बॉलिवूड अभिनेता वरून धवन झाला बाबा, त्याच्या घरी झाले या नवीन पाहुण्याचे आगमन…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ढिंकचाक हँडसम अभिनेता वरुण धवन याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेयर केला आहे. ज्यामध्ये तो एका छोट्या पपी सोबत मस्ती करताना दिसत आहे.

वरुण धवन याने तो व्हिडीओ शेयर करत कॅप्शन मध्ये लिहिले होते की, “फादरहुङ”. मी आतापर्यंत माझ्या मुलाचे नाव काही ठेवू शकलो नाही. त्यासाठी तुम्ही माझी मदत करा.

thequint%2F2021 01%2F71c141d8 7b60 4332 bc07 0dd0075ad006%2FScreenshot 2021 01 24 at 11 23 23 PM

बॉलीवुड अभिनेता वरुण धवन हा नेहमीच आपल्या प्रत्येक पोस्टमुळे चर्चेत असतो. वरुण धवन हा आपल्या लग्नाच्या वेळी सुद्धा खूप फेमस झाला होता. 24 जानेवारी 2021 ला त्याने आपल्या लॉन्ग टाईम गर्लफ्रेंड नताशा द’ला’ल सोबत लग्न केले.

अलिबाग च्या रिसॉर्ट द मेंशन हाऊस मध्ये त्यांनी सात फेरे घेतले होते. तेव्हापासूनच वरुण नेहमी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काही ना काही पोस्ट शेयर करत असतो. तर नुकतीच त्याने एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यामध्ये त्याने आपण वडील झाल्याची बातमी सांगितली आहे. त्याने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला आहे, ज्याला सर्व लोक खूप पसंद करत आहेत.

See also  आई झाल्यानंतर चक्क प्रियांका चोप्राने चित्रपटांत काम करण्यास दिला नकार, त्यामागील कारण ऐकून व्हाल तुम्हीपण हैरान

def0b1af0d84100ae86114d8ae118140 original

वरुण धवन बनले पिता: अभिनेता वरुण धवन याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये तो एका लहानशा पपी सोबत मस्ती करताना दिसत आहे. वरुण धवन ने हा व्हिडीओ शेयर करत एक कॅप्शन दिले आहे.

त्यामध्ये तो म्हणतो की, मी बाबा झालो आहे. परंतु मला माझ्या मुलाचे नाव काय ठेवावे, हे अजूनही समजलेच नाही. त्यासाठी तुम्ही सर्वांनी कृपया मला मदत करा. ही पोस्ट पाहून बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रिटीज आणि त्यांचे फॅन्स कमेंट्स मार्फत वरुणचे अभिनंदन करत आहेत.

या व्हिडीओ मध्ये एका युजरने कमेंट करत लिहिले आहे की, “मुबारक हो सर” तर दुसऱ्याने हार्ट इमोजी पाठवले आहेत. याव्यतिरिक्त इतर युजर त्याला नवनवीन नावे कमेंट्स मध्ये सांगत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यावर जॅकलीन फर्नांडिस, उर्वशी रौतेला, सोनाक्षी सिन्हा, नुसरत भरूचा आणि गुरू रांधवा यांनी खूप अभिनंदन केले आहे.

See also  अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक यांचा पुढच्या दहा वर्षांत होणार घटस्फो'ट, या अभिनेत्याचा ख'ळबळजनक खुलासा...

तुम्हांला ठाऊक आहे का, यापूर्वी वरुण धवन ने इन्स्टाग्रामवर एका ङॉ’क्ट’रां’सो’ब’त बोलणे केले होते. तेथे त्यांनी मे’डि’क’ल स्टाफ वर होणाऱ्या हिं’सा’चा’रा’वि’ष’यी आणि त्याच्या समाधानाविषयी बोलणे केले. ङॉ. मनन वोरा यांना म्हणायचे होते की, जर कोणत्याही रु’ग्णा’चे नि’ध’न होत असेल, तर ती ङॉक्टरांची चू’क नाही. त्याचे हे इन्स्टाग्राम लाइव्ह बरेच लोक पाहत होते.

varun dhawan celebrates girlfriend natasha s birthday 2019 05 08

वरुण धवन यांचे चित्रपट: वरुण धवन याच्या वर्कफ्रंट विषयी म्हणायचे झाले तर तो अमर कौशिक यांच्या निर्देशनातील चित्रपट “भे’ङि’या” मध्ये नजर येणार आहेत. या हॉ’र’र कॉमेडी फिल्म मध्ये त्याच्या सोबत अभिनेत्री कृती सेनन आणि अभिषेक बॅनर्जी हे महत्त्वाची भूमिका करणार आहेत. याव्यतिरिक्त वरुण “जुग जुग जियो” या चित्रपटात देखील काम केले आहे.

See also  अभिनेत्री रेखा चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मूर्तीच्या मागे जाऊन करायची हे काम, कारण ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment