न्यू’ड फोटो शेअर करून झाला आणि आता म्हणतायं “ख’ड्या’त गेलं सगळं”, पहा अभिनेत्री वनिता खरातची ही गजब बात!
वनिता खरात ही अभिनेत्री नुकत्याच तिने मागे काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या स्वत:च्या शरीराच्या न्यू’ड फोटो मुळे चर्चेत आली होती, अर्थात हा फोटो पूर्णत: न्यू’ड नसला तरी या फोटोने अनेक ठिकाणी ट्रो’लिं’ग तर अनेक ठिकाणी “बाॅडी पाॅ’झी’टी’व्हि’टी” बद्दलच्या न’का’रा’त्म’क व सकारात्मक अशा दोन्ही प्रतिक्रिया उ’म’ट’ता’ना आपल्याला पहायला मिळत होत्या.
परंतु आता बात मात्र थोडीशी वेगळीच घ’ड’ली आहे, ती म्हणजे वनिता खरातने आता थेट “ख’ड्या’त गेलं सगळं” अशा कॅप्शन लिहलेला शर्ट परिधान करत फोटो शेअर केला आहे. ज्यामधे तिचा आधीचा न्यू’ड फोटो बॅकग्राऊंडला पहायला मिळतो आहे.
मुळात त्या न्यू’ड फोटोवरील सर्व बाबींशी निगडीत हा कॅप्शन असेल का? जर असेल तर मग इतकी डे’रिं’ग करत तो न्यू’ड फोटोशुट करताना वनिताने काय नेमका विचार ध्यानीमनी केला असेल? असा प्रश्न आपल्याला पडतोच.
वनिता खरात तिच्या कबिर सिंगमधील कामवाली बाईच्या विनोदी भुमिकेतून सर्वांसमोर प्रचंड प्रसिद्धीस उतरली होती. शिवाय वनिता बऱ्याच काळापासून महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमामधूनदेखील पहायला मिळते आहे. तिच्या कबीर सिंग मधील भुमिकेवर सोशल मीडियावर भन्नाट असे विनोदी मिम्सदेखील वारंवार तयार होत असतात.
जेव्हा मागे काही दिवसांपूर्वी वनिताने तिचा न्यु’ड फोटो शेअर केला होता. तेव्हा त्यावरील कॅप्शनचा अर्थ असा होता की, माझी आवड, माझा आत्मविश्वास, माझं शरीर, आणि मी, मला सर्वच आवडतं कारण मी जशी आहे तशी आहे.
त्यामुळे माझ्या शरीराचा आणि प्रतिभेचा मला अभिमान आहे. मुळात तिच्या ह्या कॅप्शनमधून आपल्याला बाॅडी पाॅ’झी’टी’व्हि’टी’बद्दल एक सकारात्मक दृष्टिकोन पहायला भेटतो. कारण अनेकदा शरीराच्या ठेवणीवरून आपल्या समाजात एकमेकांची टिं’ग’ल ट’वा’ळी उ’ड’व’ल्या जाते आणि काहीजण यातून प्रचंड ख’चू’न जातात. तर असं न होता आपण प्रत्येकाने स्वत:ला आहे तसं स्विकारलं तर अर्थातच विनाकारण चिं’ते’च्या अ’ड’च’णी उरणार नाहीत हे नि’र्वि’वा’द सत्य आहे.
तिच्या फोटोनंतर अनेक नेटकऱ्यांच्या मनात प्रश्न पडले होते परंतु नंतर सर्वांना वास्तविकतेचं भा’न पटलं. मनात न्यू’न’गं’ड न बाळगता केलेल्या या गोष्टीने तिचं सर्वस्त्र कौतुकदेखील झालं. आता मात्र वनिताने जो फोटो शेअर केला आहे, त्याच्या कॅप्शनची गोष्ट एका अर्थी खरीच आहे, ते म्हणजे सक्सेसची सुरूवात तिथून होते जिथे मन म्हणतं ख’ड्या’त गेलं सगळं.
थोडक्यात सांगायच तर, रिलॅक्स आणि ता’ण’त’णा’व न घेता जो जगतो, काम करतो त्याच काम उत्कृष्ट होतं जे आपल्या कामाच्या कष्टाचं ची’ज मिळवून देतं. या फोटोतल्या तिच्या टिशर्टवरील मेसेजने नेटकऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!