अभिनेता वरुण धवनच्या गर्लफ्रेंडबद्दल काका अनिल म्हणाले असं काही कि, ऐकून विश्वासच बसणार नाही!

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ढिं’क’चा’क सुपरङुपरहि’ट अभिनेता वरुण धवन आणि त्याची क्यूट- स्वीट गर्लफ्रेंड नताशा यांच्या रिलेशनशिपची चर्चा सध्या जो’रा’त सुरू आहे. अभिनेत्री सारा अली खानने त्या दोघांच्या लव्हस्टोरीचे सि’क्रे’ट ओपन केल्यापासून तर वरुणचे चाहते हल्ली त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष ठेवून आहेत.

वरुण धवन च्या गर्लफ्रेंड बद्दल प्रत्येक व्यक्ती आपापली प्रतिकिया व्यक्त करत आहेत. कारण नताशा आणि वरुण धवनची प्रेमकहानी ही खूपच ह’ट’के आहे.

वरुण धवन आणि नताशा च्या लग्नाची बोलणी देखील सुरुवात झाली आहे. इतकंच नव्हे तर, फॅमिलीतील आणि नातेवाईकांना लग्नाचे आमंत्रण द्यायला सुरू केले गेले आहे. असे म्हणतात की, अभिनेता वरुण धवनने 200 पाहुण्यांसाठी अलिबाग मधील एक आलिशान हॉटेल बुक केले आहे.

हल्लीच अभिनेता आपल्या एका मुलाखतीमध्ये वरुण आणि नताशा यांच्या लग्नाबद्दल स्वतः वरुणने सांगितले की, जर कोरोनाचा प्रभाव कमी झाला, तर कदाचित यावर्षी म्हणजे निश्चित स्वरूपात लग्नाचे प्लॅनिंग करत आहे. जेव्हापासून नताशा आणि वरुण धवन यांच्या लग्नाची बातमी प’स’र’ली आहे, तेव्हापासून ते दोघेही खूप प्रसिद्धीत येत आहेत.

अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल हे या महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात एकमेकांसोबत विवाह करणार आहेत. मीडिया हाऊसने वरुणचे काका आणि सिनेअभिनेते अनिल धवन यांच्याकडे वरुणच्या लग्नाचा खु’ला’सा करण्यासाठी पोहोचले असता

त्यांनी सांगितले की, “अरे बापरे, वरुण या महिन्यात लग्न करणार आहे आणि मला तर काही माहित सुद्धा नाही. मला सर्वांत शेवटी लग्नासाठी आमंत्रित करण्याची त्यांची इच्छा आहे की काय? एवढं सि’क्रे’ट ठेवलंय का” असे म्हणत ते हसू लागले.

वरुणचे काका पुढे म्हणतात की, “ही लव्हस्टोरी बरेच दिवसांपासून सुरू आहे. मागील वर्षी मे मध्ये त्यांचे लग्न होईल, सांगितले जात होते. असो, लवकरात लवकर वरुण आणि नताशाचे लग्न व्हावे, अशीच आमची इच्छा आहे. माझ्यामते हे एक शुभ कार्य आहे आणि शुभकार्य करण्यासाठी कधीही उशीर करू नये.”

सर्वजण वरुणची स्तुती करत होते. अनिल यांना नताशा बद्दल काही तरी सांगण्याची विनंती करत होते. तेव्हा त्यांनी म्हटले की, “नताशा ही फॅमिलीला सुखी ठेवू शकते. ती एक खूपच गोंडस मूलगी आहे.”

तसेच वरुणच्या काकांना जेव्हा लग्नाच्या तारखे संदर्भात सांगितले असता, ते म्हटले की, “आम्ही तर वरुण ला एक भव्य दिव्य आलिशान पार्टी ऐवजी ङायरेक्टर एक छोटेसे फंक्शन अरेंज करून नताशा सोबत लग्न करून तिला लवकर घरी आणायला सांगत आहोत.”

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment