अभिनेता वरून धवन नताशासोबत अडकला विवाह बंधनात, जाणून घ्या कोण आहेत नताशा दलाल!

वरुन धवनचं नुकतच लग्न झाल तेही त्याची बालमैत्रीण असलेल्या नताशा दलालसोबत. वरूनची स्वत:ची एक अभिनेता म्हणून ओळख थोडीशी जरी असली तरी या अभिनेत्याला प्रेक्षकांसमोर अजून बरचसं सिद्ध व्हायचं बाकी आहे हे सहसा त्याच्या मागेच रिलीज झालेल्या जुन्या कुली नं १ चित्रपटाच्या रिमेकमधील भुमिकेवरूनच दिसून आलं.

परंतु खास बाब म्हणालं तर याआधी ऑक्टोबर, सु’ई धा’गा, बदलापूर अशा सिनेमांमधून त्याने वेळोवेळी प्रेक्षकांची व क्रि’टि’क्स’ची मनेदेखील जिंकली आहेत. “स्टुडंट ऑफ द इयर” हा त्याचा पहिला चित्रपट होता, ज्यामधून करन जोहर याने त्याला सिनेसृष्टीतला पहिला ब्रेक मिळवून दिला होता.

141705767 704492370264057 9080333672066976797 n

अर्थातच या प्रेमाच्या त्रिकुट स्टोरीने सर्वत: तारीफ मिळवली आणि हा चित्रपट हिट ठरला यात शंका नाही. वरून धवन एका अभिनेत्याच्या भुमिकेसोबतच एका इंटरटेनरची जी भुमिका सिनेमांमधून पार पाडतो ती एकमेव त्याची खुबी सर्वांना भारून जाते.

See also  फिल्म इंडस्ट्रीत येण्याअगोदर हे काम करत होते 'तिरंगा' जानी उर्फ राजकुमार, एके दिवशी...

ढि’शू’म, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, बद्रिनाथ की दुल्हनिया, अशा सिनेमांमधला त्याचा प्रत्येक लहेजा मनात कुठेतरी घर करून जातो. नताशा दलाल हिच्याबद्दल सांगायच झालं तर ती एक चांगल्या प्रकारची फॅशन डिझायनर आहे.

thequint%2F2021 01%2F959347a6 2c73 4f38 aaf5 8c84bf918705%2F330236 8560324 updates

आता वरूनबाबत महत्त्वाची बाब म्हणजे, त्याची तरूण मुलींमधे सलमानप्रमाणेच क्रेझ आहे. तो नेहमी या ना त्या कारणाने फिल्मी झगमगाटात चर्चेचा विषय राहिला आहे. गेल्या काही काळापासून नताशा व वरून रिलेशनशीपमधे असल्याच्या बऱ्याच वेळा चर्चा झाल्या. आणि फायनली आता त्या दोघांचही लग्न झालं.

को’व्हि’ड’च्या नि’य’मां’च पालन करत अगदी मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत आपली बालमैत्रीण असलेली नताशा दलाल हिच्यासोबत वरूनचा विवाह अलीबाग येथील “द मॅन्शन हाऊस” या आलीशान ठिकाणी पार पडला. अर्थातच वरूनला पहिला ब्रे’क देणारा करण जोहरही या लग्नाला हजर होता.

See also  "तारक मेहता.." आता कोण साकारणार "नटू काका" ची भूमिका? जाणून घ्या सविस्तर...

जगात प्रसिद्ध होत असलेला भारताचा सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रादेखील या लग्नसोहळ्याला हजर राहिला. लग्नसोहळा कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर अनेक नियम व बंधनात पार पाडण्यात आला, सोहळ्यादरम्यान अनेकांना मोबाईल वापरायचीही बंदी घालण्यात आली होती असं म्हटल्या जातं.

दरम्यान डेव्हिड धवन यांचे आजवर सिनेसृष्टीत अनेक चांगले संबंध आहेत त्यामुळे लग्नाचं निमंत्रण न मिळाल्याने अनेक सिनेसृष्टीतले दिग्गज व इतर नाराज होण्याची शक्यता आहे; असं म्हटलं जातं आहे. राकुल प्रित, कायरा अडवानी, प्रियांका चोपरा, मनिष पाॅल, अशा अनेकांनी वरुन धवनला पुढील वाटचालीसाठी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या.

varun 1611460106

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment

close