वरून धवन आणि नताशा लग्नानंतर आले आहेत त्यांच्या नवीन घरात, घराची किंमत ऐकून थक्क व्हाल!
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील हँडसम अभिनेता वरुण धवन याने ह’ल्ली’च आपली प्रेयसी नताशा दलाल सोबत सोबत सप्तपदी घेतले आहेत. 24 एप्रिलला अलिबाग सारख्या अप्रतिम लोकेशन वर नताशा दलाल व वरुण धवन यांनी एकमेकांसोबत विवाह केला.
या ब्यूटीफुल कपलचे फोटोज् सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत. यामुळे त्यांचे सर्व फॅन्स सोशल मीडियावर त्यांना नवीन आयुष्यासाठी, सुखी- समृद्धी संसारासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देत आहेत.
अलिबाग मध्ये लग्नसोहळा संपन्न झाल्यावर वरुण व नताशा हे दोघेही मुंबईला परतले. वरुण आपली पत्नी नताशाला घेऊन आपल्या नवीन घरात राहण्यासाठी आला आहे. हे घर स्पेशली अभिनेता वरुण धवन आणि नताशासाठीच खरेदी केलेले आहे.
या नव्या दाम्पत्याची सुरुवात अतिशय सुंदर पद्धतीने व्हावी, म्हणूनच त्यांना या नव्या घरात पाठवण्यात आले आहे. या नव्या जोडीला आपल्या मनाप्रमाणे आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करता येईल.
वरुण धवनचा हा बंगला जुहू मध्ये आहे. जो त्याने स्वतः 2017 मध्ये खरेदी केला होता. अभिनेता वरुण धवनच्या या आलिशान प्लॅटची किंमत तब्बल 20 करोड रुपए आहे. जे पूर्णपणे वरुण व नताशासाठीच सुंदर पद्धतीने सजविण्यात आले आहे.
तसेच हे घर वरुण- धवन यांच्या फॅमिलीच्या खूप जवळच आहे. वरुण धवनच्या या घराबद्दल माहित करून घ्यायचे झाले तर, तिथे एक खूप मोठा लिविंग रूम, त्याचप्रमाणे वुङन वर्क व्यतिरिक्त घरामध्ये एक जिम सुद्धा आहे.
आपला ढिं’क’चा’क स्टार वरुण धवन व नताशा दलाल यांची प्रेमकहानी खूपच रोमॅन्टिक आहे. सेम टू सेम एखाद्या फिल्मच्या स्टोरी प्रमाणेच वाटते. नताशा ही वरुणची अगदी बालपणापासूनची मैत्रीण आहे.
या दोघांनीही खूप समजूतदारपणे आपल्या रिलेशनशिपची सुरुवात केली आहे. विवाह संपन्न तर झाला आहे, तर आता हे कपल आपल्या रोमॅन्टिक हनिमूनसाठी तुर्कीला निघणार आहेत. हे ब्यूटीफुल कपल C-i-r-a-g-a-n Palace Kempinski येथे थांबणार आहेत. समुद्रकिनारी स्थिर असलेल्या या हॉटेलमध्ये आलिशान सुविधा उपलब्ध आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.