स मराठी वरील तू माझा सांगातीमध्ये तिने भानुबाई आणि द्वारकाची भूमिका केली. तिचा अभिनय हा खूप साधा आणि नॅचरल असतो. त्यामुळे तिला लोक खूप पसंद करतात.

See also  महाराष्ट्राचा कॉमेडी स्टार भाऊ कदम घेतो ‘एवढे’ मानधन; रक्कम वाचून व्हाल चकित...

वैशाली च्या नाटक क्षेत्रातील कामाबद्दल सांगायचं झाल्यास तिने हृषिकेश कोळी लिखित-दिग्दर्शित वर खाली दोन पाय या प्रायोगिक नाटकाची निर्मिती करत निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे. आणि इथून पुढे ही ती उत्तम कामे करत राहणार आहे. तिचे काही प्रोजेक्ट भविष्यात येणार आहेत. या सर्व प्रवासात तिला खूप यश मिळावं म्हणून खूप खूप शुभेच्छा.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close